एकूण 52 परिणाम
जानेवारी 30, 2019
पुणे - ‘‘मातृभाषेतून शिकल्यावर कोणतेही नुकसान होत नाही; मातृभाषेत शिकताना मनावर कोणतेही ओझे नसते. परकी भाषा आधी अवगत करून मग त्यातून शिकणे जास्त अवघड असते. त्यामुळे जी भाषा समजायला सोपी, त्या भाषेतून शिक्षण घेणे अधिक सोयीचे आहे,’’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आज येथे...
मे 06, 2018
सुटी हा विषय मुलांसाठी जितका आनंदाचा तितकाच पालकांसाठी चिंतेचा. सुटीत मिळणारा भरपूर वेळ सार्थकी कसा लावायचा, मुलांना गुंतवून कसं ठेवायचं, सतत नवीन काय करायचं असे अनेक प्रश्‍न पालकांना पडतात. मात्र, अगदी छोट्याछोट्या गोष्टींतून सुटी आनंददायी बनवता येते. ही सुटी आनंददायी कशी बनवायची, मुलांचं शाळेशी...
जानेवारी 09, 2018
अंकलखोप - निसगरम्य कृष्णाकाठी औदुंबर येथे दत्तमंदिराच्या सानिध्यात सदानंद साहित्य मंडळाचे अमृतमहोत्सवी साहित्य संमेलन शुक्रवारी (ता. 12) पासून तीन दिवस रंगणार आहे. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. "मनसे' चे अध्यक्ष राज ठाकरे, साहित्यिक रामदास फुटाणे संमेलनाचा ...
डिसेंबर 24, 2017
अन्वय म्हणाला : 'आमचेही बहुधा ५२ झाले असावेत; पण आम्ही काही मोजलेले नाहीत.'' कुणीतरी विचारलं : 'अरे हो, पण या खेळाचं नाव काय? म्हणजे, आपण कुठला खेळ खेळलो म्हणून आपल्या मित्रांना सांगायचं?'' 'अं ऽऽ या खेळाचं नाव प्रत्येक वेळी बदलत असतं... म्हणजे आज या खेळाचं नाव आहे 'ककारू' खेळ!'' अन्वयनं...
डिसेंबर 17, 2017
शंतनू म्हणाला ः ‘‘निर्जीवांना बोलता येत नाही हे खरंच आहे; पण आपण कल्पना केली, तर आपण त्यांचं बोलणं नक्कीच ऐकू शकू. उदाहरणार्थ, मी जेव्हा खुर्चीवरून उठतो तेव्हा मला नेहमी असं वाटतं, की खुर्ची आनंदानं श्‍वास घेऊन म्हणत असणार ः ‘चला बरं झालं. हा एकदाचा उठला. आता जरा हलकंहलकं वाटतंय.’ फळा आणि...
डिसेंबर 10, 2017
‘‘आता खेळ नीट समजून घ्या. आपल्या मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत, की ज्या एका शब्दातच आणखी एक, दोन किंवा तीन शब्द लपलेले असतात. म्हणजे एकाच शब्दात अनेक शब्द लपलेले असतात. या शब्दांच्या मदतीनंच हा खेळ खेळायचा आहे. अशा शब्दांना आपण ‘टूटू शब्द’ म्हणू या.’’ शाळेचं गॅदरिंग, त्याच्या रंगीत तालमी, वर्गाचं...
डिसेंबर 03, 2017
अन्वय म्हणाला ः ‘‘आता प्रत्येकानं आपल्याला आवडणाऱ्या एका वस्तूचं नाव तर लिहायचं आहेच; पण आपल्याला जमेल तसं त्या वस्तूचं चित्रही काढायचं आहे. करा सुरवात.’’ सगळ्यांनी वहीत डोकी खुपसली; पण त्यांच्या लक्षात आलं, की एकाच वस्तूचं नाव लिहिणं जरा कठीणच आहे; पण लिहायला तर हवंच... आज सगळे अन्वयच्या घरी जमले...
नोव्हेंबर 29, 2017
'दिवाळी पहाटेच्या' दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सर्व गायक, वादक, नर्तक उत्तम साथ देत होते; पण अजूनही खर्च आणि पैसे यांचा मेळ बसत नव्हता... एकल सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची "आम्ही एकपात्री, महाराष्ट्र' ही आमची राज्यस्तरीय संस्था. या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे आम्ही मनोरंजनाबरोबरच सामाजिक...
नोव्हेंबर 26, 2017
‘‘पण एक लक्षात ठेवा...ही माणसं कशीही असली तरी ती आपल्यावर प्रेम करतात. आपल्याला मायेनं सांभाळतात. तुमच्या आधीपासून खूप वर्षं मी या घरात आहे. आता माझं वय झालंय. मी आता पहिल्यासारखी गुबगुबीत नाही राहिले. फार काही मऊपण नाही मी आता. माझ्यावर खूप डाग पडलेत. कापसाच्या गुठळ्या झाल्यात आणि गाठी सुटल्यात....
नोव्हेंबर 19, 2017
‘‘माझ्या निबंधातली पहिली काही वाक्‍यं अशी होती...‘मला ही बाग अजिबात आवडत नाही. कारण माझ्या आवडीचं झाड या बागेत नाही. जगातली सगळी झाडं लाकडाची असतात; पण माझ्या आवडीचं झाड लाकडाचं नाही; त्यामुळं त्या झाडावर कुणाला चढताच येत नाही...’ ’’ आ ज सगळे शंतनूच्या घरी वेळेच्या आधीच जमले होते. पार्थ आणि नेहा तर...
नोव्हेंबर 12, 2017
‘‘आईशप्पथ! तुमची शाळा लई भारी आहे रे. आम्हीही सुरू करणार अशाच बॅंकाबिंका आमच्या शाळेत.’’ ‘‘खरं म्हणजे गावागावात, शहराशहरात सगळ्यांनीच सुरू केल्या पाहिजेत अशा बॅंका आपापल्या शाळेत. म्हणजे ‘शाळा परिसरात गेली आणि परिसर शाळेत आला,’ असं म्हणता येईल. मी उद्याच आमच्या मुख्याध्यापकांना ही आयडिया सांगतो....
ऑक्टोबर 29, 2017
म  हिन्यातला पाचवा रविवार हा खास पालकांसाठी राखीव असल्यानं आज सगळ्या मुलांचे पालक वेदांगीच्या घरी जमले होते. थोडाफार फराळ आणि चहा-पाणी झाल्यावर गप्पांना सुरवात झाली. नेहाची आई म्हणाली : ‘‘परीक्षा जवळ आली की आमच्या घरातलं वातावरण गरम होऊ लागतं. म्हणजे अभ्यास करण्याच्या बाबतीत नेहा माझं काही म्हणजे...
ऑक्टोबर 22, 2017
आज शंतनूच्या घरी भेटायचं ठरलं होतं. शंतनूच्या आई-बाबांनी सगळी तयारी करून ठेवली होती. आज येणाऱ्या सगळ्यांना चकित करायचं होतं. थोड्याच वेळात नेहाची आई, अन्वयची आई, वेदांगीचे बाबा आणि पार्थचे बाबा आले. पाठोपाठच अन्वय, नेहा, पार्थ, वेदांगी आणि पालवी आल्या. शंतनूची आई म्हणाली : ‘‘मी आज तुम्हाला एक विषय...
ऑक्टोबर 15, 2017
शंतनू आणि पालवी आपापसांत काही कुजबुजले आणि म्हणाले : ‘‘एक वेगळी कल्पना सुचते आहे. बाहेर रंगवलेल्या पणत्या दहा रुपयाला विकत मिळतात. समजा टेराकोटाच्या पणत्या आपणच रंगवल्या, तर त्याचा आपल्याला फक्त सहा रुपये खर्च येईल. मग आपण या पणत्या लोकांना वीस रुपयांना विकू आणि होणारा फायदा आपण ठरवलेल्या कामासाठी...
ऑक्टोबर 08, 2017
खू  प वर्षांपूर्वी साठीच्या दशकात एक इंग्रजी गाणं गाजायचं...‘पाप्पा, ही लव्हज माम्मा...माम्मा, शी लव्हज पापा’...अशा छान ओळी होत्या. मूळ गाणं वेल्श गायक डॉनल्ड पिअर्सचं आणि गीतकार पॅडी रॉबट्‌स. ती पाश्‍चात्य धून घेऊन सी. रामचंद्र यांनी तिचं अस्सल मराठमोळं लेणं केलं. शांता शेळके यांनी त्यावर चपखल ‘...
ऑक्टोबर 08, 2017
आ  ज दिवाळीच्या सुटीचा पहिला दिवस. मुलांचा वेदांगीच्या घरी नुसता कल्ला सुरू होता. शंतनू, नेहा, अन्वय, पालवी आणि पार्थ एकदम फॉर्मात आले होते. ‘आज काहीतरी वेगळं करायचं,’ असं त्यांनी ठरवलंच होतं; पण नेहमीप्रमाणं वेगळं काय करायचं, हे मात्र ठरत नव्हतं. प्रत्येकाला वेगवेगळी आयडिया सुचत होती आणि त्यामुळं...
सप्टेंबर 24, 2017
आज सगळे खुशीत होते. आज सगळी मुलं आणि त्यांचे पालक गावातल्या बागेत जमले होते. प्रत्येकानं थोडा थोडा खाऊ घरूनच करून आणला होता. अंगतपंगत करत सगळे मिळून गप्पा मारणार होते. पार्थ, नेहा, शंतनू, वेदांगी, पालवी आणि अन्वय हे सगळे तयारीतच आले होते. ‘आनंदीआनंद बॅंके’तल्या गमतीजमती त्यांना सगळ्यांबरोबर शेअर...
सप्टेंबर 17, 2017
नेहाची आई मुलांना म्हणाली ः ‘‘घटस्थापना झाली की नवरात्रीला सुरवात होते. या नऊ दिवसांत कुठलं नवीन काम करता येईल, ते तुम्ही शोधायचं आहे आणि करायचंही आहे. त्यासाठी तुम्हाला कुठली कुठली कामं करता येतील, याची आपण एक बॅंक करणार आहोत. नऊ दिवस रोज वेगवेगळी कामं करा किंवा आवश्‍यक वाटल्यास एकच काम नऊ दिवस...
सप्टेंबर 17, 2017
पुणे : बालकुमार साहित्य संस्थेतील अंतर्गत वादामुळे गेली तीन वर्षे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन होऊ शकले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र साहित्य परिषदेनेच बालकुमार साहित्य संमेलन भरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परिषदेचे पहिले संमेलन लोणावळा येथे होणार असून, याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ...
सप्टेंबर 13, 2017
नाशिक - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन शनिवारी (ता. 16) व रविवारी (ता. 17) नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या धामणकर सभागृहात होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, काव्यसंमेलन, दीर्घांक, साहित्य फुलदाणी, प्रेरणा लेखन प्रतिभेची, प्रवास...