एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
सप्टेंबर 20, 2019
नवी मुंबई : भाजपपाठोपाठ युतीमधील मित्रपक्ष शिवसेनेनेही नवी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली. सेनेतर्फे गुरुवारी (ता. १९) ऐरोली व बेलापूर मतदारसंघाकरिता इच्छुक उमेदवारांच्या शिवसेना भवन येथे मुलाखती झाल्या. ऐरोली मतदारसंघातून सहा जणांनी; तर बेलापूर मतदारसंघातून दोन जणांनी...
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज (सोमवारी) नवी मुंबईत पोहचणार आहे. या यात्रेदरम्यान बेलापूरपासून ते ऐरोलीपर्यंत शहरात ठिकठिकाणी युवा सेना प्रमुखांचे जंगी स्वागत होणार असून, त्यांच्या उपस्थितीत वाशी येथील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये विजय संकल्प मेळावा...
ऑगस्ट 26, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील विकास कामांसंदर्भात खासदार राजन विचारे यांनी नुकतीच महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली. यावेळी केंद्र शासनाच्या फेम योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ३० इलेक्‍ट्रिक बसपैकी २० बसेस या एनएमएमटीच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत. या बसचा लोकार्पण...
ऑगस्ट 21, 2019
सांगली - शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यासाठी विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. आता पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जर विमा कंपन्या पूर्ण नुकसान भरपाई देत नसतील, तर मोर्चा काढून न्याय दिला जाईल, अशी ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे दिली. श्री. ठाकरे, हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज...
ऑगस्ट 08, 2019
नवी मुंबई ः दिवा-कोळीवाडा-ऐरोली येथील ‘दर्याचा राजा’ सांस्कृतिक शिल्पाचा लोकार्पण सोहळा मागील वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने या शिल्पाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे स्थानिक कोळी समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी डिसेंबर...
ऑगस्ट 07, 2019
नवी मुंबई ः दिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर करण्यास रेल्वे विभागाने हिरवा कंदील दर्शवला आहे. मात्र या धरणातील पाणीसाठ्याचे प्रमाण आणि दुरुस्तीवर येणारा खर्च पाहता हे धरण पालिकेला खरंच परवडणारे आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्षे पडून असलेल्या या धरणाच्या बांधाला अनेक ठिकाणी तडे...
ऑगस्ट 06, 2019
नवी मुंबई ः रेल्वेचे दिघा येथील १६५ वर्षांपूर्वी बांधलेले ब्रिटिशकालीन खांडी धरण नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरण होणार आहे. रेल्वे प्रशासनाने १५ जुलै २०१९ रोजी पालिकेला पत्र पाठवून हे धरण वर्ग करण्याची तयारी दर्शवली आहे. माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह मंगळवारी स्थायी समितीचे सभापती नवीन गवते,...
जुलै 30, 2019
मुंबई : अनेक वर्षे पडीक असलेले इलठाणपाडा येथील धोकादायक धरण रेल्वे प्रशासनाने महापालिकेला हस्तांतर करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केंद्र सरकारकडे केली. ब्रिटिश काळात बांधलेले हे धरण तुडुंब भरलेले आहे; मात्र भिंती जिर्ण झाल्याने धरण केव्हाही फुटू शकते....
जून 06, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे आणि शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेने आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे राजन विचारे यांना 149355 मते मिळाली असून, राष्ट्रवादी...
मे 10, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार ! नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेचे राजन विचारे...
एप्रिल 29, 2019
ठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील गडात शिवसेनेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान आहे. विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात ही लढत असून, आज (सोमवार) सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सायंकाळी सातपर्यंत 50.22 टक्के...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....