एकूण 15345 परिणाम
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 25, 2019
पुणे - ‘निकालासाठी ते घराबाहेर जाण्याआधी सकाळीच औक्षण केलं, ‘अहों’च्या कपाळावर गंध लावला आणि तुम्हीच जिंकणार आहात, अशा शुभेच्छा दिल्या. नेमकी किती मते मिळतील, हे मला सांगता आले नाही; परंतु खूप मते मिळाली,’’ हे भाकीत होते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या होम मिनिस्टर अर्थात, पत्नी गिरिजा बापट यांचे....
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 25, 2019
नवी दिल्ली : मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती. उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले असून, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपने मात्र येथे मुस्लिम नेतृत्वाला डावलेले दिसते. निवडणुकीमध्ये विजय...
मे 25, 2019
लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला जनसंपर्क, मोदी...
मे 24, 2019
मुंबई : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विजय झाला. या विजयानंतर त्यांनी आता त्यांच्या वडिलांना भाजपमध्ये येण्याची विनंती केली. याबाबत सुजय म्हणाले, माझा निर्णय योग्य होता, असे आता माझे वडील म्हणत आहेत. आता तुम्हीदेखील भाजपमध्ये यावे...
मे 24, 2019
कणकवली -""लोकसभेचा निकाल पाहून विधानसभेसाठी आम्हाला आशादायी चित्र आहे. कुडाळ विधानसभा मतदार संघात शिवसेना भाजप युतीला आठ हजाराचे तर सावंतवाडी मतदार संघात 27 हजाराचे मताधिक्‍य मिळाले आहे. ही आकडेवारी पाहता विधानसभेत महाराष्ट्र स्वाभिमानचे आमदार दिसतील, अशी आशा आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदत...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानुसार आता अमित शहा यांना केंद्रात 'वजनदार' मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  भाजपच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आता काही...
मे 24, 2019
मुंबई : एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून अश्लिल मजकूरासह बलात्कार करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली असून, अनुराग कश्यपने त्याच्या धमकीच्या ट्वीटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप हे विविध मुद्द्यावर सविस्तरपणे मत व्यक्त...
मे 24, 2019
काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या एकाच घरातून तिघांची उमेदवारी, माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा फाजील आत्मविश्‍वास याला कर्नाटकी जनतेने जोरदार तडाखा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 24, 2019
नव पक्ष, नवे चिन्ह आणि मागच्या पराभवाची शिदोरी घेऊन लोकसभा लढवणे हे स्वाभिमानच्या दृष्टीने आव्हान होते. नारायण राणे यांनी बेधडक कार्यशैलीनुसार ते स्वीकारले; पण पूर्ण ताकद लावूनही ते चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरले. गेल्या वेळच्या पराभवापेक्षाही कणकवली मतदारसंघात अपेक्षेपेक्षा जास्त...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झालेला मिळाला. यातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हेसुद्धा वाचू शकले नाहीत. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार संघात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली....
मे 24, 2019
लोकसभा निवडणुकीच्या विजयामुळे शिरोळ तालुका पुन्हा एकदा भगवामय झाला आहे. आमदार उल्हास पाटील यांचा उत्साह वाढविणाऱ्या या निकालामुळे त्यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवारांची मात्र घोर निराशा झाली आहे. एका बाजूला कारखानदारांचे राजू शेट्टी यांना बळ असतानाही आमदार पाटील यांची झुंज यशस्वी ठरली आहे. शिरोळ...
मे 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26...
मे 24, 2019
जळगाव : लावू नको रे व्हीडीओ.., बंद कर रे तो व्हीडीओ.., वं मनी माय वं... मना राहुल्या इकस केसांवर फुगे.., मत रो ये मेरे दिल... चुप हो जा हुआ सो हुआ, जलवा ये मेरे जलवा.., राज तिलक की करो तयारी आ रहे है भगवाधारी... असे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून पंतप्रधान मोदींच्या कार्य कर्तृत्वावर...
मे 24, 2019
कोल्हापूर - आम्ही म्हणजेच एक पक्ष आणि आम्ही ठरवेल तीच राजकीय दिशा, या भ्रमात राहिलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली सोयीची भूमिकाच या निवडणुकीत त्यांना नडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.   पाच वर्षांत संसदेत चांगले केलेले काम,...
मे 24, 2019
"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. म्हणाली, "आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी "प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला  घर मिळाले. मोदी नसते तर मला...