एकूण 64 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
महाड/खालापूर : महाड आणि खालापूर तालुक्‍यात जुगार खेळणाऱ्या 29 जणांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. गणेशोत्सवाअगोदर पालीत मोठी कारवाई करून 60 पेक्षा अधिक जुगार खेळणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये महाडमधील एका नगरसेवकाचा समावेश आहे. त्यामुळे जुगार अड्डामालकांचे धाबे दणाणले आहेत.  महाड...
सप्टेंबर 08, 2019
अमरावती : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत असतानाच पोलिस आयुक्तालयातील दोन सहायक पोलिस निरीक्षकांसह 12 उपनिरीक्षकांची आयुक्तालयातच अंतर्गत बदली करण्यात आली. गाडगेनगर ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजी सुरेश देसाई व कविता सखाराम पाटील या दोघांची बदली अनुक्रमे नांदगावपेठ व...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रजा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर केला असून, यामध्ये शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार ठरले आहेत. शिंदे यांनी सभागृहात त्यांच्या मतदारसंघातील सर्वाधिक प्रश्न विचारत सर्वोत्तम कामगिरी...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या असून भाजपच्या प्रदेश सचिवपदी राजेश पांडे तर प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाच्या अध्यक्षपदी एजाज देशमुख (बीड) यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर आपल्या बोलण्याने पक्षाला अडचणीत आणणारे प्रवक्ते आमदार...
ऑगस्ट 22, 2019
राम कदम, अवधूत वाघांची नव्या कार्यकारिणीतून गच्छंती मुंबई - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भाजपची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. नव्या कार्यकारिणीतून वाचाळवीर प्रवक्‍त्यांना डच्चू देण्यात आला आहे. आमदार राम...
ऑगस्ट 21, 2019
तुंग - जनावरांनासुद्धा भावना असतात. त्यांना माणसांसारखा जीव लावला की ती माणसाळतात. यातूनच पशू व मानव यांच्यात नाते निर्माण होते. अशाच या  ममत्वाने कसबे डिग्रज (ता. मिरज) मधील १०५  पैकी ८५ गाय व म्हशींचा जीव वाचला. एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखी ही घटना कसबे डिग्रजपासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई ः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भाजपची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. नव्या कार्यकारिणीतून वाचाळवीर प्रवक्‍त्यांना डच्चू देण्यात आला आहे. आमदार राम कदम, अवधूत वाघ यांना प्रवक्‍तेपदावरून दूर केले आहे. तर, ज्येष्ठ...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी यावर्षी दहीहंडी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती राम कदम यांनी दिली. दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय राम कदम...
ऑगस्ट 06, 2019
कऱ्हाड/पाटण  ः कऱ्हाड- पाटण तालुक्‍यांत 2005 नंतर पहिल्यांदाच महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दोन्ही तालुक्‍यांतील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. पावसाची संततधार आणि कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने अनेक गावांत पाणी घुसले असून, अनेक कुटुंबे स्थलांतरित करावी लागली...
जून 20, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत भाजप, शिवसेना आमदारांना शाब्दिक चिमटे काढले. शिवसेनेतील निष्ठावानांना संधी कधी मिळणार आहे. सुनील प्रभू विधानसभेत एवढं बोलतात पण त्यांना पक्षाने मंत्री केलं नाही. कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून आमदार दिले, तिथला अर्धा मंत्री तरी करायला...
जून 06, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. काँग्रेसला खिंडार; 12 आमदारांचा राजीनामा? उद्योगरत्न अझिम प्रेमजी होणार निवृत्त होय! मला पाचवीच रांग दिली होती : शरद पवार सागरी...
जून 06, 2019
पंढरपूर: अलीकडेच गुजरातमधील भाजप आमदाराने महिलेला मारहाण करून शिवीगाळ केल्याबद्दल व महिलांचा अवमान केल्याबद्दल भाजप आमदार राम कदम यांना आज (ता.06) पंढरपुरातील महिला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामाेरे जावे लागेले. भाजप आमदार महिलांचा अवमान करत असल्याच्या निषेधार्थ...
जून 06, 2019
पंढरपूर : शंभर रुपये शुल्क घेऊन श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या विचाराधीन होता. तथापि मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा...
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
एप्रिल 11, 2019
वडगाव मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मावळ तालुक्‍यात प्रचाराला वेग आला असून, विविध घटकांचे मेळावे, घोंगडी बैठका व गावभेटीद्वारे मतदारांशी संपर्क साधला जात आहे. ...
एप्रिल 07, 2019
केडगाव : देशात कोणाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यांना बारामतीच्या पवार कुटुबियांवर टीका करावी लागते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच वर्ध्याची सभा आणि पवार कुटुंबीय यांचा काहीही संबंध नव्हता. तेथे ना बारामतीचे लोक होते ना पुण्याचे. बारामतीवर जे बोलले...
मार्च 09, 2019
सांगली - खासगी सावकारांनी पैशासाठी तगादा लावून शिवाजी तुकाराम कदम (वय ३१, घाणंद, ता. आटपाडी) यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध आज विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला. कदम याने ५ मार्चला भारती हॉस्पिटलमागे रेल्वेखाली आत्महत्या केली होती....
फेब्रुवारी 13, 2019
लोकसभा 2019 ः मुंबईः मोदींवर विश्वास दाखवणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्याचे मत भाजपचे आमदार राम कदम यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्राची जनता कोणाला कल देणार आहे. याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहाच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला होता....
फेब्रुवारी 07, 2019
वेंगुर्ले/मालवण - सायबर क्राईमच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला यश आले. महिला लोकप्रतिनिधीशी अश्‍लील संभाषण करणाऱ्या आणि बनावट फेसबुक खाते उघडून युवतीची बदनामी करणाऱ्या एकूण दोघांना अटक केली. मालवण आणि वेंगुर्ले येथे दाखल या दोन्ही गुन्ह्यांमध्ये यशवंत तुकाराम...
फेब्रुवारी 05, 2019
बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घाटकोपरच्या सभेत शकुनीमामाचा आरोप करणाऱ्या भाजप नेत्या पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी गांधारीची उपमा देत टिका केली. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आजवर महिलांबाबत बेताल विधाने केली, तेव्हा पूनम महाजन डोळ्यावर पट्टी...