एकूण 1911 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
पणजी : गोवा सुरक्षा मंचाने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आपले उमेदवार कॉंग्रेसला कोणत्याही परीस्थितीत पाठींबा देणार नाहीत. सद्यस्थितीत पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनाच पाठीबा देतील असे जाहीर करत भाजपसमोर पेच निर्माण केला आहे. गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलींगकर यानी ही माहिती दिली आहे. मंचाच्या...
फेब्रुवारी 18, 2019
गुरुवारी (14 फेब्रुवारी) पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला भीषणच होता. या हल्ल्याच्या जखमा अनेक वर्षे प्रत्येक भारतीयांच्या मनावर भळभळत राहतील. या हल्ल्याबद्दल भारतीय म्हणून प्रत्येक देशवासीयाच्या मनातून संताप, तीव्र भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे, त्या भावनांचा आदर; परंतु प्रत्यक्ष अथवा सोशल...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लोकसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता याबाबत स्वत: रजनीकांत यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या राजकीय पक्षाचे नाव किंवा चिन्ह वापरू नये, असेही बजावले आहे. मागील वर्षी रजनीकांत...
फेब्रुवारी 17, 2019
परभणी - लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांकडे सत्ता गेली पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांनी जातीऐवजी कार्यकर्ते, लोकांना महत्त्व दिले पाहिजे. परंतु पक्षांनी पहिल्यांदा जातीत, नंतर कुटुंबात सत्ता केंद्रित केली. मागील सत्तर वर्षांत लोकशाही ही कुटुंबशाही झाली, याचे भानही राहिले नाही, असे...
फेब्रुवारी 17, 2019
इस्लामाबाद : काश्‍मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानच्या पाठिंब्यावर पोसलेल्या दहशतवादी संघटननेने गुरुवारी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 'सीआरपीएफ'चे 44 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याची संपूर्ण जगभरातून निंदा होत असताना खुद्द पाकिस्तानमधील प्रसिद्धी माध्यमांनी मात्र या घटनेला 'स्वातंत्र्यसैनिकांचा हल्ला'...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही आज सर्वपक्षीय बैठकीत दिली. मात्र या संवेदनशील विषयावर पंतप्रधानांनीच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना बोलावून सल्लामसलत करायला हवी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच भारताचाच हिस्सा...
फेब्रुवारी 17, 2019
"जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय पाकिस्तानात आहे. त्याला पाकिस्ताननं कधीही हात लावलेला नाही. म्हणजेच ते त्यांना पोसत आहेत. त्यामुळं पाकिस्तानला आता निर्वाणीचा इशारा देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तुम्ही लष्कर घुसवा किंवा अन्य कोणताही मार्ग अवलंबा; पण पाकिस्तानात घुसून काही तरी करण्याची...
फेब्रुवारी 16, 2019
सांगली : जम्मू काश्‍मिरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज सांगली नि:शब्द झाली. शहरात कडकडीत बंद पाळून दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याचा निषेध करण्यात आला. स्टेशन चौकात मोठ्या संख्येने सांगलीकरांनी एकत्र येवून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - शिवसेनेने धरलेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा आग्रह मान्य करणे शक्‍य नसल्याचे भाजपने स्पष्ट केले असले, तरी विधानसभेच्या निम्म्या जागा देण्याची तयारी ठेवली आहे. २८८ मतदारसंघांपैकी १४४ ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी मान्य करण्याशिवाय पर्याय नसल्याचे भाजपचे मत आहे. काँग्रेस नेते डॉ. मनमोहनसिंग...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत...
फेब्रुवारी 16, 2019
भोसरी - इंद्रायणीनगरमधील भाजी मंडईतील गाळ्यांच्या लिलावासाठी शनिवारी (ता. १६) निविदा प्रसिद्ध होणार असल्याने भाजी मंडई लवकरच सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजी मंडईत मद्यपान करणाऱ्या तसेच जुगार खेळणाऱ्यांवर आळा बसणार असून, मंडई तातडीने सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे....
फेब्रुवारी 16, 2019
राज्यातच नव्हे; तर देशभरात गाजलेल्या औरंगाबादच्या चराकोंडीला आज 16 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात कचऱ्याने औरंगाबादची देशभरात नाचक्की झाली. सोबत आरोग्य आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍नही उभे राहिले. पडेगावची दंगल, कचरा टाकण्यासाठी आलेल्या वाहन-पथकांवर दगडफेक, तोडफोड, माझ्या भागात कचरा...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात तीव्र निषेध नोंदविला. मुस्लिम समाजासह, हिंदूत्ववादी संघटना, तालीम मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांनी "जला दो, जला...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - युतीच्या चर्चेवरून भाजप व शिवसेनेचे शहकाटशहाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजप व शिवसेनेकडून ‘माइंडगेम’ सुरू आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद हवे असल्याची मागणी केली आहे, तर भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला.  गेल्या...
फेब्रुवारी 15, 2019
काँग्रेसचा बालेकिल्ला सांगली २०१४ मध्ये मोदी लाटेत ढासळला. संजय पाटील यांनी ‘कमळ’ फुलवले. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरता ठरेना, तर भाजपकडून संजय पाटील मैदानात उतरणार, हे निश्‍चित आहे. पक्षांतर्गत विरोध त्यांना जवळजवळ नाहीच. त्यांनी प्रचाराचा नारळही फोडलेला आहे.  खासदार संजय पाटील यांनी...
फेब्रुवारी 15, 2019
चाकण - दुष्काळाच्या झळा सोसत मराठवाडा, विदर्भातील बरीच कुटुंबे पोटापाण्यासाठी चाकण परिसरात स्थलांतरित झाली आहेत. या कुटुंबांतील लहान मुलेही शाळा सोडून मजुरी करण्यासाठी जात आहेत. याबाबत एका मजूर महिलेने सांगितले की, तिचा मुलगा चौथी शिकत असून, आता तो थेट गावात परीक्षेला जाणार आहे. पोटापाण्यासाठी...
फेब्रुवारी 14, 2019
लांजा - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने इच्छुक उमेदवारांनीही मतदारसंघात फिरायला सुरवात केली. राजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्‍यता असून बहुरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांच्या...
फेब्रुवारी 14, 2019
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांचा वापर करताना विवेकाची कसोटी लागणार आहे. तेव्हा या माध्यमांचा विधायक वापर करून आधुनिक समाजमाध्यमे वापरण्यास आपण सक्षम आहोत, हे सिद्ध करण्याची ही संधी म्हणता येईल. काँ ग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशानिमित्त आयोजित...
फेब्रुवारी 12, 2019
गोधरा : कॉंग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा जन्मापासूनच राखीव आहे. कारण कॉंग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्ता या पदाचा साधा विचारही मनात आणू शकत नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. भावाने (राहुल गांधी) विवाह केला नाही. त्यामुळे आता बहीण (प्रियांका गांधी) राजकीय...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - रिचेबल आणि नॉट रिचेबलच्या आरोप-प्रत्यारोपावरून खासदार धनंजय महाडिक आणि प्रा. संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांत आज जुंपली. एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संवाद कार्यक्रमात दोन्ही गटांत वाद झाला. त्यानंतर तुफान घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते...