एकूण 153 परिणाम
मे 12, 2019
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील आवाशी येथे जीप व मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात देवगड - पोंभुर्ले येथील एकजण जागीच ठार झाला, तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. हा अपघात आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास झाला. संजय रघुनाथ कांबळे (...
एप्रिल 26, 2019
बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. देशातील निवडणुकांमधील मतदान सुरू होऊन आता महिना झाला...
एप्रिल 17, 2019
राऊत कुटुंबीयांची शेती बोरगाव दोरीपासून (ता. अचलपूर, जि. अमरावती) वीस किलोमीटरवरील मासोद येथील जिल्हा परिषद शाळेत किशोर राऊत शिक्षक आहेत. शेतीशी नाळ जुळलेली असल्याने त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळतच शेतीच्या आदर्श व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. सकाळी सात ते नऊ या वेळेत ते शेतावर असतात. शाळा...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : वेगवोगळे गोम्स खेळण्याचं फॅड येत असत. तसं सध्या 'पबजी' खेळण्याचं फॅड आहे. 'पबजी'च्या आहारी गेल्याने अनेक चूकीच्या गोष्टी समोर येत आहेत. या गेममुळे आत्महत्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळेच आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात केवळ सहा तासच हा खेळ खेळता...
मार्च 22, 2019
मालवण - विनाशकारी एलईडी मासेमारीला बंदी असतानाही जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैधरित्या एलईडी तसेच हायस्पीड ट्रॉलर्सद्वारे मासेमारी सुरू आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीच येत नाही. परिणामी गेले पाच महिने स्थानिक मच्छीमारांच्या नौका समुद्रात नांगरून ठेवल्या आहेत. मासळीअभावी कामगारांना...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - कापूस खरेदी करून करमाड परिसरातील व्यापाऱ्यांसह 28 शेतकऱ्यांना फसविणाऱ्या गुजरातच्या चार व्यापाऱ्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला.  राजूभाई जोशी, गौरव राजकोट, राकेश आचार्य व अजय जोशी (रा. सर्व राजकोट,...
मार्च 14, 2019
राजकोट - 9 मार्च ते 30 एप्रिल या परिक्षेच्या काळात गुजरातमध्ये पबजी खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने बंदी घातल्यानंतरही काही जण पबजी खेळत आहेत. पबजी खेळून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात अटक केली आहे.  गुजरातमधील राजकोट आणि सूरत या...
मार्च 11, 2019
जळगाव ः यंदा दुष्काळाचे सावट असले, तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या बाजारात झळाळी कायम आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर वाढल्याने सोन्याच्या दरात या पंधरवड्यात प्रतितोळा 1100 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला 33900 रुपयांवर पोचलेले भाव आज 32800 वर येऊन ठेपले आहेत. यामुळे आगामी...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
फेब्रुवारी 25, 2019
पाली - शिवाजी ट्रेल व शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान सुधागड यांच्या तर्फे रविवारी (ता.24) किल्ले सुधागड आणि सरसगडावर दुर्गमहापुजा करण्यात आली. यावेळी शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. शिवाजी ट्रेलच्या वतीने देशभराती 131 किल्ल्यांवर तसेच अमेरिका, ओमान, कॅनडा, सिंगापूर व दुबईतील किल्यांवर देखील हे...
डिसेंबर 23, 2018
नवी दिल्ली : गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपने जसदण विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यापूर्वी भाजपकडे 99 जागा होत्या. मात्र, पोटनिवडणुकीत झालेल्या या विजयामुळे भाजपचे शतक झाले आहे. त्यामुळे गुजरातचे विधानसभेतील संख्याबळ आता 99 वरून 100 झाले आहे.  भाजपचे उमेदवार कुंजरजी बावलिया यांनी काँग्रेसचे...
डिसेंबर 23, 2018
देवगड - कोकण किनारपट्टीवरील प्रवासी वाहतूक करणारी ‘रोहिणी’ बोट राजकोटजवळ (ता. मालवण) बुडाली. या घटनेला रविवारी (ता. २३) ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. बोट बुडतानाचा थरार अनुभव आजही ताजा आहे. दुर्घटनाग्रस्त ‘रोहिणी’ बोटीतील प्रवासी प्राथमिक शिक्षक दत्तात्रय नारायण चव्हाण हे त्याचे साक्षीदार आहेत....
डिसेंबर 17, 2018
राजकोट- गुजरातमधील एका तरूणीने आपल्या प्रियकराच्या मदतीसाठी घरातच चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणीने घरातून दागिने आणि रोकड मिळून जवळपास एक कोटी रुपयांची चोरी केली आहे. बेंगळुरूमध्ये पायलटचं प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या प्रियकराच्या मदतीसाठी तरुणीने हे कृत्य केल्याचे तपासात...
डिसेंबर 07, 2018
नाशिक - आर्थिक वाढीसाठीच्या जगातील दहा शहरांचा विचार करता, पुढील दोन दशकांत भारत वर्चस्व गाजवेल, असे ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सने स्पष्ट केले आहे. हिऱ्यांना पैलू पाडणारे आणि व्यापार केंद्र सुरत २०३५ पर्यंत सर्वांत वेगाने विस्तारित होईल, त्याची सरासरी नऊ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असेल, असे ऑक्‍सफर्डचे जागतिक...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर ते राजकोट एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही फेरी वन-वे असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर ते राजकोट एक विशेष फेरीची घोषणा केली आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11.45...
डिसेंबर 04, 2018
मालवण - कुंभारमाठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकास व दर्जावाढीसाठी सरकारने २००९ मध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावित आराखड्यात नमूद व मंजूर नसलेली हाऊसबोट बांधणे तसेच स्पीडबोट खरेदीचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी दस्तऐवज बनवून पदाचा दुरुपयोग करताना ९९ लाख २८ हजार रुपयांच्या निधीचा गैरवापर करून...
डिसेंबर 01, 2018
देवरी (गोंदिया) : दोन ट्रकांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. 1) पहाटे साडेतीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील शिरपूरबांध येथील जैन पेट्रोलपंपाजवळ घडली. या घटनेत दोन्ही ट्रकांचा चेंदामेंदा झाला.  रवी पितांबर यादव (वय 25...
नोव्हेंबर 30, 2018
बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा भर राहिला...
नोव्हेंबर 22, 2018
दौंड (पुणे) : भिगवण रेल्वे स्थानकाजवळ राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस वर पडलेल्या दरोड्याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली. रेल्वे सिग्नलची तार कापून सिग्नल बंद पाडल्यानंतर थांबलेल्या प्रवासी गाड्यांवर ही टोळी दरोडे टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे.  दौंड...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत "ट्रेन-एटीन' म्हणजेच "टी-18'च्या चाचण्यांना आजपासून सुरवात झाली. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्यासाठी या गाड्या सक्षम आहेत. पुढील महिन्यापासूनच सध्याच्या शताब्दी गाड्यांच्या जागी टप्प्याटप्प्याने...