एकूण 39 परिणाम
जून 18, 2019
रामटेक (जि. नागपूर)  : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी रामटेकनजीकच्या दुधाळा येथे घडली. अपघातानंतर रामटेकच्या एका तरुणाने पळून जाणाऱ्या चालकाचा पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या हवाली केले. राजू नत्थुजी...
मे 31, 2019
नागपूर : ईव्हीएम मॅनेज होत असल्याची शंका दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत करण्यात आला. काही मोजक्‍या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली. त्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची आकडेवारी सारखी निघाल्याने जिल्हा प्रशासनाची मोठी चिंता दूर झाली. सोबतच ईव्हीएमवरील...
मे 26, 2019
अकोला - लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर गडचिरोली-चिमूर...
मे 23, 2019
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल बालाजी तुमाने यांनी 90 हजार 927 मतांची निर्णायक विजयी आघडी मिळविली आहे. वृत्त लिहिस्तोवर पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली होती. त्यांनी कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराजय केला. सकाळी 8 वाजता मतमोजणीला...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : रामटेकमध्ये "काटे की टक्कर' पण काँग्रेस मारणार बाजी रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकूण 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल बालाजी तुमाणे आघाडीवर आहेत. कृपाल तुमाणे यांना 104695 मते मिळाली असून, काँग्रेसचे किशोर गजभिये यांना 93750 मते...
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, ...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या...
मे 22, 2019
नागपूर : लग्नात डीजेवर नाचताना धक्‍का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून खून केला. तसेच मध्यस्थी करणाऱ्या युवकावरही चाकू हल्ला केला. हा थरार मंगळवारी रात्री अकरा वाजता अजनीतील धोबी घाट चौकात घडला. आशूतोष बाबुलाल वर्मा (वय 25, रा. नवीन बाबुलखेडा...
मे 20, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. अकोल्यात खा. संजय धोत्रे टोलविणार विजयी चौकार  बदलत्या राजकीय वातारणाचा कोणताही परिणाम न झालेल्या...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण...
मे 17, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या धास्तीने अनेक कर्मचाऱ्यांनी सुटीचे अर्ज टाकून या कामासून सुटका मिळवली आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडायची कशी, याचे टेंशन निवडणूक विभागाला आले आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 11 एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडली....
मे 10, 2019
नागपूर : डीव्हीआर चोरीच्या एफआयआरमध्ये दुसऱ्या डीव्हीआरचीही नोंद होणार आहे. तशा हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आज जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते. रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उमरेड विधानसभा क्षेत्रातील आयटीआय...
मे 10, 2019
रामटेक : नागपूर-जबलपूर महामार्गावरील मनसर टोल नाक्‍यावर थांबलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. अपघात इतका जबर होता, की यात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झालेली नाही. या घटनेचे...
मे 05, 2019
कोदामेंढी : दारूड्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बणाव करण्यासाठी मृतदेह फासावर लटकविला. मात्र, शवविच्छेदन अहवालात खून केल्याचे निष्पन्न झाल्यावर आरोपी पतीवर गुन्हा नोंदवून शनिवारी आरोली पोलिसांनी त्यास अटक केली आहे. रोशनी किशोर दिवटे (वय 28) असे मृत महिलेचे नाव...
मे 02, 2019
कोरपना (जि. चंद्रपूर) : आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान येथील अंबुजा सिमेंट लेबर कॉलोनीच्या मागे असलेल्या मंगी नाल्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती अंबुजा सिमेंट सुरक्षा अधिकारी विलास नारखेडे यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला दिली.  सविस्तर वृत्त असे की, आज (...
एप्रिल 30, 2019
नागपूर : कौटुंबिक कलह व हिंसाचार, नातेवाईकांमधील व प्रॉपर्टीचे वाद अशा अनेक प्रकारच्या समस्यांच्या तक्रारीसाठी पीडित महिला जिल्हा महिला आयोगाचे दार ठोठावत आहेत. नागपूर शहरात 10 तर जिल्ह्यात तालुकास्तरावर 11 सेंटर महिला आयोगाच्या तक्रारी नोंदणीसाठी उभारले आहेत. या 21 सेंटरवर वर्षभरात पाच हजार पेक्षा...
एप्रिल 27, 2019
उमरेड/नागपूर : उमरेड विधानसभाक्षेत्रातील "स्ट्रॉंग रूम'मधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरीप्रकरणी 12 दिवसांनतर अखेर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटीआयमधील चौकीदार बंडू महादेव नखाते (वय 30, तास कॉलनी, तालुका भिवापूर) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे उमरेड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा...
एप्रिल 17, 2019
नागपूर - ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्‍न असतानाच दूषित पाण्याच्याही तक्रारी येत आहे. एकीकडे पाणी नसताना दुसरीकडे दूषित पाणी असल्याने ग्रामीण जनतेच्या आरोग्यचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत घेतलेल्या पाण्याच्या ६१३ नमुन्यांपैकी १८ टक्के नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे....
एप्रिल 17, 2019
रामटेक -  तालुक्‍यातील आमडी फाट्यावरील पेट्रोल पंपावरून दोन हजार रुपयांच्या 34 नोटा लंपास केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चार इराणी नागरिकांना रामटेक पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली आहे. काल मंगळवारी दोन इराणी नागरिकांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर...