एकूण 11 परिणाम
जुलै 28, 2019
पंढरपूर : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन त्या प्रमाणे सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी  पंढरपुरात काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांंधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत   माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि काॅंग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर...
जुलै 26, 2019
पंढरपूर ः धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन सवलती लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी येत्या 11 ऑगस्टला पंढरपुरात धनगर समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती धनगर समाजाचे नेते...
डिसेंबर 05, 2018
सोलापूर : राज्यातील प्रत्येक आमदारांनी दरवर्षी किमान एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याच्यादृष्टीने सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली. त्यासाठी सरकारकडून 50 हजारांचा स्वतंत्र निधी दिला जातो. परंतु, पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गावांना अद्यापही निधीची प्रतीक्षाच आहे....
नोव्हेंबर 23, 2018
मुंबई - कच्च्या तेलातील घसरण आणि निर्यातदारांकडून होणारी डॉलर विक्री रुपयाचे मूल्य वधारण्यास पोषक ठरली आहे. गुरुवारी (ता.२२) चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ७७ पैशांनी वधारला आणि ७०.६९ वर बंद झाला. सलग सात सत्रांमध्ये रुपयाचे मूल्य २ रुपये २० पैशांनी वधारले आहे.
नोव्हेंबर 04, 2018
कऱ्हाड : '' 'राफेल' खरेदीचा देशाच्या इतिहासात पहिल्यांदाचा मोठा घोटाळा झाला आहे. विमानाच्या खरेदी व्यवहाराची माहिती मोदी सरकार देत नाही. या प्रकरणात सीबीआयकडे तक्रार झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाटू लागल्यानंतर मोदी सरकराने सीबीआयच्या अधिकाऱ्यांची रात्रीत तडकाफडकी बदली केली. हा खरेदी...
सप्टेंबर 04, 2018
सासवड- केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या घोषणा व फसव्याच कारभाराबाबत जनजागृती करण्यासाठी व पुन्हा जनताभिमुख काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर : राज्यात रखडलेले सिंचन प्रकल्प, फसवी कर्जमाफी, डबघाईकडे चाललेला सहकार, वाढलेली बेरोजगारी, जीएसटीमुळे झालेले व्यापाऱ्यांचे नुकसान, बंद पडत असलेला वस्त्रोद्योग यासह अन्य मुद्यांवर लक्ष करत कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोलापुरात 'जनसंघर्ष यात्रे'च्या...
जुलै 24, 2018
उल्हासनगर - अनधिकृत इमारती नियमित करण्याची प्रक्रिया गेल्या आठ वर्षांपासून ठप्प पडलेली आहे.जवळपास 5 हजार 900 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे 442 कोटी 50 लाख रुपयांचा महसूल बुडू लागला आहे. या वस्तुस्थितीची हकीकत दोन महिन्यांपूर्वी उल्हासनगर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेच्या उपसभापती...
जुलै 19, 2018
नागपूर - गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर 25 रुपये करण्याचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केला. खासगी व सहकारी दुधप्रक्रिया संस्थांनी या निर्णयाला मान्यता दिली. जादा दुधाचे रुपांतरण करण्यासाठी प्रति लीटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार...
जुलै 18, 2018
नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज (बुधवार) दहा मिनिटे स्थगित करावे लागले.  सरकार आश्वासन देऊनही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दिशाभूल करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते यांनी अल्पकालीन...
जून 25, 2018
आटपाडी : शेतकरी पेन्शनसाठी शेतकऱ्यांनी हातात रुमणे घेऊन रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज राहावे, असे आव्हान आमदार रामहरी रुपनवर यांनी येथे केले. साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा 2 हजार पेन्शनसाठी येथे तालुका जनता दलाने मोर्चा आणि मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे अध्यक्ष...