एकूण 1055 परिणाम
एप्रिल 23, 2019
बुंदी (राजस्थान) (पीटीआय) : राजस्थानमध्ये आजही बालविवाह होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंपरा व रुढींचा पगडा अजूनही समाजावर असल्याचे यातून दिसते. मात्र या प्रभावातून बाहेर पडत बालविवाह रोखण्यासाठी बुंदी गावाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या नावांसोबतच...
एप्रिल 20, 2019
श्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या मालमोटारीवर पाठीमागून आलेली गाडी आदळून हा अपघात झाला. रामलखन प्रितमसिंह बघेल वय २५ राहणार पिपरुह, ढोलपूर राजस्थान असे मयताचे नाव आहे. श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे...
एप्रिल 20, 2019
आमची भूमिका भाजप हा महाल असला, तरी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्याशेजारील झोपडी आहे. त्यामुळं भाजपनं आमच्या झोपडीचा आदर करावा. जमलंच तर झोपडी शेकरायला तणसाच्या पेंड्या द्याव्यात. त्यामुळंच मी कमळाच्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिला. नाहीतर मला बारामती अथवा माढ्यातून उमेदवारी मिळत होती. पण, मला...
एप्रिल 19, 2019
भेडसगाव - नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने दोन चिमुकल्यांसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. स्वाती महेश पाटील (वय २८), विभावरी महेश पाटील (४), देवांश महेश पाटील (१) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.  घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेल्या...
एप्रिल 18, 2019
जयपूर, भोपाळ, अहमदाबाद : महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर आणि गुजरातमधील काही भागांना आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, त्यात एकूण 50 जणांचा बळी गेला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ...
एप्रिल 17, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील अवकाळी पावसामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्द्ल सहानभूती दर्शविनारे ट्विट केल्याने, काँग्रेसकडून त्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे. नरेंद्र मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत गुजरातचे नाही. अशी टिका करणारे ट्विट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री...
एप्रिल 17, 2019
नागपूर - नागपुरातील देहव्यापारात परराज्यातील तरुणींसह विदेशी तरुणींचा बोलबाला आहे. त्यामुळे दर महिन्यात आठ ते 10 विदेशी तरुणी देहव्यापारासाठी नागपुरात येतात. पाचपावलीतील सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला असता दोन विदेशी तरुणींसह झारखंडमधील युवतीला ताब्यात घेतले. आरोपी दलाल मोहंमद सरफराज मेमन...
एप्रिल 16, 2019
नागपूर : नागपुरातील देहव्यापारात परराज्यातील तरूणींसह थेट विदेशी तरूणींचा बोलबाला आहे. त्यामुळे नागपुरात दर महिन्यात जवळपास 8 ते 10 विदेशी तरूणी "सेक्‍स रॅकेट'मध्ये नागपुरात येतात. अशाच प्रकारे पाचपावलीतील एका सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला असता दोन विदेशी तरूणींसह झारखंडमधील एका युवतीला...
एप्रिल 14, 2019
नागठाणे : रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केराॅन पोलार्ड, स्टीव्ह स्मिथ हे दिग्गज क्रिकेटपटू एरवी दिसतात टीव्हीवर. मात्र अपशिंगेतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना काल 'आयपीएल' सामन्याच्या निमित्ताने या सर्वांना 'याची देहा याची डोळा' पाहाण्याची अपूर्व संधी लाभली. अपशिंगेची प्राथमिक शाळा ही...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 10, 2019
‘जीएसटी’तून मिळणारे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे आले नाही, असे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते. अंमलबजावणीतील ज्या उणिवा आता समोर स्पष्ट होत आहेत, त्यांच्यावर मात करण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर असेल. व स्तू आणि सेवा कर (जीएसटी) ही अप्रत्यक्ष करपद्धतीतील एक मूलभूत सुधारणा वीस महिन्यांपूर्वी आपण अंमलात आणली....
एप्रिल 09, 2019
पुणे - निवडणुकीत दांडगा जनसंपर्क व अनुभवी व्यक्तीला उमेदवारी देण्याला पक्षांकडून प्राधान्य दिले जाते. मात्र, ज्या पक्षाकडे तरुण कार्यकर्ते जास्त; त्या पक्षाचा विजय निश्‍चित मानला जात आहे. पुण्यातही उमेदवाराचा चेहरा घरोघरी पोचविण्याचे काम, प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी करावी लागणारी धावपळ, यासाठी...
एप्रिल 09, 2019
देशावर सहा दशके अधिराज्य गाजवूनही मागील लोकसभा निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस जागांवर घसरल्याचे शल्य काँग्रेसमध्ये खोलवर रुतले होते. गुजरातच्या निवडणुकीतून संघर्षासाठी धैर्य वाढले. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लढाईमधील विजयाने ते द्विगुणित झाले. आताची लोकसभा निवडणूक युद्धासारखी...
एप्रिल 07, 2019
हरियानाप्रमाणेच पंजाबी खाद्यपदार्थांमध्ये दूध-दही-लोणी यांची अगदी रेलचेल. या घटकपदार्थांशिवाय या राज्यांतले मुख्य खाद्यप्रकार पूर्णत्वाला जातच नाहीत, असं म्हटलं तरी चालेल. मग तो खाद्यपदार्थ पनीर-बटर मसाला असो वा फ्लेवर्ड पनीर असो. अशाच काही "स्निग्ध' पंजाबी खाद्यपदार्थांविषयी... हरियानाप्रमाणेच...
एप्रिल 04, 2019
'ट्रॅडिशनल डे' निमित्त निगडी प्राधिकरण मधील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून सेलिब्रेशन केले. राजस्थानी वेशभूषा, पुणेरी पगडी तसेच मुलींनी विविध रंगाच्या साडया परिधान केल्या होत्या. एकूणच कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण होते. (संतोष हांडे - सकाळ...
एप्रिल 04, 2019
जाहीर सभा, पक्षाचे व्यासपीठ, सभांमध्ये राहुल गांधी यांची आदर्शवादी वाक्‍ये टाळ्या घेऊन गेली; पण राजकीय व्यवहार्यता आणि अपरिहार्यतेने त्यांच्या वाक्‍यांना मुरड घालत ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना, सातत्याने घराणेशाहीने उमेदवारी करणाऱ्यांच्या घरातच पुन्हा उमेदवारी देणे गांधींना भाग पडल्याचे चित्र आहे. ‘...
एप्रिल 01, 2019
पुणे : एप्रिल 1, 2019 पासून, बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे विलिनीकरण लागू होणार असून, यामुळे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक उदयास येणार आहे. तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाने सप्टेंबर 2018 च्या अखेरीस दिलेल्या तत्त्वतः मंजुरीपासून, विलिनीकरणाची पुढील प्रक्रिया...
एप्रिल 01, 2019
कोल्हापूर - शाहूपुरीत भरदिवसा दीड लाखांच्या खंडणीची मागणी करत परप्रांतीय कर्मचाऱ्याला दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. गोपाळ गणाराम मेघवाल (वय ३५, मूळ रा. राजस्थान, सध्या शाहूपुरी) असे जखमी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संशयित चेतन कवाळे (रा....
मार्च 31, 2019
पंजाब-हरियाना म्हटलं की "दूध-दही-तूप मोठ्या प्रमाणात वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ', असं समीकरण आपल्या मनात येते. ते खरंही आहे. या सगळ्याचा खाद्यपदार्थांत भरपूर वापर हे तर इथलं वैशिष्ट्य आहेच; मात्र याशिवाय इतरही अनेक वेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ या राज्यांत बनवले जातात. हरियानातल्या अशाच काही "हट...