एकूण 83 परिणाम
मार्च 26, 2019
सांगली - मुंबई विकास नियंत्रण आणि नगर नियमन नियामवलीत बदल करून मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यातला पाच हजार कोटींचा पहिला हप्ता त्यांना मिळाला आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. आता तोच वाटा...
मार्च 23, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सामील झालेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. संघ परिवाराकडून साम, दाम, दंडभेदचा वापर केला जात आहे. भाजप-शिवसेनेला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एनडीए सरकारविरोधात चीड आहे आक्रोश आहे. मताचे विभाजन टाळा आणि एकत्र या. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम या सरकारने केले...
मार्च 21, 2019
महाराष्ट्रात जास्तीतजास्त जागा जिंकणे आवश्‍यक असल्याचे हायकमांडने कळवले आहे. ओसाडगावातही पाटिलकी संपलेली नसल्याने आज दिवसभर नेत्यांध्ये कालीची रस्सीखेच सुरू होती. वर्धा लोकसभा मतदारसंघात तीन कॉंग्रेस आमदार असतानाही ही जागा राजू शेट्टींना द्यावी, असे प्रयत्न सुरू असल्याची कुणकुण लागताच माजी...
मार्च 19, 2019
मुंबई : काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे-पाटीलही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात...
मार्च 15, 2019
अमरावती : ''सध्या कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. आता कोणत्यातरी पक्षात असला आणि नंतर शिवसेना किंवा भाजपमध्ये असायचा. त्यामुळे आता माझी एकच विनंती आहे, की आता शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका'', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) सांगितले. अमरावती येथे शिवसेना-भाजप युतीचा...
मार्च 14, 2019
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील अद्याप काँग्रेसमध्ये आहेत, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवार) दिली. तसेच विखे-पाटील यांच्या अन्य वक्तव्यांवर मी काय...
मार्च 13, 2019
मुंबई - काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे मंत्री, पदाधिकारी तसेच विखे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विखे यांच्या भाजपप्रवेशाने...
मार्च 12, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजप प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची आज भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. ...
मार्च 12, 2019
पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह ज्येष्ठ मंत्री आणि नगर दक्षिणमधील भाजपचे सर्व आमदार,...
मार्च 10, 2019
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय बंगल्यावर ही बैठक सुरु आहे. बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नसीम खान यांच्यासह अनेक जण उपस्थित आहेत. विशेष म्हणजे या बैठकीस...
मार्च 06, 2019
मुंबई - ‘काहीही झाले तर मी निवडणूक लढवणारच. कोणताही पक्ष मिळाला नाही तर अपक्ष म्हणून उभा राहणार,’ असा हट्‌ट सुजय विखे यांनी कायम ठेवला असल्याने राधाकृष्ण विखे यांची राजकीय कोंडी झाली आहे. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडावी यासाठी विखे पाटील यांनी आग्रही भूमिका घेतली असून,...
मार्च 06, 2019
मुंबई- वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबरच्या 22 जागा हव्या आहेत, असे पक्षाचे नेते माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आज मुंबईत सांगितले. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांबरोबरची बैठक सकारात्मक झाल्याचे नमूद केले. या 22...
मार्च 03, 2019
स्वातंत्र्यानंतर प्रथमच सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाली. त्या पराभवाचे विश्‍लेषण मोदी लाटेचा परिणाम असे केले गेले. देशातच ४२ जागांवर येऊन ठेपल्याने काँग्रेसच्या इथल्या पराभवाची फारशी चर्चा त्यावेळी झाली नाही. मात्र, त्यातून धडा घेऊन काँग्रेसजन एकमुखाने पुन्हा जनतेसमोर जायच्या...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई : पुलवामा हल्ला, दुष्काळ, अंमलात न आलेले मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांचा निषेध करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. भाजप-शिवसेना सरकारने आपण "गल्ली बॉय' आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार "बॅड बॉइज' असल्याचे सिद्ध झाले...
फेब्रुवारी 03, 2019
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांची भेट घेतली. त्यामध्ये त्यांनी अण्णांची प्रकृती खालवत आहे. त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे, असे विखे-पाटील यांनी...
जानेवारी 29, 2019
मुंबई : केंद्राने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली दुष्काळी मदत अत्यंत तोकडी असून, भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा मोठा अन्याय केला, असे टीकास्त्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील सोडले. केंद्र सरकारची दुष्काळी मदत जाहीर झाल्यानंतर...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नगर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू होते, असा गौप्यस्फोट पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी केला. या आघाडीसाठी आपण स्वत: ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण ...
डिसेंबर 11, 2018
मुंबई : पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेसची होणारी आगेकूच चांगली आहे. हा एक लोकशक्तीचा विजय आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाविरोधातील कौल जनतेने दिला आहे. सध्या या राज्यांत जे काही सुरु आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही पाहिला मिळणार आहे. त्यामुळे फडणवीस...
डिसेंबर 10, 2018
लातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्या चारवेळा बैठका झाल्या. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील 48 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई : विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीच्या शर्यतीत आमदार बच्चू कडू आणि हर्षवर्धन सपकाळ हेदेखील होते. मात्र, या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर विजय औटी यांची निवड झाली.  विधानसभेचे उपाध्यपद गेल्या चार वर्षांपासून रिक्त...