एकूण 325 परिणाम
मार्च 25, 2019
कोल्हापूर - तुमची चांगली जमली जोडी. माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी, बंद पडलेल्या घड्याळाकडे आणि काँग्रेसकडे जाऊन उपाशी मरायचे आहे का? अशा शब्दात कोटी करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज उपस्थितांची मने जिंकली. येत्या मंत्रीमंडळात हा पट्टा असणार,...
मार्च 25, 2019
मुंबई - केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाच्या बदल्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केले. रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या (ता. २४) येथे फुटणार आहे. तपोवन मैदानावर सायंकाळी सहाला होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली. सभेच्या निमित्ताने युती जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही पक्षांनी...
मार्च 22, 2019
पुणे -  महामंडळाच्या नियुक्‍त्या आणि भाजपकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे रिपब्लिकन पक्षात (आठवले गट) पडलेल्या दोन गटांतील संघर्ष पेटू लागला आहे. माजी शहराध्यक्ष आणि पश्‍चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महेंद्र कांबळे यांची हकालपट्टी करण्याचा ठराव शहर रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत करण्यात आला....
मार्च 21, 2019
रायगड - भाजप -शिवसेना युतीने लोकसभेसाठी एकही जागा आम्हाला दिली नाही, तरी आपण समाधानी आहोत, अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्‍यक्ष रामदास आठवले यांनी केली. राज ठाकरे - शरद पवार एकत्र आले तरी फरक पडणार नाही असेही ते म्हणाले. महाड येथे सत्‍याग्रह दिन...
मार्च 18, 2019
पुणे - पक्षाचा राजीनामा देणाऱ्या व स्वार्थासाठी वेगळी चूल मांडणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. त्यांनी केलेल्या पक्षविरोधी कृतीचा निषेध करून त्यांना कायमचे पक्षाबाहेर पाठवावे, असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) बैठकीत रविवारी करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे...
मार्च 17, 2019
औरंगाबाद : शिवसेना-भाजप मध्यंतरी परिस्थितीने थोडे वेगळे झालो असलो तरी मनाने कधीच दूर नव्हतो. दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्व हा एकमेव समान धागा आहे. आता युती झाल्याने व्यक्‍तीकडे न पाहता. महाभारतातील अर्जुनाला फक्‍त माशाचा डोळा दिसत होता, तसे आता फक्‍त युतीचा विजयच पाहायचा आहे. ज्याठिकाणी धनुष्यबाण...
मार्च 17, 2019
भाजपने २०१४ ची लोकसभा निवडणूक पार पडल्यावर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबरची युती तोडली. यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, ‘रिपाइं’चे रामदास आठवले आणि ‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे हे भाजपच्या वळचणीला गेले. ‘स्वाभिमानी’त...
मार्च 17, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला एकही जागा देऊ नका, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मी पाहून घेतो, मात्र मला केंद्रात राज्यमंत्री नव्हे, तर कॅबिनेट द्या,'' अशी मागणी रिपाब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपकडे केल्याची चर्चा आहे.  भाजपकडून माढा...
मार्च 16, 2019
पुणे - भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे आणि खोटे बोलणारे आहे. आजपर्यंत दिलेले एकही आश्‍वासन सरकारने पाळले नाही, असा आरोप करीत रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) मातंग आघाडी आणि कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिले. त्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये पुन्हा...
मार्च 14, 2019
कणकवली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घाणेरडं राजकारण सुरू केले आहे. शिवसेना आणि भाजप पक्षांत भांडणे लावण्याची कूटनीती खेळली जाते आहे, तर दुसरीकडे फेक न्यूज तयार करून आमच्या बदनामीचा प्रयत्न होतो आहे. याखेरीज स्वतःच गाड्यांची जाळपोळ करून वातावरण बिघडवत आहेत; मात्र जनता...
मार्च 14, 2019
मुंबई - शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्‍याची हाक देत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत गेलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची झोळी अद्याप रिकामीच आहे. त्यांनी मागणी केलेल्या मुंबईतील दोन्ही लोकसभा जागांवर शिवसेना आणि भाजपच्या विद्यमान खासदारांनी प्रचार सुरू केला आहे. शिवसेना-...
मार्च 12, 2019
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणतीच लाट नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज म्हटले आहे. हे अगदी योग्य असल्याचे चित्र आज दिवसभरातील बातम्यांमधून दिसून आले. राजकारणात तसं सगळं अधांतरीतच असतं, हे देखील नेहमीच आपण बघत आलो आहोत.  कोण, कधी, कुठे प्रवेश करेल किंवा कुणाची साथ सोडेल हे...
मार्च 11, 2019
कोल्हापूर -  राज्यात भाजप शिवसेनेची युती झाली मात्र या युतीत आमच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिली नाही. माझे नाव आठवले पण युतीवाले मला विसरले, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.   श्री. आठवले...
मार्च 11, 2019
सोलापूर - मागील निवडणुकीपासून रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे भाजप-शिवसेना युतीसोबत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे, हे अद्यापही पक्ष पातळीवरून सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे भाजपने आठवले यांची जागेची मागणी अद्याप मान्य केलेली नाही. त्या पार्श्...
मार्च 07, 2019
नवी मुंबई - प्रकाश आंबेडकर हे आपले विरोधक नाहीत, ते ऐक्‍यासाठी दोन पाऊल पुढे आल्यास आपण दोन पाऊल मागे जाण्यास तयार आहोत. समाजाच्या ऐक्‍यासाठी आपली प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तसेच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचीसुद्धा तयारी असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे...
मार्च 05, 2019
उल्हासनगर- शिवसेना भाजप युती झाली असली तरी आम्हाला एकही जागा सोडण्यात न आल्याने आम्ही दुःखी असल्याचे केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. त्याचबरोबर, प्रकाश आंबेडकर जर ऐक्याच नेतृत्व स्वीकारण्यास तयार असतील तर त्यांना अध्यक्ष पद देण्यास माझी तयारी आहे, वेळ प्रसंगी...
मार्च 04, 2019
मुंबई - केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत थेट जनतेतून निवडून यावे, यासाठी भाजपमधून त्यांच्यावर दबाव सुरू आहे. यामुळे रिपाइंचे अध्यक्ष आठवले कमालीचे नाराज झाले असून, भाजपच्या या भूमिकेमुळे आठवलेंना मतदारसंघ शोधण्यासाठी वणवण...
मार्च 03, 2019
नाशिक - ‘भाजप-शिवसेना युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित, मी कुठे जात नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटले असावे,’ अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाला (...
मार्च 02, 2019
नाशिक : "भाजप-शिवसेना युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित, मी कुठे जात नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटले असावे,' अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाला (...