एकूण 9 परिणाम
January 10, 2021
भागीदारी प्रकाश मेहरांबरोबरची  ‘आराधना’ प्रदर्शित झाला १९६९ मध्ये, या चित्रपटानं राजेश खन्ना या पहिल्या सुपरस्टारचा जन्म झाला. सलग पंधरा सिल्वर ज्युबिली चित्रपट केवळ चार वर्षात देणाऱ्या राजेश खन्नाची कारकीर्द ही लोकप्रियतेची ‘ढगफुटी ’ होती. ‘ढगफुटी’चा काळ...
January 07, 2021
सोनगीर : तरुणाईच्या चित्रविचित्र केशरचनेमुळे वडील व पालकांत खडाजंगी उडत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. डोक्यावर मध्यभागी केसाचे झुबके व दोन्ही बाजूला किंवा एकाच बाजूला पट्टा अशी केशरचना (हेअरस्टाइल) तरुणाईत लोकप्रिय झाली आहे. युवा वर्गात वेगवेगळ्या केशरचनेच्या आकर्षणामुळे हेअर सलून चालकांनाही...
January 03, 2021
‘यशासारख यशच असतं’ या उक्तीनुसार १९७३ मध्ये ‘जंजीर’चं नाणं वाजल्याबरोबर अमिताभमधल्या असल्या-नसल्या सगळ्या गुणांची वाहवा होऊ लागली. पण या सगळ्यात एक नजर होती जिच्यामध्ये बंगाली संस्कृतीची शिस्त होती, ती नजर होती हृषीकेश मुखर्जींची. दिलीपकुमार, राज कपूर, राजेश खन्ना,...
December 29, 2020
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा आज ४७ वा वाढदिवस आहे. याच दिवशी ट्विंकल खन्नाचा पती अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक रोमँटिक पोस्ट लिहून तिला बर्थडे ‌विश केलं आहे. अक्षयची पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टसोबतच अक्षयने ट्विंकलसोबत एक सुंदर फोटो शेयर केला आहे....
December 27, 2020
सोनगीर (धुळे) : डोक्यावर मध्यभागी केसाचे झुबके व दोन्ही बाजूला किंवा एकाच बाजूला पट्टा अशी हेअरस्टाईल तरुणाईत लोकप्रिय आहे. युवा वर्गात वेगवेगळ्या हेअरस्टाईलच्या आकर्षणामुळे हेअरसलून चालकांनाही अपडेट राहावे लागत असून सध्या तीनशेहून अधिक हेअरस्टाईल प्रसिध्द आहेत. त्यासाठी पैसेही अधिक मोजावे लागत...
November 27, 2020
सोनगीर (धुळे) : सर, अभ्यासाची खूप आवड. शिकून मोठे व्हावे; अशी मनस्वी इच्छा आहे. पण पोट आडवे येते. बारा तास हॉटेलवर काम करतो. उरलेल्या वेळात शाळा, अभ्यास, झोप आदी. पण अभ्‍यासाला पुरेसा वेळ देता येत नाही. कारण पोट भरण्यासाठी काम करावे लागते..ही कहाणी आहे एकट्या पडलेल्‍या ललित माळी या युवकाची. ...
November 21, 2020
मुंबई - बॉलीवूडमध्ये कधी कशाची चोरी होईल हे सांगता येत नाही. यापूर्वी अनेकांनी आपल्या स्क्रिप्टची चोरी झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये काही दिग्गजांची नावे आली आहेत. आता असेच एक नवे प्रकरण समोर आले आहे. त्यात बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक करण...
September 28, 2020
चित्रपटाचा महानायक किंवा भारतीय चित्रपटसृष्टीतील शतकाचा महानायक म्हणजे अमिताभ बच्चन हे कुणाला सांगण्याची गरज नाही. त्याच्यापुढे सुपरस्‍टार वगैरे पदे खूप छोटी ठरतात आणि याच कारण हा समाजच आहे. कुठल्‍याही क्षेत्रात मोठेपण तेव्‍हाच येते जेव्‍हा बहुतांश समाज तुमच्या कार्याला, तुमच्या कलेला मान्‍यता देतो...
September 14, 2020
हिंदी चित्रपट नायकाचा प्रवास नायक ते हिरो हा खरं तर अशोक कुमारपासून सुरू झाला आणि रणवीर सिंग, आयुष्यमानपर्यंत येऊन ठेपलाय... अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद यांचा काळ हा तसा चित्रपट सृष्टीतला सूवर्ण काळ मानला गेला. कारण चित्रपट माध्यम लोकांना आवडू लागले. चित्रपटातला नायक हा लार्जर दॅन लाईफ वाटायला...