एकूण 7 परिणाम
October 27, 2020
सातारा : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत कमी दाबाच्या पट्यामुळे झालेल्या पावसामुळे 22 हजार 585.89 हेक्‍टर एवढ्या क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. बाधित शेतकऱ्यांची संख्या 89 हजार 041 एवढी आहे. मात्र, अजून पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे पाऊस सुरू असेपर्यंत पंचनामे सुरू ठेवा, असे आदेश पालकमंत्री...
October 21, 2020
सातारा : स्पर्धात्मक युगात फक्त शेतीपूरक व्यवसायच नव्हे, तर शेती सोडून अन्य व्यवसायही सुरू करून संस्थेचे उत्पन्न वाढवून त्या सक्षम कराव्यात. या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करावी. यासाठी जिल्हा बॅंक सर्वतोपरी मदत करेल, असा विश्‍वास विधान परिषदेचे सभापती ...
October 19, 2020
सातारा : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. या पंचनाम्यातून एकही बाधित वंचित शेतकरी राहू नये, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.  अतिवृष्टी व...
October 09, 2020
सातारा : अतिशय कमी कालावधीत सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल सुरु केल्याने रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळणार आहेत. या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य करत असल्याचे गौरोद्गार आज (ता. ९)...
September 19, 2020
सातारा: साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या कमी करणे महत्वाचे आहे. यासाठी तालुकास्तरावरील रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे असून त्यावर जिल्हा प्रशासनाने काम करावे, अशा सूचना विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर...
September 14, 2020
सातारा : राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान माजवायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी...
September 13, 2020
सातारा : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी अधिकारी कर्मचारी यांनाही होत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील...