एकूण 606 परिणाम
मे 19, 2019
नागपूर - स्मार्ट सिटीकडे आगेकूच करीत असलेल्या संत्रानगरीतील शहर बसथांब्यांवरूनही नागरिकांना प्रशासनाची माहिती मिळणार आहे. शहरातील 40 शहर बसस्थानकांवर "स्मार्ट किऑस्क' लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांना येथून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, नो ड्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. शिवाय कचरा,...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी...
मे 12, 2019
नागपूर - केंद्र सरकारने निवडलेल्या सर्व स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी नवे मार्गदर्शक तत्त्व तयार करण्यात येणार आहे. शंभरही शहरांच्या कामांमध्ये एकसूत्रता  आणण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले असून, नियमावलीच्या मसुद्यावर काम सुरू झाले आहे. नव्या नियमावलीमुळे भविष्यात सर्व स्मार्ट सिटी...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 09, 2019
औरंगाबाद : नगर जिह्यातील तलाठी भरतीसंदर्भात दोन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला. प्रतिक्षा यादीतील महेशकुमार साठे यांनी अ‍ॅड. संदिप रामनाथ आंधळे यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यानुसार, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने २०१५ साली...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उकरून काढलेल्या व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारने गांधी यांना आज "पंधरवड्यात उत्तर द्या,' अशी नोटीस बजावल्याने ऐन रणधुमाळीत वातावरण तापले आहे. याबाबतचा वाद वाढल्यावर गृहमंत्री...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस पाठवत उत्तर देण्यास सांगितले आहे. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पाठविलेल्या पत्रावरून गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठविली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या...
एप्रिल 29, 2019
पुणे : ''शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदीय ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने हेल्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉ. गिरीश टिल्लू यांची विश्वस्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळावर डॉ. राजेंद्र हुपरीकर, गोपाल राठी, महापौर मुक्ता टिळक, सुनील...
एप्रिल 19, 2019
मुंबई - देशाचे राष्ट्रपती जेव्हा वेगवेगळ्या मंदिरांत जात होते, तेव्हा तिथले पुजारी त्यांना देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करू देत नव्हते. तेव्हा संघपरिवार आणि भाजपने ते कसे चालू दिले, असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्‍ते रत्नाकर महाजन यांनी केला. दलित मतांच्या राजकारणासाठी रामनाथ कोविंद यांना...
एप्रिल 17, 2019
नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. जातीय समीकरण जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनविण्यात आले होते. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रपती पदावर विराजमान होता आले नाही, अशी...
एप्रिल 13, 2019
नवी दिल्ली : सैन्यदलांचा राजकीय लाभासाठी सत्ताधाऱ्यांकडून होणारा गैरवापर रोखण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी असलेल्या दीडशेहून अधिक माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या कथित पत्रावरून गोंधळ वाढला आहे. राष्ट्रपती भवनातील सूत्रांनी असे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे. तर, पत्रात...
एप्रिल 09, 2019
नवी दिल्ली - देशभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता मानांकन यादी (एनआयआरडी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जाहीर झाली. मद्रास आयआयटीने सर्वसाधारण गटात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. या यादीत मुंबई आयआयटी ही एकमेव संस्था आहे. विद्यापीठ प्रवर्गाच्या यादीत सावित्रीबाई...
एप्रिल 09, 2019
वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी सोमवारी दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी बैठका व गावभेटीचा दौरा करून मतदारांशी संपर्क साधला....
एप्रिल 05, 2019
वणी (नाशिक) : मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले असून, दहा भाविकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत आपात्कालीन परिस्थितीत मदतकार्य उपलब्ध करणे या हेतूने 'शीघ्र कृती दल' कार्यान्वित केले असूून, आजच्या घटनेत...
एप्रिल 05, 2019
मी वि. स. खांडेकर प्रशालेचा विद्यार्थी. शाळेतच नाटकाविषयीचं वातावरण इतकं चांगलं होतं की आमच्यासारखी पोरं आपसूकच तिकडे आकर्षित झाली. त्यातही मंदाकिनी खांडेकर आमच्या शिक्षिका. एकीकडे हा सारा शैक्षणिक प्रवास सुरू असताना टाकाळ्यावर बालपण फुलत होतं. याच परिसरात मी रहायला. टाकाळ्याच्या खाणीत पोहणं असो...
मार्च 18, 2019
औरंगाबाद : आपल्या नवप्रयोगाच्या माध्यमातून नवनिर्मिती व संशोधन करणाऱ्या देशातील नवप्रवर्तकांनी अहमदाबाद येथील प्रदर्शनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचे हळद व अद्रक लागवड यंत्र तयार करणारे इंद्रजित खस यांचाही समावेश होता. त्यांच्यासह 11...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याचे पार्थिव त्यांच्या ताळ्गाव येथील निवासस्थानाहून पणजीतील भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर आण्यात आले. त्यानंतर कला अकादमी आवारात अंत्यदर्शनासाठी  त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल (ता. 17) निधन झाले. मागील वर्षभर त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. यावेळी एक विचित्र योगायोग समोर आला, तो असा की, त्यांच्या पत्नीचेही 2001 मध्ये कर्करोगानेच निधन झाले होते. मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रीकर यांनाही कर्करोग...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. चारवेळा मुख्यमंत्रिपद आणि देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पर्रीकर यांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी काही वर्षांपासून झुंज सुरू होती. काल त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर आज सायंकाळी 6.40 वाजता...