एकूण 203 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - महापालिकेवर पराकोटीची टीका झाल्यानंतर संत एकनाथ रंगमंदिर देखभाल दुरुस्तीसाठी गेल्या चार महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. दुरुस्ती, रंगमंदिर वातानुकूलित करण्याच्या स्वतंत्र निविदा काढल्यानंतर आता प्रशासनाला वाढीव कामांची आठवण झाली आहे. त्यानुसार आता संपूर्ण खर्च आठ कोटींच्या घरात जाणार...
फेब्रुवारी 14, 2019
कोल्हापूर - नमामि पंचगंगा उपक्रमांतर्गत १०८ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. जिल्ह्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १२ कोटी रुपये देण्यात येतील. त्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेने तातडीने प्रस्ताव द्यावा; तत्काळ निधी दिला जाईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई- निवडणूक प्रचार रणनीतीकार आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले प्रशांत किशोर हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आज (ता.05) मातोश्रीवर आले होते. युतीचं घोंगडं कशाला भिजत ठेवता असा प्रश्न प्रशांत किशोर यांनी शिवसेना प्रमुख आणि शिवसेना खासदारांना केला आहे. शिवसेना-भाजपची...
जानेवारी 28, 2019
नांदेड : गाडीपूरा भागातील परदेशी धोबी समाजाच्या मागील अनेक वर्षापासूनच्या मागणीला आमदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे धोबी घाटाला 50 लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पालकमंत्री रामदास कदम आणि आमदार हेमंत पाटील यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.  येथील...
जानेवारी 26, 2019
प्रजासत्ताक दिन 2019 :  नांदेड : मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मराठवाड्याच्या हितासाठी प्रयत्न करुन जनतेला मदतीचा दिलासा देऊ या, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. प्रजासत्ताक...
जानेवारी 09, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्‍यता संपुष्टात आल्याचे चित्र असतानाच दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये खडाखडी सुरू आहे.  भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्‍तव्यावर राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात आज...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नगर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू होते, असा गौप्यस्फोट पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी केला. या आघाडीसाठी आपण स्वत: ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते...
जानेवारी 01, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. आपण शिवसेनेच्या आरोपांना भीक घालत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेला फटकारले. योग्य वेळ येताच आपण त्यांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.  "नगर महापालिकेत आम्ही सर्वाधिक...
डिसेंबर 25, 2018
पंढरपूर- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहकुटुंब चंद्रभागेची आरती करत असतनाच दुसरीकडे पर्यावरण मंत्री रामदास कदमांच्या साक्षीने चंद्रभागेच्या वाळवंटात फटाके फोडले जात होते. सुमारे तासभर सुरु असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पंढरपूरकरांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागलाच शिवाय...
डिसेंबर 12, 2018
उल्हासनगर : ''खेमाणी नाल्याचे सांडपाणी विहिरीत अडवून ते विठ्ठलवाडीच्या वालधुनी नदीत सोडले जात आहे. ही नदी अगोदरच अस्वच्छ असून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले नाही तर, उल्हासनगर पालिका आयुक्तांवर कायदेशीर कारवाई केली जाणार'',असा इशारा आज पर्यावरण मंत्री रामदास कदम...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - गोरेगावमधील आरे वसाहतीमधील जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरवात झाली आहे. कारण, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीच याबाबत संशय व्यक्त केला आहे. ‘आरे’तील जंगलाला आग लागली, की लावली याबाबत वन विभागाने तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी कदम...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : गोरेगावमधील आरे कॉलनीमधल्या जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरुवात झाली आहे. कारण खुद्द राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच याबाबत संशय व्यक्त केला आहे. आरे जंगलाला आग लागली की लावली याबाबत वनविभागाने तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी ...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - तळोजा एमआयडीसी येथील सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (इपीटी) नसणाऱ्या कंपन्या बंद करण्यात याव्यात; तसेच घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (एसटीपी) तत्काळ बसविण्यात यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तळोजा...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री आपल्याला लक्ष्य करणार, हे गृहीत धरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उशिरा पोचले. मंत्रिमंडळ बैठकीची नियोजित वेळ सकाळी अकरा वाजता असताना...
नोव्हेंबर 11, 2018
आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : दिवाळीचे पाच दिवस संपल्यानंतर शिवसेनेने खाद्यपदार्थ बनवण्याच्या वस्तूंबरोबरच उटणं आणि दिव्यांची भेट दुष्काळी भागासाठी पाठवली आहे. दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेने हा मदतीचा हात दिला आहे. कुटुंबाला लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंची भेट दुष्काळी भागात देण्यात येणार...
ऑक्टोबर 29, 2018
नांदेड : पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक विषयावर वादळी झाली. बैठकीदरम्यान खासदार अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचा ठराव घेण्यास पालकमंत्र्यांनी नकार दिला. याबाबत आग्रह धरणाऱ्या काँग्रेस सदस्यांना पालकमंत्र्यांनी...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - संयुक्‍त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय कात्रीत मराठवाडा अकारण होरपळत असल्याने तेलंगणच्या धर्तीवर मराठवाडा वेगळे राज्य करा, असा संतापाचा सूर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत उमटल्याची माहिती समोर आली आहे.  शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई : राज्यभर प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठीची मोहीम अधिक तीव्र केली असून, आतापर्यंत 800 टन प्लॅस्टिक जप्त करून 3 कोटी रुपये दंड वसूल केल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले. प्लॅस्टिक बंदीसंदर्भात मंत्रालयात आज बैठक झाली. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे - राज्यात प्लॅस्टिक बंदीची ‘काटेकोर’ अंमलबजावणी सुरू असतानाच वाकडेवाडी येथील एका सरकारी कार्यालयात दुपारच्या जेवणाचे पार्सल आले ते चक्क प्लॅस्टिकच्या पिशवीतून! त्यामुळे जेवणाच्या टेबलावर अधिकाऱ्यांमध्ये चविष्ट जेवणाऐवजी ‘प्लॅस्टिक बंदी’ हाच विषय रंगला.  पर्यावरणमंत्री रामदास...