एकूण 167 परिणाम
मार्च 16, 2019
पुणे - नारायण पेठेतील शिवाजीराव आढाव वाहनतळावर चारचाकीसाठी तासाला दहा रुपये, तर तेथून अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या क्रीडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळावर पाच रुपये. हाच दर महात्मा फुले मंडईतील वाहनतळांवर आहे वीस रुपये. मनमानी पद्धतीने आकारल्या जाणाऱ्या या पार्किंग शुल्काबाबत कोणाला विचारणा करण्याचीही...
मार्च 12, 2019
पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह ज्येष्ठ मंत्री आणि नगर दक्षिणमधील भाजपचे सर्व आमदार, पक्षपदाधिकारी उपस्थित होते. मात्र, विद्यमान...
मार्च 07, 2019
नाशिक - शहरालगतच्या बेलतगव्हाण येथील दरोडा, बलात्कार व खून खटल्यातील सहा जणांना १६ वर्षांनंतर निर्दोष सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे किमान सहा पोलिस अधिकाऱ्यांसह २५ जण चौकशीच्या चक्रात अडकणार आहेत. त्यांपैकी सहाय्यक पोलिस आयुक्त भास्कर धस यांचे नुकतेच निधन झाले. सर्वोच्च न्यायालयाने...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. विद्यापीठाचा दर्जा वाढण्यासाठीही मदत मिळेल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात केले.  मंत्रिमंडळाच्या ठरावानंतर मंगळवारी, सोलापूर विद्यापीठाचा...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलले असून यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञपत्र सादर केले जाणार आहे. महाराष्ट्रात धनगड जात अस्तित्वात नाही, तर धनगर जात आहे, असे स्पष्टपणे नमूद केले जाणार असून तसे पुरावे सादर केले जाणार आहेत. धनगर समाजातील...
फेब्रुवारी 24, 2019
नाशिक रोड - भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, बेरोजगारांना नोकरी मिळत नाही. प्रकल्प होत नाहीत. विकासकामे झालेली नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळत नाही. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले. हे सर्व बदलण्यासाठी आणि शरद पवार यांना...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आज शुक्रवारी (ता. 22) होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार परळीत उपस्थित राहणार आहेत. दुष्काळग्रस्त भागातील हिंदू, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील 79 जोडप्यांचा विवाह सायंकाळी सहा...
फेब्रुवारी 16, 2019
पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत. आज माघी दशमीच्या दिवशी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज 13 तास लागत होते. माघी एकादशीचा...
फेब्रुवारी 09, 2019
नगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी पुणतांबा (ता. राहाता) येथे शेतकऱ्यांच्या मुलींनी सहा दिवसांपूर्वी सुरु केलेले "अन्नत्याग' आंदोलन शासनाने आज (शनिवारी) पहाटे अक्षरशः मोडून काढले. उपचाराला नकार देणाऱ्या तरुणींना जबरदस्तीने उपचारासाठी नगरला हलवले असून आंदोलनासाठी उभारलेला मंडपही काढून घेतला....
फेब्रुवारी 09, 2019
पुणतांबा, जि. नगर : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुणतांबा (जि. नगर) येथे अन्नत्याग उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना आज (शनिवार) पहाटे रुग्णालयात दाखल केले आहे. दोघींवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु आहेत.  शेतकऱ्यांच्या मुलींनी सुरू केलेले अन्नत्याग अंदोलन शुक्रवारी (ता. ८)...
फेब्रुवारी 08, 2019
पुणतांबा(नगर) - पुणतांबा गावात गेल्या पाच दिवसापासून कृषी कन्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. निकिता जाधव, पुनम जाधव शुभांगी जाधव या मुलींची तब्येत खालवली असून रात्री उशिरा शुभांगी जाधवला अस्वस्थ वाटत असल्याने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमच्या मागण्या मान्य होत...
जानेवारी 04, 2019
मुंबई - क्रिकेटचे ‘द्रोणाचार्य’ अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. ‘पद्म’ पुरस्कारप्राप्त अभिनेत्री श्रीदेवीच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या तातडीने सूचना देणाऱ्या राज्य सरकारला अनेक दिग्गज खेळाडू घडवणाऱ्या ‘...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - विमुक्त जाती आणि भटक्‍या जमातीच्या विकासासाठी यशवंतराव मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आली असून, घरे नसलेल्या बंजारा समाजातील कुटुंबांना या योजनेमधून घरकूल देण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविल्यास पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
डिसेंबर 15, 2018
भोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, नियोजनाअभावी अद्यापही भोसरीतील आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ आहे. या कोंडीमुळे भोसरीकरांना भोसरी-आळंदी रस्ता चौक ते बनाचा ओढा हे...
डिसेंबर 13, 2018
बीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची गृहमंत्री कोणी दुसरे कोणी नसून मीच आहे असा असा हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा शुक्रवारी (ता. 7) धावता दौरा करताना खासदार राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला.  खासदार राऊत म्हणाले, की भाजप नेते युती होईल असे...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद : नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केलेल्या वक्‍तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.सात) शिवसेनेच्यावतीने भाजप कार्यालयासमोर जनावरे बांधण्याचे अनोखे आंदोलन केले. "आपली जनावरं चारायला, चला पाहुण्याच्या गावाला' अशा घोषणा देत जनावरे घेऊन शिवसैनिक निघाले असता पोलिसांनी...
डिसेंबर 07, 2018
राहुरी विद्यापीठ : "देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक वस्तूंचे दर आपल्या हातात नाहीत, ते परदेशातच ठरविले जातात. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलून आता शेतकऱ्यांनी तेलबिया, बांबू, तसेच इथेनॉल तयार होईल, अशा पिकांचे...