एकूण 1864 परिणाम
मे 26, 2019
औरंगाबाद : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची देशभरासह जगभरात मागणी असते. कोकणातून हापुसचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन होते. या उत्पादकांना सरकातर्फे विम्याचे कवच देण्यात आले आहे. हे विमा कवच आंबा उत्पादकांसाठी नैसगिक आपत्तीतून सावरत असते. यंदाही हापुसच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र विम्याच्या...
मे 26, 2019
मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव-आढळराव पाटील ही लोकसभेतील शिवसेनेची पहिली फळी निवडणुकीत पराभूत झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या शिवसेनेत केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यसभा सदस्य अनिल देसाईंसह संजय...
मे 25, 2019
रसायनी : (रायगड) जागतिक आर्थिक मंदीमुळे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील एका मागुन एक आसे अनेक कारखाने धडा धड बंद पडले होते. अनेकांवर बेकारीची कु-हाड कोसळली. तर मंदीत तग धरून असलेल्या कारखानदारांनी मंदीवर मात करण्यासाठी कारखान्यांत आधुनिक पध्दतीची यंत्र बसविले तसेच कामगार कपातीसाठी...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 24, 2019
लोकसभा 2019 जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर आज शुक्रवारी ता.२४ रोजी सकाळी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवजन्मभूमीला वंदन केले. शिवनेरीवरील शिवाई मातेची पूजा व आरती करून दर्शन घेतले. शिवकुंज येथील बाल शिवाजी व जिजाऊ मातेस अभिवादन केले यानंतर...
मे 24, 2019
कुणबी समाजाच्या बळावर अनंत गीतेंनी ३५ वर्ष लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नियोजनपूर्वक गीतेंचा पराभव केला आणि गीतेंचे समाजाचे राजकारण मोडून काढले. कोकणच्या राजकारणात हा इतिहासच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गीतेंच्या नकारात्मक गोष्टी हेरून त्याचा...
मे 24, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या डावपेचांसमोर...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीत आज भाजप आणि सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चारीमुंड्या चीत झालेली पाहायला मिळाली. काँग्रेस आघाडीचा राज्यात दारूण पराभव झाला. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 41 लोकसभा मतदारसंघात युतीने यश मिळवले असून. यापैकी शिवसेनेचा जवळपास 18 जागांवर...
मे 23, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंच्या...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...
मे 23, 2019
मुंबई : आघाडीला देशात काही राज्यांमध्ये यश मिळेल अशी आशा होती. मात्र, यश मिळाले नाही. शेवटच्या टप्प्यात भाजपने बाजी मारली. गुहेत जाऊन बसण्याचा चमत्कार देशाने पाहिला. भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (...
मे 23, 2019
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी जवळपास नऊ हजार मतांची आघाडी घेतली आहे. या आघाडीसह त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. रायगडमध्ये तटकरे यांना शिवसेनेच्या अनंत गीते यांनी अत्यंत चुरशीची लढत दिली.  आतापर्यंत तटकरे यांना 3,98,475 मतं तर...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 10 ठिकाणी सभा घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव पडलेला दिसत नाही. राज ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत होती. सभेदरम्यान ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप...
मे 23, 2019
पुणे : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 69294 मतांची आघाडी मिळविली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे बारणे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने ही लढत...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...