एकूण 5 परिणाम
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांसंदर्भात राज्यभरातील विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहेत. सोमवारी (ता.9) औरंगाबाद विभागात बैठक घेण्यात आली. या बैठकीस पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर सोडता मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंकजा न आल्यामुळे...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार काढून घेतले....
डिसेंबर 06, 2019
औरंगाबाद : आजच्या घटने विषयी संमिश्र भावाना आहे. लोकांना असे वाटते, हैदराबाद येथील पीडीच्या प्रती न्याय झाला आहे. ज्या अमुनाष पद्धतीने तिच्यावर अत्याचार करून हत्या केली. ही सगळ्यांच्या अंगावर काटा उभी करणारी घटना होती. यामूळे त्या पीडीच्या बरोबर न्याय झाला आहे. अशी सर्वांची भावना आहे. मात्र हा...
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद: भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईसाठी राज्य महिला आयोगानेही सुमोटो दखल घेतली...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यामधे चंद्रिका चौहान (सोलापूर), अनुसया गुप्ता (नागपूर), ज्योती भोये (जव्हार, जि. पालघर), रोहिणी नायडू (नाशिक), रिदा रशीद (मुंबई) आणि गयाताई कराड (परळी, जि. बीड)...