एकूण 86 परिणाम
जानेवारी 08, 2020
कोल्हापूर  ः महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्य शासनाने 971 आजारांवर मोफत उपचारांची सुविधा दिली आहे. अशी योजना शासकीय रूग्णालयांबरोबर खासगी रूग्णालयातून चांगल्या प्रकारे चालविली जाते. मात्र, काही मोजक्‍या सात-आठ रूग्णालयांकडून योजनेचा तसेच व रूग्णांकडून पैसे असा दुहेरी लाभ घेतला जात आहे....
डिसेंबर 25, 2019
कोल्हापूर - महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील व पी. एन. पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू असून, या प्रयत्नांचाच भाग म्हणून सतेज पाटील यांनी थेट दिल्लीत ठाण मांडले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी त्यांचे...
डिसेंबर 09, 2019
कसबा तारळे ( कोल्हापूर ) - येथे गावाबाहेर असलेल्या गजानन महाराज मंदिरात येथील एका अल्पवयीन तरुणीचा वाढदिवसालाच मंदिरातील घंटेला ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मित्र व मैत्रिणीसमवेत वाढदिवस साजरा करण्यास गेलेल्या या तरुणीच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण तयार झाले...
डिसेंबर 08, 2019
कोल्हापूर - राधानगरी, तिलारी येथील जंगलांमध्ये वन्य जीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वाघाचे अस्तित्व शोधण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, राधानगरी येथील जंगलातून १५ तर तिलारी येथून ४ कॅमेरे चोरीस गेले आहेत. याबाबतची फिर्याद सिंधुदुर्ग आणि ...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्‍चित असून, कॉंग्रेसकडून आमदार पी. एन....
नोव्हेंबर 15, 2019
राशिवडे बुद्रुक ( कोल्हापूर ) - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराबाबतचे आंदोलन आता चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  परिते (ता. करवीर) येथे रात्री ऊस भरून आलेल्या पाच ट्रक अडवून त्यांच्या चाकातील हवा स्वाभिमानीच्या आंदोलकांनी सोडली. या वेळी ट्रकमालक व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली, तर ...
नोव्हेंबर 03, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यात विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवून अवघ्या एका जागेवर विजय मिळविताना पाच विद्यमान आमदारांना पराभव स्वीकारावा लागलेली शिवसेना मतांच्या टक्केवारीत सर्वांत भारी पडली आहे. शिवसेनेला सर्वाधिक तब्बल २६.६३ टक्के मते मिळाली आहेत. पाच जागा लढवून चार जागांवर विजय मिळविलेल्या काँग्रेसला...
ऑक्टोबर 30, 2019
कोल्हापूर - येथे आज गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत आमदारपदी निवड झाल्याबद्दल संघाचे संचालक राजेश नरसिंगराव पाटील यांचा सत्कार अध्यक्ष आपटे यांनी केला.  या प्रसंगी बोलताना श्री. आपटे यांनी ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे यांनीही विधानसभा लढवल्याचा उल्लेख केला. लगेचच डोंगळे यांनी त्याला...
ऑक्टोबर 29, 2019
कोल्हापूर - सोबत नाव घेण्यासारखा मोठा नेता नाही आणि सभा गाजवणारा वक्‍ता नाही, अशा परिस्थितही डोंगर - दऱ्यांनी व्यापलेल्या राधानगरी - भुदरगड मतदार संघात शिवसेनेच्या आमदार प्रकाश आबीटकर यांनी दुसऱ्यांदा मैदान मारले. विरोधात दिग्गज आणि अनुभवी नेत्यांची फळी असताना दुसरीकडे पावणे पाच वर्षे...
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - एखाद्या सामान्य प्रवाशाने अन्यायी दरवाढीविरोधात लढायचे ठरविले, की त्याचा काय निकाल लागतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून वसंत पांडुरंग पाटील-कंथेवाडीकर यांच्याकडे पाहता येईल. रंकाळ्यामार्गे जाणाऱ्या एसटीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ केल्याने त्या विरोधात पाटील यांनी जिल्हा ग्राहक तक्रार...
ऑक्टोबर 07, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीतील अर्ज माघारीनंतर एकही बंडखोर दिसणार नाही, या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता जिल्ह्यातील दहापैकी पाच मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनीच आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ठिकाणीच बंडखोरी झाल्याने युतीसमोर या बंडखोरांचे...
ऑक्टोबर 05, 2019
कोल्हापूर - कागलसह शिरोळ, हातकणंगले मतदारसंघांत भाजपकडून झालेली बंडखोरी आणि इतर मतदारसंघांत प्रचारापासून अपवाद सोडला तर लांब असलेले भाजपचे कार्यकर्ते, यामुळे शिवसेना उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. अशा परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात येऊन यात दुरुस्ती करावी,...
ऑक्टोबर 04, 2019
राधानगरीराधानगरी विधानसभा मतदारसंघातील रेंगाळलेला विकास मार्गी लावण्यासाठी मला मिळालेली पाच वर्षे तोकडी पडली आहेत. तरीही पैशासाठी नव्हेतर माणसांसाठी मी माझी सत्ता पणाला लावली म्हणूनच गावंच्या गाव उत्स्फूर्तपणे माझ्यामागे आहेत, हे आज अर्ज भरण्यासाठी आलेल्या प्रचंड...
सप्टेंबर 30, 2019
कोल्हापूर - विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील अनेकांना पक्षात घेऊन मेगाभरती केलेल्या भाजपमध्येच पाच मतदारसंघात बंडखोरी अटळ आहे. आता नाही तर भविष्यात कधीच संधी मिळणार नाही, असे चित्र निर्माण झाल्याने कागलसह राधानगरी, चंदगड, शिरोळ, हातकणंगले मतदार संघातील भाजपावासिय रिंगणात...
सप्टेंबर 30, 2019
राष्ट्रवादीमधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेले आउटगोइंग. सत्ता नसतानाही सत्तेत असल्याचा नेत्यांना होत असलेला भास. त्यातून एका-एका जागेसाठीची खेचाखेची, एकही जागा नसलेल्या काँग्रेसमध्ये आलेली मरगळ, हे सारे झटकून पुन्हा उभारी घेण्याच्या आव्हानांचा सामना करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाची...
सप्टेंबर 23, 2019
कोल्हापूर - विधानसभेच्या राधानगरी - भुदरगड मतदार संघातून कोणाला संधी द्यायची व कोणाला थांबवायचे, असा प्रश्‍न राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. एकास विधानसभा तर दुसऱ्यास विधान परिषद, गोकुळ, जिल्हा बॅंक अध्यक्षपद, साखर कारखाना देण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राधानगरीचे माजी...
सप्टेंबर 17, 2019
राधानगरी - शंभर वर्षापूर्वी सिंचनाच्या माध्यमातून राजर्षि शाहू महाराजांनी राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यात हरीतक्रांती आणली. तीच दिशा घेऊन राज्यभर जलसिंचनाची निती अवलंबली. महाराजांचा हा मुलमंत्र देशभर पोहोचवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले.  येथे आज आलेल्या...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो की विधानसभेची, त्यात एकदा विजय मिळवताना उमेदवारांची दमछाक होते; पण विद्यमान दहा आमदारांपैकी पाच आमदार यावेळी ‘हॅट्‌ट्रिक’साठी सज्ज झाले आहेत. करवीर, कोल्हापूर उत्तर (पूर्वीचा कोल्हापूर शहर), राधानगरी विधानसभा मतदारसंघात अलीकडच्या १५ ते २०...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे...
सप्टेंबर 01, 2019
कोल्हापूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळा तर केलाच; पण धुळ्यातील दूध संघही बुडवला. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेकडो एकर जमीन लाटली. त्यामुळे नाव स्वाभिमानी आणि काम बेईमानी, असा उद्योग या दोन्ही नेत्यांनी चालवल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी...