एकूण 121 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाखोटारडे आहेत. खोटे बोलणे एवढेच त्यांच्याकडे भांडवल आहे. त्यामुळे युवकांनी मोदी - मोदी करत आयुष्य बरबाद करून घेऊ नये, असे आवाहन कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी येथे केले.  Vidhan Sabha...
ऑक्टोबर 17, 2019
सांगली - जतला कर्नाटकचे पाणी देण्याबाबत कर्नाटकचे  मुख्यमंत्री येडीयुराप्पांनी दिलेले आश्‍वासन खोटे आहे. जतला कर्नाटकचे पाणी मिळालेच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. परंतू फक्त येडीयुराप्पाच बोलत आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत का बोलत नाहीत? असा सवाल कर्नाटकचे काँग्रेसचे...
ऑक्टोबर 15, 2019
पंढरपूर : काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार रामहरी रूपनवर यांनी काॅग्रेस पक्ष आणि त्यांच्याच नेत्यांचा सोयीस्करपणे नामोल्लेख टाळून चक्क राष्ट्रवादी पक्षाचे आणि  शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. यावरून काँग्रेस आमदाराचे राष्ट्रवादी प्रेम दिसून आले. आज (मंगळवार) अकलूज येथे शरद पवारांच्या ...
ऑक्टोबर 08, 2019
अकलूज : या देशाच्या इतिहासात भाजप सरकारच्या काळात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ आली. हे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे आहोत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास पहिल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही केला तर, पवारांची औलाद...
सप्टेंबर 12, 2019
शिऊर (जि.औरंगाबाद) : वैजापूर बाजार समितीच्या शिऊरच्या उपबाजार केंद्रात मुगाच्या दरात मोठी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती, संचालकांशी मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी येण्यास उशीर केल्याने एका शेतकऱ्याने वीज खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. 11) सकाळी येथे...
सप्टेंबर 11, 2019
कायगाव (जि.औरंगाबाद) : गणेश भक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शांततेत आणि शिस्तीत करून निर्माल्य नदीत न टाकता स्वयंसेवकांना दान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी मंगळवारी (ता.10) केले. औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावरील जुने कायगाव (ता. गंगापूर...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन तर दुसऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. हे दुर्दैवी शेतकरी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सावरगाव काळे (ता. नेर) येथील शेतकरी रामहरी शिनगारे (वय 67) यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या...
सप्टेंबर 10, 2019
नेर (जि. यवतमाळ) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी रामहरी शिनगारे (वय 67) यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सावरगाव काळे येथे मंगळवारी (ता. 10) सकाळी उघडकीस आली. रामहरी शिनगारे (वय 67) यांच्यावर बॅंकेचे दीड लाख रुपये व खासगी कर्ज होते. सततच्या...
सप्टेंबर 10, 2019
इंदापूर : आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप शिवसेनेशी रासपची युती होणार असून रासपने भाजपकडे 57 जागांची मागणी केली आहे. इंदापूर विधानसभेची जागा रासपला मिळावी यासाठी आपण आग्रही आहे. मात्र या जागेचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत, असे प्रतिपादन दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर...
ऑगस्ट 28, 2019
पिंपरी : रहदारीस अडथळा ठरणारे वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही घटना तळवडेतील त्रिवेणीनगर चौकात घडली.  दीपक शंकर यादव (वय 39, रा. त्रिवेणीनगर) व सतीश सोपान खराडे (वय 32, रा. मोशी प्राधिकरण) अशी अटक केलेल्यांची नावे...
ऑगस्ट 22, 2019
पाटण तालुक्याची भौगोलिक स्थिती व शेतीपद्धती पाहता सातारा जिल्ह्याचे कोकण म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. डोंगररांगांमध्ये हा तालुका वसला आहे. याच तालुक्यात राज्याला वीजपुरवठा करणारे प्रसिद्ध कोयना धरण आहे. याच तालुक्यातील तारळे खोऱ्यात काही वर्षांपूर्वी तारळी धरणाची उभारणी झाली. याच तारळे खोऱ्यातील...
ऑगस्ट 06, 2019
लातूर : लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत घरफोड्या केलेल्या, चाकूचा धाक दाखवून सोने-पैसे लुटणाऱ्या आणि पोलिसांच्या ताब्यातून चारवेळा पळून गेलेल्या अट्टल चोराला स्थानिक गुन्हे शाखेने सोलापूर जिल्ह्यातील तांबेवाडी-नातेपुते भागातून ताब्यात घेतले. हसन जमीर शेख उर्फ समीर बाबू शेख उर्फ मुक्तार (रा....
ऑगस्ट 01, 2019
कोयनानगर : कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. मागील सात दिवसांपासून मुसळधार पावसाने गारठून गेलेला कोयनेचा परिसरात आज (गुरुवार) रात्री 9.07 वाजता 3.1 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्याचे अंतर कोयना धरणापासून 20 किमी आहे. या धक्क्याने पाटण...
जुलै 28, 2019
पंढरपूर : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन त्या प्रमाणे सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी  पंढरपुरात काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांंधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत   माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि काॅंग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर...
जुलै 26, 2019
पंढरपूर ः धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन सवलती लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी येत्या 11 ऑगस्टला पंढरपुरात धनगर समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती धनगर समाजाचे नेते...
जुलै 22, 2019
कोल्हापूर  - "धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. या विरोधात धनगर समाजात असंतोष असून येणाऱ्या निवडणूकीत त्यांना धडा शिकवावा लागेल. त्यासाठी येत्या 11 ऑगस्टला धनगर समाजाच्या राज्यस्तरीय मेळावा पंढरपूरमध्ये होणार आहे. यात...
जुलै 22, 2019
कोल्हापूर - " धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी 2014 पासून सरकारने खेळवत ठेवले आहे. मुख्यमंत्री, त्यांचे सहकारी वरिष्ठ मंत्री धनगर आरक्षणाबाबत काहीच बोलत नाहीत. त्यामुळे धनगर समाजात असंतोषाचे वातावरण आहे. आता आरपारची लढाई करावी लागेल. यासाठी येत्या 11 ऑगस्टला पंढरपूरमध्ये राज्यव्यापी मेळावा...
जुलै 13, 2019
कोयनानगर - आमदार शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे सात किलोमीटर अंतरावरून कोयना धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटर अंतरावर बोटिंग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कोयना धरणात बोटिंग सुरू करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज...
जुलै 04, 2019
बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, भोर व शिरुर या पाच मतदारसंघाची मागणी भाजप-सेना युतीकडे केली आहे.  आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रासपची आज (गुरुवार) महत्त्वाची बैठक पुण्यात झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेळी-...