एकूण 11 परिणाम
November 24, 2020
राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : अभयारण्यात घुसून हुल्लडबाजी व दारू पार्टी करणाऱ्या कोल्हापुरातील ‘त्या’ शिक्षकांना तब्बल ८३ हजार रुपयांचा दंड वन्यजीव विभागाने ठोठावला.  काल मध्यरात्री काळम्मावाडी धरण क्षेत्राच्या मागे अतिसंवेदनशील क्षेत्रात हसणेपैकी सतीचा माळ येथील सुरंगी गेटमधून आत गेलेल्या २०...
November 23, 2020
राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : राधानगरी अभयारण्याच्या अत्यंत संवेदनशील परिसरात कोल्हापूर येथील काही शिक्षक मंडळींनी शनिवारी (ता. २१) रात्री शिरकाव केला. अवैधरीत्या प्रवेश केल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे; तर त्यांना घेऊन जाणाऱ्या वनरक्षकाला कायदेशीर नोटीस...
November 13, 2020
राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : राधानगरी तालुक्‍यात अवैधपणे सुरू असलेल्या बॉक्‍साईट उत्खननप्रकरणी तीन शेतकऱ्यांना सुमारे ४० लाख ९१ हजार रुपये दंडाची कारवाई राधानगरी तहसीलदारांनी केली आहे. यात तळगाव परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवला होता.प्रशासनाने...
October 30, 2020
राधानगरी : संस्थानकालीन ऐतिहासिक वास्तू असलेल्या हत्तीमहल परिसरात यंदाच्या पर्यटन हंगामात वन्यजीव विभागाकडून पर्यटकांसाठी "हत्ती सफारी'ची सुविधा सुरू होणार आहे. पर्यटकांसाठी हत्ती सफारीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे.  ऐतिहासिक हत्तीमहल परिसरातील सुमारे तीन एकर...
October 29, 2020
राशिवडे बुद्रुक, कोल्हापूर : राधानगरी अभयारण्य वन्यजीव विभागाच्या हत्तीमहल कार्यालयासमोरच्या डोंगरावरच बॉक्‍साईट उत्खनन होते. ही बाबच या खात्याला धक्का देणारी ठरली आहे. या कार्यालयाच्या खिडकीतूनच समोरचा डोंगर दिसतो आणि तिथूनच बॉक्‍साईट नेले जाते. एवढे धाडस हे या खात्याला...
October 28, 2020
कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश ‘इकोसेन्सिटिव्ह झोन’मध्ये होणे म्हणजे पश्‍चिम घाटाच्या संवर्धनासाठीच्या लढ्याला मिळालेले यश मानून आपली पाठ थोपटून घेणे, ही आपणच आपली केलेली फसवणूक ठरेल. आव्हान आहे ते पर्यावरणपुरक जीवनशैली रुजविण्याचे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
October 24, 2020
कोल्हापूर ः पश्‍चिम घाट संवर्धनासाठी सुरू असलेल्या लढ्याला यश आले. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 41 गावांचा समावेश इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये करण्यात आला. यामुळे राधानगरी अभयारण्याची सीमा तेवढीच असली तरी अभयारण्याची व्याप्ती वाढली. इको सेन्सेटिव्ह झोनच्या अंमलबजावणीनंतर येथील...
October 24, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) - राधानगरी अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येणारी सिंधुदुर्गातील पंधरा गावे इकोसेन्सिटीव्ह म्हणून घोषित करण्यात आली आहे. यात वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्‍यातील गावांचा समावेश आहे. अभयारण्याच्या सिमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत विस्तारीत क्षेत्र करुन...
October 23, 2020
कोल्हापूर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील कळंबे गावाजवळ एसटी आणि इनोवा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चारजण ठार झाले आहेत. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर कुटुंब विक्रमनगर कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. जखमींना सीपीआरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  हेही वाचा - राजाराम कारखाना...
October 23, 2020
कोल्हापूर : राधानगरी वन्यजीव अभयारण्य परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केला आहे. दोन वर्षांपूर्वी अभयारण्याच्या मध्यबिंदूपासून दहा किलोमीटर परिसरातील गावांचा समावेश केला होता; मात्र नव्या अधिसूचनेत अंतर कमी करून सहा किलोमीटर परिसरातील कोल्हापूर...
October 16, 2020
कोल्हापूर जिल्ह्याचे ‘ऑक्‍सिजन पार्क’ म्हणून संबोधले जाते, असे राधानगरी अभयारण्य पश्‍चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील परिसरात येते. दक्षिण व उत्तरेकडील पश्‍चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगलपट्टा आहे. निमसदाहरित जंगलप्रकारात याचा समावेश होतो. हेच...