एकूण 21 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
मुंबई - गणेश विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी (ता. १२) राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून १८ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. अमरावती, नाशिक, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, भंडारा, नांदेड, नगर, अकोला आणि सातारा या ११ जिल्ह्यांमध्ये वाहून गेल्याने १८ जणांचा मृत्यू झाला. यात...
सप्टेंबर 11, 2019
नाशिक ः श्री गणराय विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने यंदाही सहा विभागात मूर्ती विसर्जनाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी नैसर्गिक 26 तर 28 कृत्रिम तलावांची ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. पूर्व विभागात चार, पश्‍चिम विभागात पाच, पंचवटी सहा, नाशिक रोड पाच, सातपूर पाच, तर सिडको...
सप्टेंबर 09, 2019
नाशिक ः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे गोदावरीच्या नाशिकमधील रामकुंड परिसरातील पातळीत वाढ झाली आहे. पाण्याची पातळी दुतोंडी मारुतीच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत आहे. तसेच गिरणा नदीला पूर येण्याची शक्‍यता प्रशासनातर्फे...
सप्टेंबर 03, 2019
नाशिक : ऋषीपंचमी निमित्त रामकुंडावर मंगळवारी  स्नानासाठी महिलांची झालेली गर्दी.
ऑगस्ट 24, 2019
नाशिक ः महापुराचे दुखणे केवळ त्र्यंबकेश्‍वरपुरते मर्यादित नाही. पुराची व्याप्ती मोठी आणि दूरपर्यंत परिणाम करणारी आहे. मात्र, जिल्हाभर स्थानिक स्वराज्य संस्थांनी नद्यांच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या जलसंपदा विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलेले दिसते. शिवाय नदी पुनरुज्जीवन व नदी-नाले रेखांकनाच्या...
ऑगस्ट 23, 2019
नाशिक ः औरंगाबाद येथे उद्यापासून (ता. 24) दोनदिवसीय पाणी परिषद व गोदावरी महापंचायत होत आहे. त्यामध्ये गोदावरी अविरल, निर्मल व स्वतंत्र रहावी यासाठीचे विचारमंथन होणार आहे. गोदावरी खोऱ्यात पाण्यावर काम करणारे लोक, सरकार, प्रशासन आणि जलतज्ज्ञ यांच्या उपस्थितीत ही महापंचायत होत आहे. या महापंचायतसाठी...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 08, 2019
 नाशिकः शिर्डी राहता, वैजापूरसाठी आवर्तन सोडल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ  झाली आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे रामकुंडाजवळ पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. लक्ष्मण मीना(वय18) असं तरुणाचं नाव आहे. रामकुंडाला लागून असणाऱ्या गांधी तलावात बुडून त्याचा मृत्यु झाला. अग्निशमन विभागाच्या...
फेब्रुवारी 10, 2019
नाशिक - उत्तरेतील शीतलहरींच्या आक्रमणामुळे द्राक्षपंढरीत दवबिंदू गोठले आहेत. शिवडी, उगाव, पिंपळगाव व मांजरगाव परिसरात पारा शून्यावर घसरला असून, कुंदेवाडीत तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गारठ्यात कुडकुडून गोदाकाठी रामकुंड परिसरातील तीन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामासाठी व  न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये  सन २०१८-१९च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ३५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. जिल्हामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाचे...
नोव्हेंबर 02, 2018
नाशिक : समन्यायी वाटपाच्या कायद्यानुसार जायकवाडीसाठी गुरुवारी सकाळी दहापासून गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सायंकाळी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याची तूट निदर्शनास आणून दिल्याने नाशिकला पाण्याची चणचण भासू नये म्हणून पाणी सोडण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेश जलसंपदा...
ऑक्टोबर 25, 2018
नाशिक -  ‘पाणी नाही कोणाच्या बापाचे, ते तर आमच्या हक्काचे’, ‘सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है’ ‘धरण उशाशी कोरड घशाशी’, ‘पाणी चोरणाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘दत्तक नाशिक वाऱ्यावर’ आदी घोषणांनी आज दुपारी रामकुंड परिसर दणाणून गेला. या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने गंभीर परिस्थिती...
ऑक्टोबर 07, 2018
नाशिक : कोणतीही चूक नसताना, केवळ मनाविरुद्ध विवाह केलेल्या पत्नींकडून खोटेनाटे गुन्हे दाखल केल्याने नाहक मानसिक अन्‌ आर्थिक त्रासासह अनेकांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशा त्रस्त पतींनी आज (ता.7) गोदाघाटावर पत्नींच्या नावे पिंडदान केले. राज्यभरातील सुमारे 120 पेक्षा अधिक पतींनी पिंडदान कार्यक्रमात...
जुलै 25, 2018
नाशिक - मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. नाशिक शहर परिसरामध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकल मराठातर्फे पंचवटी कारंजापासून मोर्चा काढून शालिमार चौकातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आले आणि परत पंचवटी कारंजा येथे...
जुलै 18, 2018
नाशिक - संततधार पावसाचा जोर आणि गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे गोदावरीच्या पुराची स्थिती आज दुसऱ्या दिवशी कायम राहिली. रामकुंड परिसरातील दुतोंडी मारुतीच्या हनुवटीपर्यंत पुराची पातळी राहिली असून, गोदावरीमधून जायकवाडीकडे साडेचार टीएमसी पाणी रवाना झाले. गंगापूरमधून 9 हजार...
जुलै 17, 2018
नाशिक - गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पाणी सोडल्याने नदीला पूर आला आहे. नदीकाठी असलेले रामकुंड, दुतोंडया मारुती, घाट, सांडव्यावरची देवी मंदिर पाण्यात गेले आहे. धार्मिक विधीही आता रस्त्यावर सुरू आहे. (छायाचित्रे : केशव मते)
जुलै 16, 2018
नाशिकः गोदावरी नदीला पहिल्यादांच पूर आला. आज सायंकाळी सहापर्यत गंगापूर धरणातून 7062 क्युसेक्स तर दारणा धरणातून ११०० कुसेक्स ने पाणी सोडण्यात आले. हे पाणी टप्प्याटपप्याने सोडण्यात येणार आहे. गोदावरी नंदीच्या रामकुंड,दुतोंड्या मारूती,भाजीबाजारासह आजूबाजूच्या परिसार पाण्याने व्यापला गेला...
जून 07, 2018
नाशिक : नेमेचि येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे यंदाच्या पहिल्याचं पावसात परंपरेप्रमाणे दैना उडवून गेला. गेल्या वर्षाप्रमाणेचं यंदाही पहिल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने महापालिकेने नाले सफाईचा केलेला दावा पुन्हा एकदा फोल ठरला. वादळी पावसामुळे पंचवटीतील तेलंगवाडी परिसरात एका...