एकूण 935 परिणाम
February 27, 2021
१६ एप्रिलला सकाळी ११ वाजता सोडत, ऑनलाइन नोंदणी ३० मार्चपर्यंत मुदत, साडेसात लाखांपासून ३२ लाखांपर्यंत सदनिका  पुणे - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक १२ येथे चार हजार ८८३ सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्टया दुर्बल गटासाठी तीन हजार ३१७ सदनिका...
February 26, 2021
पुणे : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता जम्बो हॉस्पिटलला मुदतवाढ देण्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. दरम्यान, यापुढे जम्बो हॉस्पिटलला तीन महिन्यांची मुदतवाढ द्यायची असल्यास ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात...
February 26, 2021
यवतमाळ : कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने मागील आठवड्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहे. आठवडाभरात एक हजार 394 जणांना कोरोनाची लागण झाली. वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात येत असून, जिल्ह्यात "सेंन्चुरी'पार आकडा गेला आहे. मागील आठवडाभरापासून दररोज शंभर आणि...
February 26, 2021
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान म्हटले आहे की सरकारी नोकरांची निवड गुणवत्तेच्या आधारे असावी. जास्त गुण मिळविऱ्यांना दुर्लक्ष करुन कमी पात्र लोकांची नेमणूक करणे म्हणजे घटनेचे उल्लंघन होईल. न्यायमूर्ती एल नागेश्वरा राव आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या...
February 26, 2021
उदगीर (लातूर): शहरातील नगरपालिकेत समोरील फुटपाथवर पाल मारून राहणाऱ्या घिसाडी समाजाची तीन अल्पवयीन मुले गुरुवारी (ता.२५) दुपार पासून गायब झाली आहेत. या मुलांचा शहर पोलिस शोध घेत आहेत. याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी दुपारी नगरपालिकेसमोरील पाल मारून राहणाऱ्या घिसाडी...
February 26, 2021
पारनेर (अहमदनगर) : माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची निवड झाली आहे.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशानुसार व सरकारच्या वतीने गुरुवारी (ता.25) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार ही निवड राजपत्रातून...
February 26, 2021
अकोला :  सद्या जिल्ह्यात हनी ट्रॅपचं प्रकरण चांगलंच गाजतंय. यातलं प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मीडियातून येतंय. हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत बरं का? परंतु, सोशल मीडियाच्या माध्यातून हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात. हनी ट्रॅप बद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास एखाद्या सुंदर मुलीचे आमिष दाखवून जाळ्यात...
February 26, 2021
दहिवडी (जि. सातारा) : दोन कथित "देवऋषी'च्या भूत लागल्याच्या "सल्ल्याला' भुलून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चौदा वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेल्याची खळबळजनक घटना येथे उघडकीस आली. या घटनेची जादूटोणा कायद्यान्वये सखोल चौकशीची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. सध्या हे कुटुंब...
February 25, 2021
मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजे  शाहिद कपूर. तो आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर बॉलिवूड सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.  शाहिदचा जन्म हा अभिनयाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातच झाला. त्यामुळे अभिनयाचं बाळकडू...
February 25, 2021
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोकोटी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले १० किलोग्रॅमचे दोन भूसुरुंग पोलिसांनी नष्ट करीत नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळून लावला.  मंगळवारी उपविभाग एटापल्लीअंतर्गत येणाऱ्या कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोकोटी...
February 25, 2021
सातारा : सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी करंजे परिसरात टाकलेल्या जुगार अड्ड्याप्रकरणी 51 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. येथील यशवंत हॉस्पिटलजवळील वरदविनायक अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मंगळवारी आंचल दलाल यांना...
February 25, 2021
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या संशयातून न्यायालयीन कोठडीतील शिवसिद्ध बुळ्ळा याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.  खासदार डॉ. नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ तथा जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी उमरगा तहसील कार्यालय व अक्‍...
February 24, 2021
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोकोटी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले 10 किलोग्रामचे दोन भुसुरुंग पोलिसांनी नष्ट करत नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळून लावला. मंगळवारी (ता. २३) उपविभाग एटापल्लीअंतर्गत येणाऱ्या कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील...
February 24, 2021
श्रीरामपूर ः इंधनासह वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांबरोबरच व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. पेट्रोल- डिझेलसह खाद्यतेलांचे दर पुन्हा वाढल्याने खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने प्रवासखर्च महागला आहे. अनेक व्यावसायिकांच्या दैनंदिन खर्चात वाढ झाली आहे. मालवाहतुकीच्या दरातही...
February 24, 2021
सोनई : कोरोना संसर्गाची भीती व प्रशासनाची करडी नजर लक्षात घेऊन, एरवी चव्हाट्यावर थाटामाटात होणारे विवाहसोहळे आता खेड्यात आणि तेही आडोशाला उरकून घेण्याची वेळ वधूपित्यांवर आली आहे.  तुलसी विवाहानंतर विवाहसोहळे धुमधडाक्‍यात सुरू झाले होते. मागील महिन्यात कोरोना लस आल्याच्या बातमीनंतर तर मोठ्या...
February 24, 2021
नांदेड : जिल्हा परिषद हायस्कुल कंधार येथील सन 1986 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर साजरा करत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रतिनिधीक स्वरुपात तीन शिक्षकांचा यथोच्छीत सत्कार करत तब्बल 35 वर्षांनी गुरुजनांचे ऋण मानले. कंधार येथील जि. प. शाळेमधील सन 1986 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोशल...
February 24, 2021
यवतमाळ : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. सूचनांचे काटेकोर पालन आणि चाचण्यांसाठी नागरिक समोर आले नाही तर प्रशासनाला लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही. स्थिती आटोक्‍यात न आल्यास जिल्ह्यात २६...
February 23, 2021
 तळोदा : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भगदरी गावात एक वर्षात ना इंग्रजी माध्यमाची शाळा आली ना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा सुरू झाला. मोबाईल टॉवर उभा राहिला मात्र कनेक्टिव्हिटी आली नाही, माती बांधनाले असो की जलयुक्तचे बांध असो, पाणी त्यात साठले नाही. तर १३२ केव्ही क्षमतेचे विद्युत केंद्रही सुरू होऊ...
February 23, 2021
पिंपरी - पिंपरीतील व्यावसायिक आनंद उनवणे यांचे अपहरण आणि खून प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. कामावरून काढलेल्या एका कर्मचाऱ्याने चार जणांच्या मदतीने एक वर्षापासून कट रचून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.  उमेश सुधीर मोरे (वय २८,...
February 23, 2021
पुणे कॅन्टोन्मेंट - महाराष्ट्रामधील खेड्यापाड्यात आणि आदिवासी भागातील नागरिकांना नाट्यगृहात येऊन नाटक पाहता येत नाही, म्हणून टायनी टेल्स या संस्थेने ग्रामीण भागात जाऊन नाटक घेऊन जाण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्या माध्यातून मुलांसमोर पुस्तकांचं, अक्षरांचं जग खुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे....