एकूण 44 परिणाम
जानेवारी 07, 2019
नागपूर - पंजाबी आणि गुजराती लोक गावाच्या बाहेर पडून इतर ठिकाणी आपले साम्राज्य उभे करतात. ही प्रेरणा घेऊन मराठी तरुणांनीदेखील चौकट ओलांडून बाहेर पडण्याची वृत्ती ठेवली पाहिजे, असे मत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केले. १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचा समारोप त्यांच्या अध्यक्षतेत...
जानेवारी 05, 2019
नागपूर - मराठीकरिता जे बलिदान नागपूरने दिले, ते अन्य कुठल्याही शहराने दिलेले नाही. एका हिंदी भाषक प्रांताची राजधानी असलेले नागपूर, मराठी भाषक मुलूख तयार झाला पाहिजे म्हणून उपराजधानीचा दर्जा स्वीकारून महाराष्ट्रात सामील झाले. भाषेकरिता एवढे मोठे बलिदान दुसऱ्या कुठल्याही शहराने दिल्याचा इतिहास नाही....
जानेवारी 05, 2019
नागपूर : मराठीकरिता जे बलिदान नागपूरने दिले, ते अन्य कुठल्याही शहराने दिलेले नाही. एका हिंदी भाषक प्रांताची राजधानी असलेले नागपूर, मराठी भाषक मुलूख तयार झाला पाहिजे म्हणून उपराजधानीचा दर्जा स्वीकारून महाराष्ट्रात सामील झाले. भाषेकरिता एवढे मोठे बलिदान दुसऱ्या कुठल्याही शहराने दिल्याचा इतिहास नाही....
जानेवारी 05, 2019
नागपूर : "विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....
डिसेंबर 22, 2018
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार या तिघांच्या प्रकट मुलाखती यंदाच्या जागतिक मराठी संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने ४, ५ व ६ जानेवारीला या संमेलनाचे वनामतीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.   ‘...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार या तिघांच्या प्रकट मुलाखती जागतिक मराठी संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने 4, 5 व 6 जानेवारीला या संमेलनाचे वनामतीच्या सभागृहात आयोजित केले आहे. "शोध मराठी मनाचा'...
डिसेंबर 11, 2018
पुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषविणार आहेत.'' ,अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप...
डिसेंबर 08, 2018
पुणे - महिलांचे नेतृत्व तयार करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या संस्थेच्या पुणे शाखेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभात,...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - घुमानच्या साहित्य संमेलनानंतर पंजाब सरकारने संत नामदेवांच्या नावाने महाविद्यालय सुरू केले. आपल्या सरकारकडे चंद्रभागेच्या तीरावर नामदेवांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव पडून आहे. परंतु सरकार स्मारक उभारणार नाही, असे मत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : "सगळ्याच पक्षांमधील कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली असून, भक्तांची संख्या वाढली आहे. अशा भक्तांमुळेच पक्ष संकटात येतो. समाजात धर्मांधता वाढत असून, त्याचा फायदा राजकीय पक्ष घेत आहेत,'' असे मत ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.  रामकृष्णहरी कृषी...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - हिंदी काव्य, चित्रपट, राजकारण या विश्‍वात संचार करून वात्रटिकेवर स्थिरावलेले कवी रामदास फुटाणे यांच्या काव्याला डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वाणीची धार लाभली आणि त्यांच्या टीकेतील मार्मिक व्यंग एका साहित्यिकाच्या मुखातून ऐकण्याचा अनुभव गुरुवारी रसिकांनी घेतला. ‘रंगत...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर - सुशील सोशल फोरमच्यावतीने दरवर्षी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षी सुरेश पत्रकार, कादंबरीकार सुरेश द्वादशीवार, लेखक रामदास फुटाणे, साहित्यिक केशव देशमुख यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रा. एफ. एच. बेन्नूर यांना मरणोत्तर हा दिला...
ऑगस्ट 23, 2018
सोलापूर- माजी आमदार, ज्येष्ट साहित्यिक, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (ता. 26) सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व उज्ज्वला शिंदे यांच्या हस्ते हा...
एप्रिल 16, 2018
नाशिक 16 : येथील सातपूर-अंबड लिंकरस्त्यावरील वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निवासस्थान असलेल्या "कदंब' वनात रोज पक्षीसंमेलन भरतेय. विविध जातीचे रंगीबेरंगी पक्ष्यांच्या किलबिलाटात हा परिसर हरवून जातो. वनाधिपतींची फुले-फळांनी बहरलेली परसबाग हे या भागाचे वैभव ठरले आहे.  विनायकदादा मंत्री असतांना...
एप्रिल 06, 2018
पुणे - ""चंद्रकांतला सरकारी नोकरीत अनेकांनी आमिषं दिली असतील, तरीही आडमुठ्या लोकांना तोंड देत, शासकीय सेवेत त्याने चांगले कार्य केले. दळवीने कधीच जात-धर्माचा विचार केला नाही. नोकरीतही तो गावकऱ्यांची दुःखे समजून घेत राहिला,'' अभिनेते नाना पाटेकर बोलत होते आणि बहुसंख्य श्रोते त्यांचे शब्द...
जानेवारी 15, 2018
अंकलखोप (औदुंबर) - "परप्रांतीयांचे वेगवेगळ्या मार्गांनी महाराष्ट्रावर आक्रमण सुरू असताना साहित्यिक गप्प का?' असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केला. सदानंद साहित्य मंडळाच्या अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, '...
जानेवारी 09, 2018
अंकलखोप - निसगरम्य कृष्णाकाठी औदुंबर येथे दत्तमंदिराच्या सानिध्यात सदानंद साहित्य मंडळाचे अमृतमहोत्सवी साहित्य संमेलन शुक्रवारी (ता. 12) पासून तीन दिवस रंगणार आहे. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. "मनसे' चे अध्यक्ष राज ठाकरे, साहित्यिक रामदास फुटाणे...
जानेवारी 04, 2018
पुणे - ‘‘केवळ प्रमाणपत्र मिळाले म्हणून नोकरी मिळते असे नाही. त्यासाठी वेगवेगळ्या कौशल्यांचीही आवश्‍यकता असते. तसे शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रात बदलही होऊ लागले आहेत,’’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बुधवारी व्यक्त केले. जागतिक...
डिसेंबर 22, 2017
भोर : येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ व समविचारी संस्थांच्या वतीने घेण्यात येणा-या तिस-या 'फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनास' शनिवारी (ता. २३) सुरुवात होणार आहे. आमदार संग्राम थोपटे स्वागताध्यक्ष असलेल्या या दोन दिवसांच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या...
डिसेंबर 21, 2017
शोध मराठी मनाचा; पवार, फडणवीस, गडकरी यांच्या रंगणार मुलाखती पुणे - तिरकस रेषांमधून व्यंग्यचित्रे रेखाटणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रश्‍नांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घड्याळातील काट्यांसारखे सरळ उत्तर देतील की दोघांत शब्दांचा "सामना' रंगणार? हे...