एकूण 7478 परिणाम
मे 26, 2019
तब्बल तीन दशकांनंतर भारतीय राजकारणातील एक पर्व संपुष्टात आलं आणि दुसरं नवं युग अवतरलं. येथे आपण गांधी- नेहरू घराण्याचं पतन अथवा भारतीय राजकारणात उदयास आलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या एकमेवाद्वितीय नव्या ध्रुवाबाबत बोलत नाही आहोत. अर्थात, भारतीय राजकारणातील या गंभीर स्थित्यंतराकडं...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या कॉंग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा प्रस्तावही काँग्रेसच्या कार्यकारिणीत मांडला होता. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव कार्यकारिणीने फेटाळून लावला.  दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक...
मे 25, 2019
मुंबई : नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. राज्यातील पराभवाला मी जबाबदार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसला राज्यात फक्त एक...
मे 25, 2019
मुंबई : ज्या राज्यात आम्हाला अपयश आले आहे, तेथील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा. मी सुद्धा राजीनामा देण्यास तयार आहे, पण राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज (शनिवार) दिल्लीत होत आहे. या बैठकीत राहुल गांधी...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, पण कार्यकारिणीने त्यांनी राजीनामा देऊ नये असे धोरण अवलंबिले. राहुल गांधी यांच्या कार्यालयातले लोक...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज (ता. 25) होत आहे. यात निकालांच्या विश्‍लेषणाबरोबरच पक्षनेत्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याबरोबरच पराभवाची जबाबदारी कोणाची, यावरही चर्चा होण्याची शक्‍यता आहे.  लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या...
मे 25, 2019
नांदेड : नांदेडमध्ये भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर भविष्यातील निर्णयाबाबत ते द्विधा मनस्थितीत आहेत.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची वाताहत झाली. या पराभवाची नैतिक जबाबदारी चव्हाण यांनी स्वीकारुन...
मे 25, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कामगिरी अत्यंत दयनीय झाल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सामाजिक व प्रादेशिक समीकरण हे बदल होतील, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत. यामध्ये बाळासाहेब...
मे 25, 2019
चेतना तरंग गैरसमज किंवा चुका : केवळ शब्दांमधूनच संघर्ष सुरू होतो. त्याचप्रमाणे लोक संपत्तीही शब्दांच्याच माध्यमातून मिळवतात. त्यामुळेच शब्द खूप मोजून वापरायला हवेत. सामान्यत: लोकांमध्ये काही गैरसमज असतात, तेव्हा ते ‘चल आपण याबद्दल बोलूयात,’ असे म्हणतात. मात्र त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे...
मे 25, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात काय बोलायचे, कोणते मुद्दे...
मे 25, 2019
सोनिया, राहुल आणि आता प्रियांका यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे म्हणजेच पक्षकार्य आणि पक्षबांधणी या भ्रमातून आता काँग्रेसजनांनी बाहेर यावे. पक्षातील घराणेशाही मोडून काढण्यापासूनच पक्षाची फेरबांधणी सुरू करायला हवी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने भरपूर रसद घेऊन, काँग्रेसशी पहिली...
मे 24, 2019
सुरत :  येथील सारथाना परिसरातील एका कमर्शियल कॉम्पलेक्‍सला आज दुपारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये सतरा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग भडकल्यानंतर कोचिंग क्‍लासेसमधील विद्यार्थ्यांनी भीतीपोटी उंचावरून उड्या मारल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती...
मे 24, 2019
अमेठी आणि गांधी परिवार हे नातं तुटेल, असं कदाचित भाजवाल्यांनाही वाटलं नसेल. पण ते घडलं आणि गांधी परिवार हादरला. कारण आजतागायत अनेक दिग्गजांनी हा गड भेडण्याच्या प्रयत्न केला, मात्र कोणालाही यश मिळालं नव्हतं. म्हणूनच स्मृती इराणींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मे 24, 2019
नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली आहे आणि देशात महात्मा गांधींची विचारधारा हरली ही सर्वात चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी लोकसभा निवडणूकीच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. देशातील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या भोपाळमधून दिग्विजय सिंह यांना...
मे 24, 2019
नवी दिल्ली: अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला असून, राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांमध्ये भाजप नेत्या मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. अमेठी लोकसभा निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले होते...
मे 24, 2019
खामगाव : लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात खामगांव विधान सभेतून घसघशीत 34 हजार मतांचे मताधिक्य देऊन खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयाची हॅट्रीक सुनिश्चित केली. या विजयाचा जल्लोष कृषी उत्पन्न बाजार...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 24, 2019
औरंगाबाद : शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळविला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील कॉंग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीचा...