एकूण 317 परिणाम
फेब्रुवारी 05, 2019
कुडाळ - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर कोकण विभागवार प्रचाराची जबाबदारी आमदार हुस्नबानू खलिफे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्याकडे दिली आहे. कोणकोणत्या नेत्यांना कोण कोणत्या वेळी प्रचारासाठी आणले जावे याबाबतची पूर्ण जबाबदारी त्या विभागाच्या प्रचार समितीची राहील.  लोकसभा...
फेब्रुवारी 02, 2019
शिर्डी - हा कसला अर्थसंकल्प, हा तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने सादर केलेला भाजपचा जुमलेबाज जाहीरनामा आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.  ते म्हणाले, ""पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपयांची...
जानेवारी 30, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून, आज उमेदवार निश्‍चित करण्यासाठी संसदीय मंडळाची बैठक झाली. यामध्ये २६ लोकसभा मतदारसंघातील जिल्हा निवड समितीकडून आलेल्या इच्छुकांच्या नावांवर चर्चा झाली.  या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह शिवराज पाटील...
जानेवारी 08, 2019
नगर - ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केली आहे.  विखे...
जानेवारी 07, 2019
मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले यवतमाळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात...
जानेवारी 07, 2019
शिर्डी - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अमरावती दौऱ्यात प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाई करण्यात आली. गरिबांना आता सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार राहिला नाही का, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.  ...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा अखेरचा टप्पा नागपूर जिल्ह्यातून सुरू होणार असल्याने ग्रामीण कॉंग्रेसने तयारी सुरू केली. ग्रामीणमधून यात्रा कुठून सुरू करण्यात यावी, याबाबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शेजारच्या तीन...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळाची ही तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने अधिकाधिक निधी वितरीत करणे गरजेचे असताना राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर करोडो रुपये खर्च करणे योग्य नाही, त्यामुळे ही परिषद रद्द करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण ...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे पदाधिकारी...
डिसेंबर 01, 2018
मनमाड, (जि. नाशिक) - भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) समावेश करून आरक्षण दिले नाही, तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान कोणीही करू नये, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज एल्गार मेळाव्यात केले. धनगर समाजाने भाजपला सत्तेवर आणले. मात्र भाजपने...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - धनगर आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस पाठविण्यासाठी राज्य सरकारने विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.  शुक्रवारी सकाळी विधानसभेत बोलताना विखे ...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत किंवा कोणताही भरीव दिलासा दिलेला नाही. नेहमीप्रमाणे त्याच-त्याच कोरड्या घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. #Big #BreakingNews : CM @Dev_Fadnavis...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असताना भाजप-शिवसेनेचे सरकार दुष्काळी उपाययोजना सुरू असल्याचे ढोल बडवते आहे. हे वस्तुस्थितीचे "भान' नसलेले "बेभान' सरकार आहे. सरकारने तातडीने प्रभावी व व्यापक उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी सुखी झाला तर मीच या सरकारचा...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात सादर न करता केवळ "एटीआर' मांडून आरक्षणाचे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने या आरक्षणाला न्यायालयात आव्हान मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा विधानसभेचे विरोधी...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात सादर न करता केवळ 'एटीआर' मांडून आरक्षणाचे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने या आरक्षणाला न्यायालयात आव्हान मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई : सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात सादर न करता केवळ 'एटीआर' मांडून आरक्षणाचे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने या आरक्षणाला न्यायालयात आव्हान मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, मराठा...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोमवारी संपूर्ण देशभर या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली जात असताना राज्य सरकारला मात्र त्याचा विसर पडल्याचे दिसून आले.  विधानसभेचे कामकाज आज सकाळी सुरू झाल्यानंतर सरकारकडून मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना...