एकूण 1286 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
चिपळूण - नरेंद्र मोदी यांच्यावर मनापासून प्रेम करणारा व त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची इच्छा असलेला नमो प्रेमी उमेदवार रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी होईल, असा विश्‍वास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. शिवसेना व नारायण राणे एनडीएबरोबर राहतील, अशी...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - मुंबईच्या तापमानातील वाढ मंगळवारीही (ता. 12) कायम राहून 36.3 अंश सेल्सिअस अशा राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. परंतु, ठाण्यातील कमाल तापमान 32 अंश नोंदवले गेल्यामुळे या प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली जात आहे.  रायगड जिल्ह्यातील भिरा येथील कमाल तापमान सातत्याने 40...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांना पेरणीची नवीन पद्धती सांगण्यासाठी आता सरकार, एनजीओ पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील 17 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पेरणीसह खते, कीटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याची माहिती व तज्ज्ञांचे मार्गदर्शन...
फेब्रुवारी 12, 2019
कर्जत (जिल्हा रायगड) : कर्जत तालुक्यातील कडावजवळील वडवली येथे विवाहबाह्य संबंधातून सचिन घुडे (वय 32) आणि विवाहित महिला नम्रता मराडे (वय 30) या दोघांनी आत्महत्या केली. ही घटना कडावजवळील वडवली येथे घडली. सचिन आणि नम्रता या दोघांचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या...
फेब्रुवारी 12, 2019
रोहा (जिल्हा रायगड) : धाटाव औद्योगिक वसाहतीतील सॅम्परट्रन्स निर्लाॅन या बहुराष्ट्रीय कंपनीत बाॅयलरजवळ आग लागली. ही आग आज सकाळी साडेआठच्या सुमारास लागली.  या बहुमजली इमारतीत आग लागल्याने ही आग आटोक्यात आणणे अवघड झाले होते. धाटाव औद्योगिक वसाहत, रोहा नगरपालिका, सुप्रीम पेट्रोकेम,...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकारमंत्री सुभाष...
फेब्रुवारी 12, 2019
सोलापूर - घरात व परिसरातील अस्वच्छतेमुळे राज्यात मलेरियाची साथ आली असून, जानेवारी महिन्यात 302 रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळले आहेत. त्यामध्ये मुंबईतील सर्वाधिक 176, तर गडचिरोली जिल्ह्यातील 85 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे...
फेब्रुवारी 08, 2019
पाली (रायगड): अष्टविनायक देवस्थानापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाच्या माघ मासोत्सवानिमित्त पालीत आज (शुक्रवार) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी पाच वाजता मंदिर उघडल्या...
फेब्रुवारी 08, 2019
रसायनी (रायगड) - रसायनीतील पनवेल रोहा रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना बंद फाटकामुळे नागरिकांचा होणारा खोंळबा तसेच भविष्यात मार्गावर आणखीन लोकल गाड्या सुरू कराव्या लागतील आदि बाबी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनांने परीसरात लाडिवली, कष्टकरीनगर आणि देवळोली या गावांच्या तीन ठिकाणी रेल्वे...
फेब्रुवारी 06, 2019
गुहागर - रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना विकासासाठी निधी कसा आणायचा हेच माहिती नाही. २० वर्षांत गीतेंनी मतदारसंघातील समस्यांकडे पाठ फिरवली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील लढाई निष्क्रिय खासदारांबरोबर आम्ही केलेल्या विकासकामांची आहे, असे...
फेब्रुवारी 06, 2019
महाड - महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयाची माजी विद्यार्थीनी धनश्री धन्यकुमार गोडसे हिने फॅशन फिएस्टा मिस इंडियाचा किताब पटकविला. 2008 ते 2012 मध्ये महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयात ती शिकत होती. धनश्रीचे वडिल धन्यकुमार गोडसे हे महाड व रायगड जिल्ह्यातिल पोलिस ठाण्यात...
फेब्रुवारी 05, 2019
महाड - इतिहास संशोधक, पर्यटक व अभ्यासकांना पर्वणी असणारी महाड जवळील बौद्धकालीन गांधारपाले लेणी अनेक गैरसोयीने वेढलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणा-या या प्राचीन स्थळाचे संवर्धन झाल्यास हा परिसर विकसित होऊ शकतो. रायगड संवर्धनांतर्गत रायगड व परिसरातील गावांचा विकास होत...
फेब्रुवारी 03, 2019
रोहा (जिल्हा रायगड) : वाहिन्यांच्या स्पर्धात वर्तमानपत्रांचे महत्त्व मोठे असून, ते वर्तमानपत्र वाचून दिवस सुरू करण्याची आसक्ती प्रत्येकाच्या मनात देशभरात असते. ही उत्सुकता जोपर्यंत आहे, तोपर्यंत वर्तमानपत्राचे अस्तित्त्व अबाधित राहील, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. मुंबई-...
फेब्रुवारी 01, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे विस्ताराच्या बऱ्याच योजना आहेत. मात्र, यासाठी गुंतवणूक कुठून करायची हा प्रश्‍न आहे. कोकण रेल्वेच्या उत्पन्न वाढीच्या मर्यादा आहेत. उत्पन्न वाढवायचे असेल तर नव्या प्रकल्पात गुंतवणूक करायला हवी; पण हे भांडवल आणायचे कुठून आणि कसे, यात कोकण रेल्वेची घुसमट होत आहे.  स्वायत्त...
जानेवारी 30, 2019
पाली (रायगड) : गेल्या अनेक वर्षांपासून पाली नगरपंचायतीचा तिढा सुटला नव्हता. पाली नगरपंचायत होण्यासाठी अनेक राजकीय पक्षांसह नागरिकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने पाली नगरपंचायत होण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड...
जानेवारी 30, 2019
पिंपरी - समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने निसर्गसंवर्धन करण्याचा विचार मनात आला. रायगडावर निसर्गसंवर्धनाची शपथ घेऊन तेथील झाडांच्या बिया गोळा करून त्यांची रोपे बनविण्याचा उपक्रम सुरू केला. तिथूनच निसर्गराजा मित्र जिवांचे या संस्थेचा जन्म झाला. ही संस्था गेल्या दशकभरापासून निसर्ग आणि पर्यावरण...
जानेवारी 29, 2019
मुंबई -  राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी...
जानेवारी 28, 2019
पाली (जि. रायगड) : इंग्रजी भाषेला दिवसागणिक वाढत चाललेले महत्व पाहता बहुसंख्य पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच दाखल करतात. मात्र इंग्रजी माध्यमामुळे मुलांवर ताण येतो,' असे माणगाव येथील डॉ. उमेश दोशी यांनी मत व्यक्त केले. नुकत्याच महाड येथे झालेल्या गुजराती विशानेमा...