एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 30, 2019
नाशिक : आनंदाने आपल्या मामाच्या घरी येत असलेला श्रीरामपूर जिल्ह्यातील खोकर भोकर गावातील इयत्ता चौथीत शिकणारा साई खेडकर या चिमुकल्यावर ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी काळाने घात केल्याने त्याचा मृत्यू झाला. अशी घडली घटना..... सोमवारी (ता.२८) सायंकाळी साडेसात आठच्या दरम्यान डुबेरे (ता.सिन्नर) बस...
ऑक्टोबर 25, 2019
नाशिकः जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. विद्यमान आमदार अनिल कदम (निफाड), राजाभाऊ वाजे (सिन्नर), योगेश घोलप (देवळाली) या तीन विद्यमान आमदारांसह कॉंग्रेसमधून शिवसेनेने आयात केलेल्या निर्मला गावित अशा चार विद्यमान आमदारांना मतदारांनीच जय महाराष्ट्र केला. नगरसेवकांच्या...
ऑक्टोबर 24, 2019
सिन्नरः विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड.माणिकराव कोकाटे यांनी बाजी मारली.शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यावर 2072 मतांची आघाडी घेत त्यांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत विजय मिळवला.सकाळी 8 वाजता सुरु झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासुनच महायुतीचे उमेदवार ...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता दोन तास झाले असून शहर-जिल्ह्यातील 15 मतदारसंघातून राष्ट्रवादी अन्‌ भाजपमध्ये तगडी लढत आहे. राष्ट्रवादीचे "आर्मस्ट्रॉंग' नेते छगन भुजबळांनी आघाडी घेतली असली, तरीही त्यांचे पुत्र पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिकः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार ः येवला-राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ. नांदगाव-राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ, शिवसेनेचे सुहास कांदे. भाजपच्या जिल्हा परिषद सभापती मनिषा पवार (अपक्ष). नाशिक बाह्य-शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली असून ही यादी व्हायरल झाली आहे. शिवसेनेकडून मात्र अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. पहिल्या यादीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव असून वरळी मतदार संघातून ते निवडणूक लढणार असल्याचे या यादीत दिसत आहे....