एकूण 56 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - आमटे परिवारातील इंजिनिअर झालेल्या लेकीचे लग्न शुक्रवारी (ता. 15) झाले. यावेळी लग्नातील अतिरिक्‍त खर्च टाळत तो पैसा त्यांनी 'सकाळ रिलीफ फंड'कडे सुपूर्द केला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी फंडाकडे पैसे दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या उपक्रमाचे वऱ्हाडी...
जानेवारी 21, 2019
पुणे :  महाविद्यालयाने भाषणाची परवानगी नाकारली असताना बी.जी. कोळसे पाटील यांनी भाषण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पुण्यातील एल्गार परिषेद आयोजनामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी विरोध केल्याची माहिती...
जानेवारी 21, 2019
पुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळातच त्यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. राजमाता ...
जानेवारी 14, 2019
कऱ्हाड : ऐतिहासिक नकट्या रावळ्याची विहीर शेकडो दिव्यांनी काल रात्री उजळली होती. राजामाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त अन् स्वामी विवेकांनद यांच्या जयंतीनिमित्त देखण्या सोहळ्याचे आयजोन केले होते. येथील जगदंब ट्रेकींग व शिवस्पर्श ट्रेकर्स ग्रुपतर्फे त्याचे आयोजन केले होते....
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज (बुधवार) विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि संभाजी महाराज यांच्याबाबत मोठी वक्तव्ये केली आहेत. त्यांनी नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. आज विधानसभेत बोलताना...
नोव्हेंबर 28, 2018
मंगळवेढा - येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पिठासन अधिकारी आणि अधिकारी डॉ पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये विशेष सभेसमोर ठेवलेल्या विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये विकास कामकाजासाठी दरमहा नगरसेवकांची सर्वसाधारण सभा होणे आवश्यक असताना नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही मासिक...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली. याबद्दलची माहिती मिळताच विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्यासह सिडको पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत काळ्या रंगाने तो हॅशटॅग मिटविला....
सप्टेंबर 24, 2018
सटाणा : शहर व परिसरातील हजारो गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला काल रविवार (ता. 23) रोजी भावपूर्ण निरोप दिला. दरवर्षी लवकर सुरु होणारी मुख्य विसर्जन मिरवणूक शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री उशिरा तब्बल साडेआठ वाजता सुरु होऊन अभूतपूर्व उत्साहात शांततेत पार पडली. गणरायाला निरोप देण्यासाठी...
सप्टेंबर 08, 2018
जुनी सांगवी - बेताल व्यक्तव्याने महिलांच्या भावना दुखावुन सामाजिक तेढ निर्माण करणा-या भाजपच्या राम कदम यांचा जुनी सांगवीत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने महिलांनी जाहिर निषेध केला. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शितोळे मार्केट ते अहिल्यादेवी होळकर...
सप्टेंबर 06, 2018
सासवड (जि. पुणे)  -  मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सासवड (ता. पुरंदर) येथील पालिका चौकातील `शिवतीर्थ`वर बेमुदत लाक्षणिक ठिय्या आंदोलनाचा आज २९ वा दिवस होता. यावेळी पिंपळे व बोरहाळवाडीच्या मराठा बांधवांनी आंदोलनस्थळापर्यंत बैलगाडया,...
सप्टेंबर 03, 2018
शिवनेरी - शिवजन्मभूमी शिवनेरीचा गणेशोत्सव आमच्या आठवणीत राहिला पाहिजे असे काहीतरी करून दाखवा असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याना केले. पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात गणेश मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते, शांतता...
ऑगस्ट 26, 2018
नवी सांगवी (पुणे)- सरासरी एका नागरिकाच्या मागे एका वाहनाची भर पडत असते वाहतुक कोंडी वाढत चालली आहे. त्यातच, रस्ते रूंदीकरणावरही आपल्यावर बंधने आहेत. त्यामुळे ही कोंडी कमी करण्यासाठी जास्तित जास्त सार्वजनिक वाहतुक सेवेचा वापर नागरिंमधून वाढला पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त...
ऑगस्ट 20, 2018
जुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी येथे केले.  पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात रविवारी ता.१९ रोजी...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात...
ऑगस्ट 06, 2018
मंचर : “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंबेगाव तालुका बंदची हाक क्रांती दिनानिमित्त गुरुवारी (ता.९) देण्यात आली आहे. हे बंद आंदोलन शांतता मार्गाने केले जाईल. मंचर व घोडेगाव येथे प्रभातफेरी काढून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.’’ अशी माहिती राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का? नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का?  होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का?  नाही म्हणतोय नाही म्हणतोय.... असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे...
ऑगस्ट 04, 2018
जुन्नर - एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ऑन लाईन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने यादी तयार करण्यात आली असून, या याद्या सोमवारी ता.6 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांनी दिली. पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ...
जुलै 27, 2018
मंचर : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन महाविद्यालय शुक्रवारी (ता. २७) बंद ठेवण्यात आले होते. तीन हजार विद्यार्थ्यांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देऊन बंदमध्ये सहभाग नोंदविला. महाविद्यालयासमोर शांतता मार्गाने धरणे आंदोलन केले. दोन्ही महाविद्यालयातील...
जुलै 25, 2018
मंचर - मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आज मंचरमध्ये १०० टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुनील बांगर यांच्या नेतृत्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्र्यांनी...
जुलै 24, 2018
मंचर (पुणे) : मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदचे अवाहन केले होते. या आवाहनाला मंचरमध्ये 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतृत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा...