एकूण 1439 परिणाम
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 24, 2019
भारतीय राजकारणाची भाषा, व्याकरण आणि मापदंड बदलून टाकणारा निवडणूक निकाल आहे. देशाच्या राजकीय इतिहासात प्रचलित राजकारणाची सारी समीकरणे आमूलाग्र बदलणारा नेता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख या निकालाने करून दिली आहे. पाच वर्षे सत्ता सांभाळल्यानंतरही तेवढ्याच पाठिंब्याने पुन्हा सत्तेवर येणे, हे...
मे 24, 2019
निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या नेत्याची लाट आहे काय, याचा फैसला बहुदा निकालातच होत असतो. लोकसभेच्या निवडणुकीने उत्तर आणि पश्‍चिम भारतात स्पष्टपणे नरेंद्र मोदींची लाट होती, हे दिसले आहे. सलग दोनवेळा स्पष्ट बहुमत मिळवण्याचे लखलखीत यश मोदींना मिळाले, यातून लोकांनी विरोधकांचा प्रचार नाकारला आणि मोदींवर...
मे 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत तीनशेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशातही त्यांनी महागठबंधनला रोखून ठेवले. उत्तरप्रदेशात 80 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवित...
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला.  लोकसभेत किमान दहा...
मे 21, 2019
मुंबई : राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल हेसुद्धा...
मे 20, 2019
रायपूर: 1998च्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांना नोटीस दिली आहे. सोमवार (ता. 20) ही नोटीस जारी करण्यात आली आहे. 5 एप्रिल 2018 रोजी राजस्थान सरकारने दाखल केलेल्या...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते....
मे 18, 2019
मुंबईत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार दररोज होत असतात, त्यात सट्टा व्यवहारही असतात. िनवडणुकांचे निकाल जवळ आले की सट्टाबाजार जोरात चालतो. तेवीस मेचा निकाल दिन जवळ आला आहे. त्यामुळे अस्वस्थता, हुरहुर वाढली आहे. तत्पूर्वी सारे कसे शांत-शांत होते. दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागरूक नेते आपापल्या...
मे 16, 2019
मुंबई - पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे. पर्यावरणप्रेमी ‘फ्रोजी’ संघ फळांच्या बिया मातीच्या आवरणात सुकवून पावसाळ्याच्या आधी...
मे 14, 2019
भाजपला एकट्याला बहुमत मिळणार नाही. एनडीएला तरी मिळणार का?, हा आता चर्चेला विषय आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष कोणत्या राज्यात आहेत. तेथील राजकीय स्थिती कशी आहे, त्यांना किती जागा मिळणार, यांचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, पंजाब, केरळ, आसाम, उत्तरप्रदेश येथे एनडीएतील...
मे 14, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात, त्याचे मुख्य...
मे 14, 2019
धावण्याच्या शर्यतीत समान क्षमता असलेले दोन स्पर्धक अंतिम रेषेवर एकाच वेळी पोहचतात, पण त्यापैकी एक ही रेषा पार करण्यासाठी झेपावतो आणि विजयी ठरतो. दोघांमध्ये फरक छाती पुढे काढण्याचा असतो. यंदाच्या "आयपीएल'मध्ये अंतिम सामन्यात असेच "फोटोफिनिश' झाले आणि "मुंबई इंडियन्स'च्या गळ्यात चौथ्यांदा विजेतेपदाची...
मे 13, 2019
नवी दिल्ली ः राजस्थानातील अलवर येथे एका दलित महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज केली. निवडणुकीच्या काळात फटका बसू नये, म्हणून राज्यातील कॉंग्रेसच्या सरकारने हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न...
मे 13, 2019
कुशीनगर/देवरिया (उत्तर प्रदेश) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात पोचला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा मोठा पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.  "या निवडणुकीत विरोधक तोंडावर आपटतील. जनता कार्यक्षम आणि प्रामाणिक सरकारसाठी मतदान करत आहे. अखिलेश यादव आणि मायावती...
मे 12, 2019
कारगिल युद्धादरम्यान हिमालयाच्या कुशीत रशियन बनावटीच्या हेलिकॉप्टरांना उडण्यासाठी मर्यादा आल्या. त्यानंतर आता दोन दशकांचा प्रवास झाला असताना सीमा तेवढ्याच असल्या तरी त्यावरील धोके आणि रणनीती बदलली. केवळ हल्ला करण्याची आणि शत्रूला भाजून काढण्याच्याच मुख्य भूमिकेतील अपाचे 64 इ हेलिकॉप्टर ताफ्यात...