एकूण 21 परिणाम
फेब्रुवारी 05, 2019
पुणे : स्वामीनाथन आयोग लागू करणे व कृषीमुल्य आयोगाला स्वायत्ता देणे या मुद्द्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे असमाधानी आहेत. गेल्या आठवडाभरापासून उपोषणाला बसलेल्या अण्णा यांच्या पाठीशी विरोधी पक्षांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर आहे. महाराष्ट्रात लोकशाही...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री...
सप्टेंबर 06, 2018
नाशिक - भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला भाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविण्यासाठी टोमॅटोसह इतर नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी भारताच्या सीमा कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि पिंपळगाव...
जून 05, 2018
नागपूर : दुधाला अधिक भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी नागपुरात आंदोलन करताना जय जवान जय किसान संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचे आज हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. नागपुरात जय जवान, जय किसान संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन आज सकाळी केले होते. या वेळी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यांवर फेकून...
जून 04, 2018
परभणी - केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून परभणीत सोमवारी (ता. 4) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. देशभरात सध्या शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्यावर दोन दिवसापूर्वी देशाचे...
जून 04, 2018
अहमदाबाद : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला स्टंटबाजी असे संबोधणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या तोंडास काळे फासणाऱ्याला पाच लाख रुपयांचा इनाम देऊ, अशी घोषणा "ओबीसी, एससी, एसटी एकता मंच'ने केली आहे. कॉंग्रेस नेते अल्पेश ठाकोर हे या संघटनेचे नेतृत्व करतात. संघटनेचे...
जून 02, 2018
पाटणा - बळीराजाचे प्रश्न काय आहेत हे ऐकून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांचा संघर्ष 'नाटकी' असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या संपाविषयी केले आहे. शेतकरी आंदोलन म्हणजे एक प्रकारचा 'पब्लिसिटी स्टंट' असल्याचं त्यांनी म्हटले आहे. ...
एप्रिल 24, 2018
सोलापूर - शेतकऱ्यांकडील तूर खरेदीसाठी सरकारतर्फे राज्यभरात 189 हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली; परंतु या केंद्रांची मुदत 18 एप्रिल रोजी संपल्याने तब्बल दोन लाख चार हजार 17 शेतकऱ्यांकडील तूर खरेदी होऊ शकली नाही. त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी तूर...
एप्रिल 23, 2018
नागपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अधिक प्रसिद्धी दिली जाते, तसेच या घटनांचे राजकारण जास्त होत असल्याचे मत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रसारमाध्यमांमध्ये अवास्तव प्रसिद्धी दिली जाते...
एप्रिल 10, 2018
पाटणा - चंपारण्य सत्याग्रह शताब्दी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मोतिहारी येथे पोहोचले. येथे गांधी मैदानात आयोजित सोहळ्यात मोदी 20 हजार स्वच्छाग्रहींना संबोधित करत आहेत. तसेच येथे 'सत्याग्रह ते स्वच्छाग्रह' या अभियानाची सुरुवात होणार आहे. या विषयी बोलताना, 'जे लोक...
ऑगस्ट 01, 2017
सरकारकडून ठोस निवेदनाची अपेक्षा; केंद्राकडे मागणी केल्याचे सरकारचे स्पष्टीकरण   मुंबई - पंतप्रधान पीकविमा योजनेला मुदतवाढ देण्याबाबत सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत विधान परिषदेत सरकारने निवेदन न केल्याने विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला. पीकविमा योजनेला मुदतवाढ देण्यासंदर्भात...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली - देशातील धान्योत्पादन वाढविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (अायसीएअार) महत्त्वपूर्ण योगदान अाहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी रविवारी (ता. १६) येथे केले. ते `अायसीएअार’च्या ८९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी कृषी राज्यमंत्री सुदर्शन भगत,...
जून 29, 2017
पाटणा - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना स्वच्छ भारत अभियानाचे धडे देत असताना, दुसरीकडे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह रस्त्यावरच लघुशंका करताना दिसले. राधामोहनसिंह यांचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. बिहार दौऱ्यावर असताना राधामोहनसिंह रस्त्यावर लघुशंका करताना दिसले....
जून 26, 2017
नवी दिल्ली - मध्य प्रदेशात २०१६-१७ मध्ये कांद्याचे भरघोस उत्पादन झाले. त्यामुळे दर घसरून शेतकरी आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागले होते. यंदाही ३२ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यात अद्याप मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने त्याच्या खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री...
जून 23, 2017
रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत बसला होता म्हणे. या नीरोचा भारतीय अवतार म्हणजे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह. मध्य प्रदेशमध्ये मंदसौर येथे आंदोलन करत असलेले शेतकरी छाताडावर बंदुकीच्या गोळ्या झेलत होते, तेव्हा राधामोहन बाबा रामदेवांच्या शिबिरात योगक्रीडा करण्यात मग्न होते....
मे 09, 2017
सोलापूर - राज्यातील तूरउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन तूर खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात चर्चा केली. राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावावर चर्चा होऊन केंद्रीय...
मार्च 28, 2017
मुंबई - राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांची तूर विक्री होणे अजून बाकी असल्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील नाफेडची सर्व तूर खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, अशी मागणी पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेऊन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन...
मार्च 20, 2017
महाराष्ट्राच्या विधिमंडळात अन्‌ बाहेरही शेतकरी आत्महत्या व त्यासाठी कारणीभूत असलेल्या कर्जबाजारीपणाचा मुद्दा तापलाय. नोंदलेली पहिली आत्महत्या अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या साहेबराव पाटलांच्या एकतिसाव्या वर्षश्राद्धानिमित्त किसानपुत्रांनी "बळिराजासाठी एक दिवस उपवास' केला, तर कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर...
डिसेंबर 27, 2016
कोल्हापूर - शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून देशात 550 थेट शेतकरी बाजार सुरु करण्यात येणार आहेत. या बाजारात कोणतेही दलाल असणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकेल, अशी माहिती कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी आज (मंगळवारी) दिली. करवीर तालुक्‍यातील कणेरी...
डिसेंबर 24, 2016
मुंबई - महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासन व इस्राईल यांच्या माध्यमातून कमवा व शिका योजना सुरू करून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देण्याबाबत विचार करण्यात येत आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली. येणारे वर्ष भारत आणि इस्राईल यांच्यातील...