एकूण 24 परिणाम
November 17, 2020
मुंबईः  ठाण्यातील घोडबंदर परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या  लोकसंख्येमुळे वाहनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता या ठिकाणी नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे येथील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा अपघातास कारणीभूत ठरल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा...
November 13, 2020
मुंबई, ता. 13 : वर्सोवा - वांद्रे सागरी सेतूबाबत मच्छिमार बांधवांना आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात येईल, त्यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडावे, त्याला लेखी उत्तरे देण्यात येतील तसेच नियोजित प्रकल्पाचे संकल्प चित्राचे मच्छीमार बांधवांसाठी सादरीकरण करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य...
November 11, 2020
पुणे - शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकारने गाजावाजा करून स्थापन केलेल्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पी-उमटा) गेल्या 17 महिन्यांत एकच बैठक झाली आहे. शहरात वाहतुकीशी संबंधित कोट्यवधी रुपयांचे 11 प्रकल्प सुरू असतानाही समन्वयाचा अभाव आहे.  शहर आणि...
November 05, 2020
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेला रिंगरोड मार्गी लागण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे पडले. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश ...
November 03, 2020
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोड मार्गी लागण्याच्या दुष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले. रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय...
November 03, 2020
पुणे - स्वारगेटच्या जेधे चौकातील ग्रेडसेपरेटरमध्ये सातत्याने पडणाऱ्या खड्ड्यांचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी त्यात आता सिमेंटचा रस्ता करण्याचा निर्णय महापालिका आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. दीपावलीनंतर त्याचे काम सुरू होणार असून,...
November 01, 2020
टेंभुर्णी (सोलापूर) : टेंभुर्णी-म्हसवड महामार्गाचे काम दोन वर्षांपासून रखडविणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारावर  त्वरीत कारवाई करावी अन्यथा पंधरा दिवसामध्ये शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माढा...
October 27, 2020
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या रिंगरोडचे काम...
October 27, 2020
औरंगाबाद : राज्य सरकारने मंजूर केलेल्या १५२ कोटीच्या निधीतून आता एमएसआरडीसीकडे (राज्य रस्ते विकास महामंडळ) असलेल्या सात रस्त्यांची कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रस्त्यांची कामे सुरु करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती...
October 12, 2020
दाभोळ : रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी महाविकास आघाडी सरकार अनुकूल असून या कामासाठी 4 हजार 500 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम केले जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी...
October 10, 2020
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या उभारणीला गती देण्यासाठी आता मुंबईसह इतर शहरातील मोक्याचे भूखंड दिर्घ मुदतीच्या भाडे करारावर देण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये नेपियन सी रोड, वांद्रे, मुंबई-पुणे...
October 09, 2020
नाशिक : आता नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार असून, अवघ्या अडीच तासाच नाशिककरांना मुंबईत पोहचणे शक्य होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. यामुळे उद्योग व्यवसायाला देखील मोठी चालना मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे. दोन्ही महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिक-मुंबई...
October 08, 2020
मुंबई, 8 : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून 1 मे 2022 पर्यंत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...
October 06, 2020
अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा आणि कोकणाच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या बहुचर्चित रेवस ते रेडी (जि. सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाचा सुधारित आराखडा नव्याने सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला गती मिळावी म्हणून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते...
October 05, 2020
पुणे - उर्से टोलनाक्‍यापासून सोळूपर्यंत वगळलेल्या भागाचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडमध्ये पुन्हा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडची लांबी ३८...
October 03, 2020
पुणे - लॉकडाउन काळात व्यवसायात घट झालेल्या राज्यातील १४ टोल कंत्राटदारांना १७३  कोटी रुपये नुकसान भरपाईचा पहिला हप्ता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. लॉकडाउनच्या काळात २५ दिवस वाहतूक बंद असल्यामुळे ही रक्कम देण्यात येणार...
October 02, 2020
पुणे ः लॉकडाउन काळात धंदा व्यवसायात घट झालेल्या राज्यातील 14 टोल कंत्राटदारांना 173 कोटी रुपये नुकसान भरपाईचा पहिला हप्ता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. लॉकडाउनच्या काळात 25 दिवस वाहतूक बंद असल्यामुळे ही रक्कम देण्यात...
October 02, 2020
कोरेगाव भीमा - पुणे-शिरूर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीप्रश्नी कायमस्वरूपी पर्याय व वेगवान प्रवासासाठी पुणे ते शिक्रापूर असा २६ किलोमीटरचा सलग उड्डाणपूल हाच सर्वोत्तम पर्याय ठरू शकणार आहे. मात्र, यासाठीच्या प्रस्तावही सरकारी कामकाजाच्या कोंडीत अडकला आहे. तो मार्गी लावण्याची गरज आहे. - ताज्या...
October 01, 2020
ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...
September 30, 2020
नांदेड - नांदेड शहरातील ‘एमएसआरडीसी’मार्फत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाबाबत मंत्रालयात आढावा घेण्यात आला. नांदेड शहरातील उड्डाणपुलाचे काम ‘एमएसआरडीसी’कडे हस्तांतरीत करण्यात आले. याबाबत पायाभूत समितीची मान्यता घेण्यात येणार असून या प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात येणार...