एकूण 14 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या लष्करातील जवानांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचे निलंबन विधान परिषदेत आज मागे घेण्यात आले. सभापती आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला काँग्रेसने कडाडून विरोध केला असताना शिवसेनेने एक ...
जून 15, 2019
सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. त्यानंतर आता उदयनराजे भोसले यांनी रामराजे यांच्यावर आक्रमक पवित्रा घेत टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''सभापती...
जून 15, 2019
फलटण - जिल्ह्यात कुणाचीही दहशत असली, तरी मी घाबरत नाही. जोवर जिल्ह्यातील राजकीय क्षितिजावर तीन चक्रम आहेत, तोवर मीही तितकाच कठोर राहणार आहे, असे सांगत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार...
मार्च 24, 2019
कऱ्हाड : तुम्हीच एकटे उदयनराजे भोसले यांचे चाहते नाही. तर आम्हीही त्यांचे चाहते आहोत, असे विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज (रविवार) सांगितले.  कऱ्हाड येथे काँग्रेस व राष्ट्रवादीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. निंबाळकर यांनी सभेत दंगा...
फेब्रुवारी 20, 2019
सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. २०१४ च्या मोदी लाटेतही भक्‍कमपणे टिकून राहिलेला. या मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातला उभा राजकीय दावा जनतेने पाहिलेला आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आणखी एक प्रभावी नेते रामराजे नाईक...
फेब्रुवारी 11, 2019
सातारा - ‘‘लोकशाहीत सरकारी कर्मचारी हा सत्ताधारी व जनतेमधील दुवा आहे. नोकरशाही जनतेशी बांधिल असावी. कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या नाही तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी राहील? तुमचे प्रश्‍न विधानसभेत आले, तर ते सोडविण्याचे निर्देश सरकारला देईन,’’ अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे...
जानेवारी 02, 2019
सातारा - एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंसारख्या उमेदवाराची आवश्‍यकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांना तिकीट नाकारले जाण्याची वाट भाजपचे नेत पाहत आहेत, तर दुसरीकडे सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंना पर्याय मिळविण्यात राष्ट्रवादीला अद्याप यश आलेले नाही....
डिसेंबर 04, 2018
सातारा - जिल्ह्यात गुन्हेगारांची पिढी निर्माण करण्याचे काम विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले असून पनवेल जमीन प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करून रामराजेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे...
ऑक्टोबर 22, 2018
कोळकी - फलटण शहराला वाढते अतिक्रमण, धूमस्टाइल बाईक रायडिंग, गुन्हेगारी, अपघातांची मालिका अशा अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी "फलटण स्मार्ट सिटी' करण्याचे जाहीर केलेले स्वप्न  निगरगट्ट पालिका व सुस्त...
जुलै 27, 2018
वडूज -  खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, उपसभापती कैलास घाडगे यांच्यावरील अविश्वास ठरावाची तालुक्‍यात जोरदार चर्चा होत आहे. तालुक्‍यावर कायम वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने यापूर्वी या पदांत समन्यायी पद्धतीने प्रत्येकाला समान संधी दिली. त्यामुळे पक्षाच्या समन्यायी पद्धतीला जनतेनेही...
जुलै 20, 2018
खामगाव - राज्याचे दिवंगत कृषी मंत्री, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी लोकसभा सदस्य श्री. भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांचे दि. 31 मे  2018 रोजी निधन झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे 7 जून 2018 रोजी त्यांना सर्वपक्षीय सभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी...
जुलै 16, 2018
नागपूर : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दु:खावर आणि त्यांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे. आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या 289 प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शेतकरी दुध काढतो, त्याचे पोट खपाटीला गेले अन् दुध पिणारे...
जुलै 11, 2018
येवला - राज्यातील शिक्षकांच्या रखडलेल्या प्रश्नांची मला जाणीव आहे. शिक्षकांना वेतनासाठी अनुदान व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मी नेहमीच आग्रही भूमिका घेणार आहे. वेळ आली तर हे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेकडे देखील हट्ट धरून त्यांची मदत घेण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित...
जून 25, 2018
सातारा - लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांप्रमाणेच पक्ष व पक्षांतर्गत विरोधकांवर दबाव टाकण्याची भूमिका खासदार उदयनराजे भोसले आता वठवू लागले आहेत. कालचा फलटणचा अंक त्याचाच एक भाग. मात्र, या वेळी परिस्थिती बदलली आहे. तेच-तेच "डायलॉग' लोकांच्या सवयीचे झाले, तर त्यांच्या या भूमिकांना "जशास तसे' उत्तर...