एकूण 51 परिणाम
फेब्रुवारी 09, 2019
नगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी पुणतांबा (ता. राहाता) येथे शेतकऱ्यांच्या मुलींनी सहा दिवसांपूर्वी सुरु केलेले "अन्नत्याग' आंदोलन शासनाने आज (शनिवारी) पहाटे अक्षरशः मोडून काढले. उपचाराला नकार देणाऱ्या तरुणींना जबरदस्तीने उपचारासाठी नगरला हलवले असून आंदोलनासाठी उभारलेला मंडपही काढून घेतला....
डिसेंबर 22, 2018
बिबवेवाडी - गावठाणासह परिसरातील शाळांमध्ये रोडरोमिओंचा धुमाकूळ वाढला आहे. त्यांच्यावर कोणाचाही धाक उरलेला नसून, रस्त्यावर गोंधळ सुरू असतो. त्याचा विद्यार्थिनींना त्रास होत असून, रस्त्यावरील रहदारीला अडथळा येत आहे. स्वामी विवेकानंद मार्गावर गावठाण चौकात महापालिकेच्या शाळांसह एकूण सहा शाळा असून,...
डिसेंबर 19, 2018
नसरापूर - जांभळी (ता. भोर) येथील शेतकरी सर्जेराव विठ्ठल कोळपे (वय ७१) यांच्या शेतातील माती बंधाऱ्याच्या कामासाठी माती चोरल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोळपे यांची याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच, राज्य सरकार व गृहविभागाला याबाबत म्हणणे मांडण्यासाठी आणि जिल्हाधिकारी पुणे, पुणे जिल्हा पोलिस...
डिसेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष दशरथ...
डिसेंबर 05, 2018
भोसे - मंगळवेढा तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त असल्याने अंगणवाडी विभागाचा कारभार रामभरोसे झाला आहे. कर्मचाऱ्यांना कोणीच वाली नाही, तालुक्यातील सेविका मदतनीस यांच्या मागण्याकडे लक्ष देण्यास गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव चालढकल करीत आहेत. दोन वर्षापुर्वी तीन...
डिसेंबर 04, 2018
मनमाड - बीड जिल्ह्यातील माझंलागावं येथे प्रोबेशनल पिरियडवर डीवायएसपी म्हणून कार्यरत असलेल्या भाग्यश्री नवटक्के यांनी दलित व मुस्लिम समाजासंदर्भात जातीवाचक वादग्रस्त केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज मनमाड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच नवटक्के यांच्यावर...
डिसेंबर 03, 2018
कोरेगाव भीमा  : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भीमानदीवरील पुलाच्या वळणावर काल रात्री मोटारीच्या धडकेत दोन पादचारी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी बॅरीगेडला धडकून खडड्यात गेल्याने मोटारीचाही चक्काचूर झाला. मृतांमध्ये संतोष मनु माने (वय ३८) व राजेंद्र...
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व उच्चपदस्थ अधिकारी यांच्या सह्याद्री अतिथिगृह येथील बैठकीत राज्य सरकारने महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याच्या कराराचा मसुदा केंद्र सरकारला सादर केला आहे. विधिमंडळाला डावलून व लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता राज्य...
सप्टेंबर 07, 2018
इंदापूर - शिक्षक हा राष्ट्र उभारणी करणारा महत्वाचा घटक आहे असे प्रतिपादन तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी केले.  आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान, महाराष्ट्र ज्ञान मंडळ, विश्व प्रतिष्ठानच्या वतीने अल्फाबाईट सभागृहात शिक्षक दिनानिमित्त शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणा-या अकरा...
सप्टेंबर 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी व अकरावी-बारावीच्या सुमारे शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त एकदिवसीय शिक्षक-शिक्षकांची भूमिका पार पाडत प्रशासनासह अध्यापनाचा अनोखा अनुभव घेतला. शिक्षक...
सप्टेंबर 04, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील रहिवासी, ग्रामपंचायत सदस्य व निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जाकीर लतीफ तांबोळी यांनी शाळेला एकवीस हजाराची देणगी देत शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शाळेच्या...
ऑगस्ट 24, 2018
मालेगाव : 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते. जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची आहे. यामुळे राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो. आपला हा...
जुलै 28, 2018
येवला : अनेकदा विनवण्या करूनही दाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांनी गवंडगांव परिसरातील रस्त्यांप्रश्नी जागेवर येत रखडलेल्या कामांना चालना देण्याचे लेखी आश्वासन दिले. या मागणीसाठी पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी ग्रामस्थांसह उपोषणाचा दणका दिल्याने या विषयाला चालना मिळाली. दरम्यान, शिवसेना नेते...
जुलै 27, 2018
येवला - गवंडगांव परिसरातील देवठाण, देवळाणे, गारखेडे, तळवाडे शिवरस्ता, तळवडे रेलवे गेट पर्यंत जाणाऱ्या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी लक्ष देत नसल्याने पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी आजपासून (ता.२६) गवंडगाव येथे देवठाण रस्त्यावर ग्रामस्थासह आमरण...
जुलै 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात स्थापलेल्या 'विद्यार्थी विकास मंच'तर्फे (ता.21 जुलै) सामान्यज्ञान निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नववी ते बारावी व प्रथम वर्ष कला ते तृतीय वर्ष कला या वर्गांतील सुमारे...
जुलै 05, 2018
सिंधुदुर्गनगरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना कणकवली शहराप्रमाणे कुडाळ शहरासाठीही उड्डाण पूल मंजूर करावे, अशी मागणी कुडाळ तालुका बचाव समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. येत्या आठ दिवसात मागण्यांबाबत सकारात्मक विचार...
मे 19, 2018
अंमली पदार्थ विक्री रॅकेटमधील आणखी दोघांना अटक;  नाशिक : अंमली पदार्थ विक्री रॅकेटच्या तपासातील आणखी एक कडी उघडण्यात नाशिक पोलिसांना यश आले असून पोलिसांनी मुंबई येथून दोघा जणांना अटक करत त्यांच्याकडून 2200 ग्रॅम एम डी ड्रग्ज आणि जॅग्वॉर कारसह एक कोटी 24 लाख रूपयांचा ऐवजही जप्त केला आहे. याप्रकरणी...
एप्रिल 26, 2018
सटाणा (नाशिक) : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच नव्या नियमानुसार होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीतील १७ जागांसाठी १४४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन दाखल केले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सर्वाधिक ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अजमेर सौंदाणे गणातून सर्वाधिक १७...
एप्रिल 25, 2018
भुईंज - साखर उद्योग टिकला तरच सर्वांचे भवितव्य आहे. त्यामुळे प्रत्येक हंगामात नवनव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या उद्योगाशी संबंधित सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न केला तरच हा उद्योग टिकेल, असा विश्‍वास किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी व्यक्त केला.  दरम्यान, कारखान्याने या गळीत...
एप्रिल 22, 2018
येवला - एकवेळ भुजबळ म्हणतील तो शब्द प्रमाण असणाऱ्या येथील राष्ट्रवादीत मात्र भुजबळांच्या अनुपस्थितीत पदाधिकारी निवडीवरून कलगीतुरा रंगू लागला आहे. तालुकाध्यक्षपदी साहेबराव मढवई तर शहराध्यक्ष पदावर दीपक लोणारी यांची फेरनिवड करण्यात आल्याने सक्रीय पदाधिकाऱ्यांनी या निवडीला जोरदार आक्षेप घेतला आहे. ही ...