एकूण 10 परिणाम
जून 02, 2019
हवामान खात्याचा अंदाज; उष्णतेची लाटही कायम पुणे - मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी (ता. २), तर विदर्भात बुधवारपर्यंत (ता. ५) उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मे महिन्यात चढलेला तापमानाचा पारा जूनच्या पहिल्या आठवड्यात कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोकण-...
एप्रिल 21, 2019
देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक असण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 20, 2018
हवामानावर आधारित शेती आणि शेती व्यवस्थापनासाठी गावोगावी स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना आवश्यक आहे. या केंद्रांमधून आकडेवारी सातत्याने उपलब्ध होते. त्यातूनच कमाल तापमान, किमान तापमान, सकाळची सापेक्ष आर्द्रता, दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी, बाष्पीभवनाचा वेग...
सप्टेंबर 11, 2018
चाकण - खेड तालुक्‍यातील धरणग्रस्त व इतर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यात येणार आहेत. भामा-आसखेड धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पुनर्वसनाचे शिक्के आहेत. रिलायन्स कंपनीच्या गॅस वाहिनीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना मोबदला...
जून 11, 2018
अकोला : ढगाकडे टक लावून बसलेला शेतकरी पावसाची पहिली सर कोसळताच आनंदविभोर झाला. दोन दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने, पेरणीसाठीची लगबग वाढली अाहे. खते, बी-बियाणे इत्यादी शेतीपयोगी वस्तू खरेदीला जोर आला आहे. मात्र, सरासरी १०० मिमी पाऊस पडेपर्यंत तसेच जमिनीमध्ये दोन ते...
मार्च 04, 2018
कोल्हापूर - यंदा कोल्हापूर परिसरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सकाळी धुके, थंडी आणि रात्री तीव्र गारठा, तर दुपारी उन्हाचा  ‘तडाका’ असे विचित्र वातावरण आहे. १९ जानेवारीपर्यंत अचानक थंडी गायब झाली होती. ही थंडी १९ जानेवारीनंतर पुन्हा सक्रिय झाली. यामुळे फेब्रुवारीतील तापमान हे ३२ ते ३४ अंशापर्यंत...
सप्टेंबर 27, 2017
पुणे - ‘‘नेत्याने किंवा कार्यकर्त्याने आपल्याला नेता म्हणण्यापेक्षा जनतेने नेता म्हणायला हवे, असेच नेते निवडणुका सहज जिंकतात,’’ असे मत आमदार बच्चू कडू यांनी येथे व्यक्‍त केले. कुठलाही पक्ष नाही, जात-धर्म मानत नाही, अभिनेते प्रचाराला येत नाहीत, तरीही लोक मला मत देतात. त्यासाठी लोकांची कामे करावी...
ऑगस्ट 26, 2017
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याने त्याचा फटका लाखो हेक्‍टरवरील पिकांना बसत आहे. वातावरणबदलाचे चटके कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यालाही बसू लागले आहेत. नेहमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात पावसाची दांडी आणि कधीही पाऊस न पडणाऱ्या क्षेत्रात...
मे 27, 2017
पुणे: आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळिराजासाठी यंदा आनंदाची वार्ता आहे. यंदा राज्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असून, टक्केवारीनुसार 102 टक्के पाऊस होण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शनिवारी व्यक्त केला. राज्यभरात या वर्षी...
मे 06, 2017
महाराष्ट्रातील मध्य व पूर्व भागावरील हवेचे दाब कमी होत असून, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाचे भागावरील हवेचे दाब कमी होत असल्याने तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे निश्चितपणे हवामान बदल जाणवतील. तारीख ८ मे रोजी विदर्भावरील हवेचे दाब आणखी कमी होऊन तेथे १००४...