एकूण 5 परिणाम
December 14, 2020
पौड : मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी विविध गावात बोगस मतदार नोंदणी झाली. याबाबत महसूल खात्याकडे पुराव्यासह पाठपुरावा करूनही ती नावे कमी केली गेली नाहीत. अनेकवेळा भेटून, निवेदने देवूनही कार्यवाही न झाल्याने शिवसेना आणि युवासेनेच्यावतीने तहसिलदार अभय चव्हाण यांच्या विरोधात तहसिल कचेरीवर...
December 01, 2020
भोर ः पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतदारानासाठी भोरमध्ये उत्फुर्त  प्रतिसाद मिळाला. आमदार संग्राम थोपटे आदींसह तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी शहरातील  नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ३ मधील मतदान केंद्रावर मतदान केले. पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा...
October 15, 2020
भोर ः तालुक्यात तीन दिवसांच्या वादळी पावसानंतर गुरुवारी (ता.१५) दुपारनंतर पुन्हा चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने तालुक्यात हाय-अलर्ट जारी केला आहे. शासनाच्या सर्व कार्यालयीन प्रमुखांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सर्व परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे. अशी माहिती प्रांताधिकारी...
September 20, 2020
भोर - शहरात शुक्रवारी (ता. १८) झालेल्या मेगा सर्वेक्षणात ४१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे तालुका प्रशासनाने भोर शहर सोमवारपासून (ता. २१) पुढील आठ दिवस (ता. २७ सप्टेंबरपर्यंत) पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. यापूर्वी १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर...
September 13, 2020
भोर (पुणे) : तालुक्‍याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. यामुळे भोर शहराप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दहा दिवसांचा बंद जाहीर करण्याची मागणी होत आहे. तालुक्‍यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी याबाबत तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन दिले आहे. दरम्यान,...