एकूण 211 परिणाम
एप्रिल 17, 2019
नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. जातीय समीकरण जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनविण्यात आले होते. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रपती पदावर...
एप्रिल 13, 2019
नवी दिल्ली : सैन्यदलांचा राजकीय लाभासाठी सत्ताधाऱ्यांकडून होणारा गैरवापर रोखण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी असलेल्या दीडशेहून अधिक माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या कथित पत्रावरून गोंधळ वाढला आहे. राष्ट्रपती भवनातील सूत्रांनी असे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे. तर, पत्रात...
एप्रिल 09, 2019
नवी दिल्ली - देशभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता मानांकन यादी (एनआयआरडी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जाहीर झाली. मद्रास आयआयटीने सर्वसाधारण गटात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. या यादीत मुंबई आयआयटी ही एकमेव संस्था आहे. विद्यापीठ प्रवर्गाच्या यादीत...
एप्रिल 05, 2019
मी वि. स. खांडेकर प्रशालेचा विद्यार्थी. शाळेतच नाटकाविषयीचं वातावरण इतकं चांगलं होतं की आमच्यासारखी पोरं आपसूकच तिकडे आकर्षित झाली. त्यातही मंदाकिनी खांडेकर आमच्या शिक्षिका. एकीकडे हा सारा शैक्षणिक प्रवास सुरू असताना टाकाळ्यावर बालपण फुलत होतं. याच परिसरात मी रहायला. टाकाळ्याच्या खाणीत पोहणं असो...
मार्च 18, 2019
औरंगाबाद : आपल्या नवप्रयोगाच्या माध्यमातून नवनिर्मिती व संशोधन करणाऱ्या देशातील नवप्रवर्तकांनी अहमदाबाद येथील प्रदर्शनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचे हळद व अद्रक लागवड यंत्र तयार करणारे इंद्रजित खस यांचाही समावेश होता....
मार्च 11, 2019
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावर्षी पद्म पुरस्कारांसाठी 112 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये 56 जणांना आज हे पुरस्कार देण्यात आले. तर उर्वरीत पद्म पुरस्कार...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले. भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-2019 पुरस्कार आज...
मार्च 04, 2019
कोईम्बतूर: देशाचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी भारत आपली सर्व ताकद पणाला लावेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (शुक्रवार) केले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे वक्तव्य...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - महापालिकेच्या कचरामुक्तीच्या कामाची दखल घेऊन, केंद्र सरकारने ‘थ्री स्टार’ मानांकन दिले आहे. घनकचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट या कामासाठी महापालिकेचा हा गौरव केला जाणार आहे.  ६ मार्चला महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त मल्लिकार्जुन कलशेट्टी यांचा राष्ट्रपती...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
फेब्रुवारी 12, 2019
नवी दिल्ली : "वर्तमान के मोह जाल में आनेवाला कल ना भुलाए। आओ मिलकर दीया जलाए।।' असा समर्थ विश्‍वास प्रकट करणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य तैलचित्र संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये आज (मंगळवार) झळकले. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, विरोधी आघाडीच्या...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज (सोमवार) सकाळपासून आंध्र प्रदेश भवनात एक दिवसाचे उपोषण सुरु केले. चंद्रबाबूंसह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार आणि खासदार हेही उपोषणाला बसले आहेत. आंध्र प्रदेश पुनर्रचना...
जानेवारी 31, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे आता सांगायची गरज नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण आज (गुरुवार) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पहिल्या रांगत दिसले.  संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज राष्ट्रपती रामनाथ ...
जानेवारी 31, 2019
नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी नोटाबंदीचे स्वागत करताना नोटाबंदीमुळे जनतेचा सरकारवरील विश्वास वाढला असल्याचे सांगितले. मोदी सरकारच्या कार्यकाळातले हे अखेरचे अधिवेशन असून उद्या पीयूष...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या 71व्या स्मृतिदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (ता. 30) राजघाटावर अभिवादन केले. त्यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राजघाटावर उपस्थित राहुल गांधीजींना मानवंदना दिली. तसेच भारतीय...
जानेवारी 28, 2019
नवी दिल्ली : देशाचे शक्तिशाली लष्कर, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आणि विविधतेत एकता या गौरवशाली परंपरेचे दर्शन शनिवारी राजपथावर 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य संचलनात घडले. देशभरातून आलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संचलनाचा दिमाखदार सोहळा झाला. या संचलनात प्रथमच आझाद हिंद...
जानेवारी 25, 2019
पटणाः बायकोचा खून केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी रजा हवी आहे, असे कारण लिहून ते पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद व मानवाधिकार आयोगाकडे पाठविले आहे. संबंधित पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दक्षिण बिहार ग्रामीण बॅंकेतील (बक्षता ब्रँच) मुन्ना...
जानेवारी 21, 2019
बंगळूरु-  कर्नाटकमधील सिद्धगंगा मठाचे मठाधीपती शिवकुमार स्वामी यांचे आज सोमवारी निधन झाले. ते 111 वर्षांचे होते. शिवकुमार स्वामी यांच्यावर गेल्या महिन्यात 8 डिसेंबरला शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार...
जानेवारी 18, 2019
प्रयागराज : अर्धकुंभमेळ्याला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट देत येथील संगमावर सपत्नीक गंगापूजन केले. ते आज सकाळी विशेष विमानाने बामरौली विमानतळावर आल्यावर राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.  विमानतळावरून कुंभमेळ्यात आल्यावर...
जानेवारी 15, 2019
अहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) आता शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळणार आहे. राज्यात हे आरक्षण सोमवारपासून लागू झाले. सर्वणांना १० टक्के आरक्षणासाठी घटनेतील...