एकूण 179 परिणाम
डिसेंबर 05, 2018
मुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष झाल्याबाबत तक्रार करीत नाराजी व्यक्त केली. शासनाचे ख्रिस्ती समाजाकडे खूप मोठे दुर्लक्ष झालेले असून, आझाद मैदान, मुंबई ते...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
नोव्हेंबर 30, 2018
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री तथा लोकसभेचे माजी पक्षनेते सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक बहुरंगी होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपत उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे.  लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होण्याची चर्चा...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन चौथ्या आणि अखेरच्या वर्षात कसे मार्गी लावायचे, हा प्रश्‍न भाजपला पडला आहे. धनगर आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आदिवासी आरक्षणात २.५ टक्‍क्‍यांची तरतूद केल्यास हा मतदारही दुरावला जाणार असल्याने सत्तारूढ भाजपसाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी...
नोव्हेंबर 13, 2018
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी 2014 ला सांगितले होते. बनसोडे एक लाख मतांनी खासदार होतील. ते खासदार झाले. आताही सांगतो 2019 मध्ये पुन्हा शरद बनसोडे हेच एक लाख मतांनी खासदार होतील असा...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : पीएमपीएल कामगारांची यंदाची दिवाळी चांगली जाणार आहे. पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या मध्यस्थीने पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे व कामगार संघटना यांच्यामध्ये आज झालेल्या...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - कॉंग्रेसची धुरा राहुल गांधी यांच्या खांद्यावर आल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी धक्कादायक निर्णय होण्याची शक्‍यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा पारदर्शक व स्वच्छ चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उतरवले जाण्याची शक्‍यता असून, त्याबाबतची चाचपणी सुरू असल्याची माहिती...
ऑक्टोबर 06, 2018
नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमीवर रामाच्या मंदिराचे प्रकरण न्यायालयाने इतके दीर्घकाळ लटकावून ठेवून आपल्या कर्तव्यांची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप विश्‍व हिंदू परिषदेने राज्यघटनेने सांगितलेल्या लोकशाहीच्या तिसऱ्या स्तंभावर केला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर 2018 चा सूर्यास्त होण्याआधी भव्य मंदिराची...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड ही संस्था 1967 पासून दिल्लीतल्या तीन मूर्ती भवनमध्ये आहे. या संस्थेला तीन मूर्ती भवनातील जागा रिकामी करण्याची नोटिस केंद्र सरकारने पाठवली आहे. या मालमत्तेवर संस्थेने बेकायदेशीर कब्जा केल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. या जागेतील वास्तव्य बेकायदेशीर असून...
सप्टेंबर 09, 2018
मोहोळ : मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने, पदाधिकारी, शक्ती प्रमुख व मतदान केंद्र प्रमुखांची आढावा बैठक मोहोळ येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार अमर साबळे, उमाताई खापरे (भारतीय जनता,पार्टी महिला प्रदेश सरचिटणीस ) सोलापूर लोकसभा प्रभारी  व...
ऑगस्ट 31, 2018
येरवडा : तंत्रज्ञान जगायचे कसे हे शिकविते. साहित्य का जगायचे हे सांगते. मात्र उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी इतिहास आणि पुरातत्त्व यांचे अध्ययन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यसभा सदस्य आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी केले.  डेक्कन...
ऑगस्ट 26, 2018
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर राज्यसभा खासदार अमरसिंह यांनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे अध्यक्ष नसून, ते 'नमाजवादी पक्षा'चे अध्यक्ष आहेत. याबाबतचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. यामध्ये अमरसिंह यांनी अखिलेश...
ऑगस्ट 13, 2018
राजकारणात दरवेळीच "ठंडा कर के खाओ' किंवा "कुंपण-बैठक-नीती' मदतीला येते असे नाही. कधी कधी ही युक्ती अंगाशी येते. हाच प्रकार राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाला. विरोधी पक्षांनी थोडी चतुराई आणि चपळाई दाखवली असती, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकली असती. सत्तापक्षालादेखील...
ऑगस्ट 10, 2018
राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याची मोदी-शहा यांची खेळी यशस्वी ठरली, तर एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांमधील विसंवाद समोर आला. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दूरध्वनीवरून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडीबाबत चर्चा झाल्याचे समजते. मराठा आरक्षण...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. ...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्लीः पाकिस्तानामध्येच नाही तर किमान 100हून अधिक देशांमध्ये माझ्या गर्लफ्रेण्ड्स आहेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी टीका करताना म्हटले होते की, "शशी थरुर यांनी...
ऑगस्ट 03, 2018
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उभारणार की आमदार प्रणिती शिंदे याबाबत उत्सुकता आहे. शिंदे उभे राहिले तर कॉंग्रेसचा झेंडा सोलापूर लोकसभेवर पुन्हा फडकेल असा अंदाज व्यक्त होत आहे.  सुशीलकुमार शिंदे उमेदवार असताना कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनलेल्या सोलापूर...
ऑगस्ट 02, 2018
गुवाहटी : तृणमूल काँग्रेसच्या सहा नेत्यांना आणि दोन आमदारांना सिलचर विमानतळावर मारहाण करण्यात आली. त्यावर बोलताना तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रियन यांनी सांगितले, की तृणमूलने गृहमंत्रालयाला याबाबत राज्यसभेत विधान करण्यास सांगितले होते. मात्र, राजनाथसिंह आले नाहीत. आम्ही याविरोधात लढणार आहोत....
जुलै 17, 2018
सोलापूर : लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत अद्याप काही निश्‍चित केले नाही, मात्र वेळ आल्यावर त्याबाबत विचार करू, असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची उमेदवारी निश्‍चित करण्यासाठी "जनवात्सल्य'वर बैठक झाली. या बैठकीनंतर श्री...