एकूण 362 परिणाम
मे 23, 2019
पुणे - उत्तर प्रदेशात भाजप 56 जागांवर आघाडीवर असून, अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पिछाडीवर आहेत. सप-बसप-रालोद गठबंधन एकवीस जागांवर आघाडीवर आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमध्ये चार हजार 881 मतांनी आघाडीवर आहेत. रायबरेलीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी 27 हजार मतांनी पुढे...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
मे 19, 2019
नवी दिल्ली : नेता व नीती (धोरण) पक्के असलेले भाजप नेतृत्व वारंवार लोकसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा जो दावा करीत आहे; त्यामागे गेल्या किमान दोन वर्षांची पडद्याआडची प्रचंड रणनीती आहे. भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पक्षनेतृत्वाने अतिशय काळजीपूर्वक व विरोधकांच्या संभाव्य एकीचा अंदाज...
मे 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सात राज्यांमधील 51 जागांसाठी सरासरी 62.2 टक्के मतदान झाले. याही वेळेस पश्‍चिम बंगालने वाढीव मतदानात आघाडी राखली आहे. या राज्यात 74 टक्के मतदान झाले, तर जम्मू-काश्‍मीरमध्ये अनंतनाग मतदारसंघात पुन्हा एकदा अत्यल्प म्हणजे 8.76 टक्के मतदानाची नोंद...
मे 05, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. ६) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानातून अर्जुन...
मे 05, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. 6) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. पाचव्या टप्प्यात 51 जागांसाठी 674 उमेदवार रिंगणात आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला...
मे 01, 2019
नवी दिल्ली : 'भारताच्या शूर पुत्रांचे बलिदान कधीही वाया जाणार नाही. अशा घृणास्पद हिंसाचाराच्या सूत्रधारांना आता मोकळे सोडणार नाही', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) नक्षलवाद्यांवर कडक कारवाईचे संकेत दिले. गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान १५...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उकरून काढलेल्या व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारने गांधी यांना आज "पंधरवड्यात उत्तर द्या,' अशी नोटीस बजावल्याने ऐन रणधुमाळीत वातावरण तापले आहे. याबाबतचा वाद वाढल्यावर गृहमंत्री राजनाथसिंह...
एप्रिल 26, 2019
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करताना दणक्‍यात शक्तिप्रदर्शन केले. मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षातील दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली. अवघ्या काही महिन्यांपूर्वी संबंध ताणले गेलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते...
एप्रिल 26, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी 303 मतदारसंघात मतदान झाले. आता उर्वरीत लढाई आहे ती भाजपच्या एरियातच. कॉंग्रेस व प्रादेशिक पक्षांकडे गमावण्यासारखे काहीच नाही. त्यांचे नेते जमिनीवरील प्रश्‍न मांडत हल्ले तीव्र करीत आहेत. त्या तुलनेत भाजपचा प्रचार फ्लॉप ठरू लागलाय. भाजपच्या दृष्टीने पुढील तीन आठवड्यातील प्रचाराची...
एप्रिल 18, 2019
मुंबई - राज ठाकरे यांनी प्रचार सभा सुरू केल्यापासून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली आहे. देशातील पहिले डिजिटल गाव असणाऱ्या हरिसालमधील सध्याच्या परिस्थितीवरून मनसे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. "तावडे यांना एकदा तरी तुमच्या गाडीत बसायची संधी द्या,' अशी विनंती करणारे पत्र...
एप्रिल 18, 2019
जयपूर, भोपाळ, अहमदाबाद : महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर आणि गुजरातमधील काही भागांना आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, त्यात एकूण 50 जणांचा बळी गेला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका राजस्थान आणि गुजरातला...
एप्रिल 17, 2019
लोकसभा 2019 नवी मुंबई : लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळीला जोरात सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. दोनच दिवसांपुर्वी राज ठाकरेंच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकीज असून काल सोलापूरमध्ये शो होता, तर आज कोल्हापूरमध्ये आहे, अशा शब्दात तावडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा...
एप्रिल 16, 2019
लखनौ : समाजवादी पक्षाकडून शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पुनम सिन्हा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. लखनौ मतदारसंघातून भाजपकडून केंद्रिय मंत्री राजनाथसिंह हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे उत्तरप्रेदशातील लखनौ मतदारसंघात हाय होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा ...
एप्रिल 15, 2019
नागपूर : विदर्भात पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघांत मतदान आटोपले. दुसऱ्या टप्प्यात अकोला, बुलडाण्यासह अमरावतीमध्ये येत्या 18 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचार तोफा थंडावण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण, अद्यापही निवडणुकीचा पाहिजे तसा "माहौल' तयार झाला नाही, अशी चर्चा जनमानसात होत...
एप्रिल 13, 2019
आ दरणीय नमोजीहुकूम सतप्रतिसत प्रणाम. आपकी अनुग्या के अनुसार परचार के कार्य में पूरी क्षमता औ’ शक्‍ती के साथ लगा हूं. इस बखत बिहार के कृषकों के जीवन में हरित क्रांती लाने हेतु हम काम में जुटे है...(पुढील मजकुराचा तर्जुमा मराठीत...शुद्ध तूप संपले!) निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण देशभर फिरत आहात,...
एप्रिल 09, 2019
भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालय ‘६ डीडीयू मार्ग’ येथे स्थलांतरित झाल्यावर ११, अशोका रस्त्यावरील जुन्या मुख्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. हेच भाजपच्या पथ्यावर पडले. मोदी-शहा जोडीने येथेच २०१९ ची वॉर रूम बनवण्याचे मागच्याच वर्षी ठरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ पक्षाच्या या वॉर रूमला अहोरात्र...
एप्रिल 09, 2019
राष्ट्रवादाची धून आळविणारा आणि मध्यमवर्गाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणारा जाहीरनामा भाजपने तयार केला आहे. त्यात खूप मोठी आश्‍वासने दिली आहेत. मात्र, कळीच्या प्रश्‍नांवर मौन पाळण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या...