एकूण 276 परिणाम
जानेवारी 20, 2019
नवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणूनच जर काँग्रेस पक्षाने आपल्या...
जानेवारी 20, 2019
जळगाव : शिवसेना-भारतीय जनता पक्ष आज कितीही एकमेकांच्या विरोधात भांडत असले, तरी येत्या लोकसभा निवडणुकीत "प्रभू रामचंद्र' यांच्या मंदिराच्या मुद्यावर त्यांचे एकमत होऊन "युती' होईल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. जळगाव येथे पत्रकार परिषदेत...
जानेवारी 19, 2019
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार यावेळी निवडून येईल, अशा विश्‍वास भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला.  राफेल विमानखरेदी प्रश्‍नी उपाध्ये यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. कोल्हापूर लोकसभेसंबधी विचारणा केली असता त्यांनी...
जानेवारी 18, 2019
देहरादून- काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर होणार असल्याचे महत्वपूर्ण विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत यांनी केले आहे. देशात काँग्रेसचे सरकार आल्यावरच अयोध्येत राम मंदिर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले....
जानेवारी 16, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींना पुढे करत नागरिकांमध्ये पुन्हा आशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कुंभमेळाव्यात लावण्यात आलेल्या...
जानेवारी 15, 2019
पुणे : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा. तसेच राम मंदिराच्या मुद्यावर संसदेत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ सदस्य आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक...
जानेवारी 13, 2019
मुंबई : शिवसेनेला पटकावणारा अजून जन्माला आलेला नाही. लाटांना आम्ही जुमानत नाही, आम्ही भगव्या लाटेला मानतो. लाटेची आम्ही वाट लावू, असा थेट इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला.  शिवसेना स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजप अध्यक्ष...
जानेवारी 09, 2019
देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथे तिळवण तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याच कार्यक्रमात समाजातील एका गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न पार पाडून एक आदर्श निर्माण केला. येथील राम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मधुसूदन महाराज मोगल...
जानेवारी 08, 2019
नाशिक - युतीबाबत सकारात्मकतेचा संदेश द्यायचा अन्‌ नकारात्मक वागायचं, ही भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिका शिवसेनेला नवीन नाही. शिवसेनेने भाजपाच्या अनेक बारशांच्या घुगऱ्या खाल्या आहेत. शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वाची भूमिका भाजपला नको आहे. पण, शिवसेना भाजपचा मस्तवालपणा सहन करणार नाही, अशा शब्दात...
जानेवारी 05, 2019
नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या जागेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निकालावर बाहेरून दबाव टाकला जात आहे. मात्र, त्याचा न्यायालयाच्या निकालावर काही परिणाम होणार नसल्याचा विश्‍वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. मारवाडी फाउंडेशनच्या...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा सत्तेत येईल याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी शंका व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये सेवाधान शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. भागवत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवरुन अनिश्चितता व्यक्त...
जानेवारी 03, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महामुलाखतीत, "न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी वटहुकूम काढण्याविषयी विचार केला जाईल' असे म्हटले होते. याबाबत छेडले असता, "मोदींनी राम मंदिर होणार नाही असे कुठेही...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये जाहिरनाम्यात राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु, असे आश्वासन दिले होते. आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने निवडून दिले. निवडणूकीपुर्वी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विचारला आहे...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही प्रतिक्षा करू शकत नाही. राम मंदिरासाठी संसदेत कायदा करून तातडीने राम मंदिर उभारावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतरच राम...
जानेवारी 02, 2019
नागपूर - राममंदिराबाबत अध्यादेश काढण्यात येणार नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी ‘देखेंगे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून याकरिता अडून बसलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने या मुद्यावर संघ आणि...
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली- नोटाबंदी हा देशाच्या अर्थव्य़वस्थेला दिलेला झटका नव्हता. आम्ही जनतेला वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. जर तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तो बँकेत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा. मात्र, त्यांनी मोदी इतरांसारखेच वागतील असा समज करून घेतला आणि त्याचे परिणाम वेगळेच पाहायला मिळाले...
जानेवारी 01, 2019
नव्या वर्षाच्या दुंदुभी गेले काही दिवस फुंकल्या जात होत्या आणि त्या नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारीही झाली होती. सरत्या वर्षाला निरोपही मोठ्या उत्साहाने दिला गेला. मात्र, हे नवे वर्ष भारतासाठी म्हणजेच तुमच्या-आमच्यासारख्या "आम आदमी'साठी राजकारणाचा उत्सव सोबत घेऊन आले आहे! त्यामुळे पंतप्रधान...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुपीक कल्पना असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतून अयोध्येत प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांना एका घराचे वाटप करावे, अशी अजब मागणी भाजपमधूनच पुढे आली आहे. उत्तर प्रदेशातील घोसीचे भाजप खासदार हरिनारायण राजभर यांनी ही मागणी करणारे पत्र फैजाबादच्या (अयोध्या)...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - जनतेच्या दारात जाऊन सरकारच्या गैरकारभारासह निष्काळजीपणाचा लेखाजोखा मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने "निर्धार परिवर्तना'चा या घोषवाक्‍याखाली "परिवर्तन यात्रा' काढण्याची आज घोषणा केली. 10 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांना रायगडावर अभिवादन करून या यात्रेला सुरवात होईल, अशी घोषणा...
डिसेंबर 26, 2018
लखनौ : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटला जलद गतीने निकाली काढावा, असे आवाहन केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले असून, शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीमध्ये हे होऊ शकते, तर या बहुप्रलंबित प्रश्‍नावरदेखील अशाच पद्धतीने तोडगा काढायला हवा, असेही त्यांनी नमूद केले. ते येथे अखिल भारतीय अधिवक्ता...