एकूण 326 परिणाम
जानेवारी 19, 2019
पुणे : सहकारनगर येथील महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या राज आर्यन अग्रवाल याने जेईई मेन्स परीक्षेत 100 पर्सेन्टाईल मिळवित देशात अव्वल स्थान मिळविले आहे.  "महापालिकेच्या या शाळेत शिक्षणाबरोबरच उत्कृष्ट दर्जाचे कोचिंग मिळते म्हणून...
जानेवारी 16, 2019
लखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या भाजपावाल्यांना पळवून पळवून मारू. घाबरण्याची गरज नाही, असे वक्तव्य बहुजन समाज पक्षाचे नेते विजय यादव यांनी केले आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या वाढदिवशी मंगळवारी (...
जानेवारी 16, 2019
मुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित सबला योजना राबविण्यात येणार असून, या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रुपयांवरून साडेनऊ रुपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना...
जानेवारी 16, 2019
मुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित योजना राबविण्यात येणार असून, या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रुपयांवरून साडेनऊ रुपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना व्यावसायिक...
जानेवारी 14, 2019
औंध : येथील मुळा नदीवरील राजीव गांधी पूल पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल बनला आहे. दोन्ही महापालिकेच्या सीमेवरील या पुलावर असणाऱ्या दुभाजकातील गवत पूर्णपणे सुकले आहे. पुलाच्या मध्यभागी असणारा "राजीव गांधी पूल"असा  नामफलकावरील अक्षरे दोन्ही बाजूने...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'वरून देशभरात विविध चर्चा झडत असताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या आगामी चित्रपटाविरोधात काँग्रेसनेच दंड थोपटले आहेत. अनुपम खेर अभिनित या चित्रपटाचा ट्रेलर आज झळकला. त्यानंतर लगेचच 'आम्हाला...
डिसेंबर 25, 2018
लुधियाना- पंजाबमधील लुधियाना येथे युवा अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी राजीव गांधींच्या पुतळ्याला शाई लावली असून हाताला लाल रंग दिला आहे. हाताला लाल रंग लावून राजीव गांधीला खूनी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना 1984 मधील शिख विरोधी...
डिसेंबर 24, 2018
कल्याण - भिंवडी मेट्रोचे भूमिपूजन थाटामाटात देशाचे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र टीटवाळा मुरबाड रेल्वेची प्रतिक्षा संपलेली दिसून येत नाही. आता तर नेतेमंडळींनी दिलेल्या आश्वासनाचे पाचवे वर्ष ही संपत आले आहे. मुरबाडकरांचे स्वप्न हे स्वप्नच राहाण्याची भिती निर्माण झाली आहे.  मुंबई...
डिसेंबर 22, 2018
नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा "भारतरत्न' सन्मान काढून घेतला जावा, अशी मागणी करणारा ठराव आज दिल्लीतील विधिमंडळात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.  मात्र, आपने याची मागणी करणाऱ्या अलका लांबा यांचा राजीनामा मागितला आहे. या ठरावात 1984 मध्ये झालेल्या...
डिसेंबर 18, 2018
राफेल असो, बोफोर्स असो वा ‘ऑगस्टा’. या व्यवहारांबाबत आरोप केला गेल्यानंतर तो सिद्ध किंवा असिद्ध होण्याची प्रक्रिया चालू असते. सिद्ध होत नाही तोवर आरोपी हा दोषी नसतो; पण प्रतिपक्ष, माध्यमे शिक्का मारून मोकळे होतात. आपल्या सार्वजनिक वादांची ही तऱ्हा सर्वच राज्यकर्त्यांना पंगू करून ठेवेल. बो फोर्स...
डिसेंबर 17, 2018
सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या चौकशीची आवश्‍यकता नसल्याचा निर्णय देऊन सत्तापक्ष आणि मोदी सरकारला दिलासा दिलेला असला, तरी त्यातून गुंता सुटण्याऐवजी नव्या प्रश्‍नांची मालिका निर्माण झाली आहे. या प्रश्‍नपत्रिकेची उत्तरे सरकारकडे आहेत, पण सरकार ती देऊ इच्छित नसल्याचे चित्र आहे....
डिसेंबर 15, 2018
विधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष तसेच दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठाच दिलासा मिळाला. ‘राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही,’ असा...
डिसेंबर 09, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. सोनिया गांधी या अनेक वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून शुभेच्छा...
डिसेंबर 02, 2018
रामवाडी : "इथे सोनोग्राफी, नेत्र-रक्त-लघवी तपासणी मोफत केली जाईल.'...रुग्णालयाबाहेरचा हा फलक वाचून कोणाही रुग्णाला नक्कीच हायसं वाटेल; पण प्रत्यक्षात रुग्णालयात पाऊल ठेवताच यातील एकही सुविधा इथे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येईल, तेव्हा... होय, अगदी अशीच परिस्थिती आहे महापालिकेच्या वडगाव शेरीतील...
नोव्हेंबर 27, 2018
मोखाडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'सीएम' चषक स्पर्धेचे आयोजन, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतून सुमारे 50 लाख युवकांशी जोडण्याचा संकल्प भाजपने केला आहे. या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर...
नोव्हेंबर 26, 2018
दौंड (पुणे) : राम मंदिराचा खटला सर्वेाच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना त्याबाबत अध्यादेश काढला गेला तर, त्याचक्षणी सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात तो अध्यादेश खटल्याशी जोडून घेऊ शकते आणि खटल्याची पूर्ण सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत स्वतः हुन अध्यादेशाला स्थगिती देऊ शकते. जरी...
नोव्हेंबर 25, 2018
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, मिझोराम या पाच राज्यांत सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या राज्यांच्या राजकारणात तेलाचे चढे भाव, विविध योजना यापेक्षा वेगळे प्रश्‍न असून हे प्रश्‍न जवळपास दुय्यम स्थानावर ढकलण्याचा प्रयत्न चालला आहे. त्याऐवजी हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू अशी नवीन...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारकामध्ये ‘स्वराज्य संस्कार शिल्प’ साकारण्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  हे संस्कार शिल्प प्रसंग चित्ररूपात खात्याकडे सादर केले जाणार आहेत. त्यानंतर मातीचा साचा तयार करून वेळोवेळी केलेल्या सूचनांनुसार आवश्‍यक ते बदल...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
नोव्हेंबर 22, 2018
सुडाच्या भावनेने पेटून उठलेला मारेकरी ज्या समाजाचा आहे, त्या संपूर्ण समाजाला लक्ष्य करायचे, ही घातक प्रवृत्ती आहे. मारेकऱ्याच्या मागे त्याचा संपूर्ण समाज असतो, असे मानणे चुकीचे असते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १९८४ मध्ये झालेल्या हत्येनंतर राजधानी दिल्ली; तसेच देशाच्या...