एकूण 1859 परिणाम
डिसेंबर 15, 2016
अलिबाग - रस्त्यांची दुरवस्था, प्रवाशांची घटलेली संख्या, डिझेलचे वाढलेले दर यामुळे राज्य परिवहन मंडळ अडचणीत सापडले आहे. रायगड जिल्ह्यात एसटीला यंदा एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांत 19 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.  खासगी वाहनांची वाढलेली संख्या, ग्रामीण भागातही पर्यायी वाहतूक...
डिसेंबर 15, 2016
अलिबाग - रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी व रेवदंडा खाडीपात्रातील 15 वाळूउपसा गटांच्या ई-लिलाव प्रक्रियेकडे वाळू व्यावसायिकांनी संपूर्णत: पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील एकही वाळू व्यावसायिक या प्रक्रियेत सहभागी झाला नाही. त्याच वेळी बेकायदा वाळूउपशाला ऊत आला आहे.  यातून जिल्हा प्रशासनाला 74...
डिसेंबर 15, 2016
खोपोली - खोपोलीच्या विकासासाठी शिवसेनेचा आराखडा तयार आहे. शंभर टक्के विकासकामे करून मतदारांनी टाकलेला विश्‍वास सार्थकी ठरवा आणि जनतेशी संपर्क वाढवा, असा सल्ला शिवसेनेचे सचिव, रायगड जिल्हा संपर्क नेते आदेश बांदेकर यांनी शिवसैनिकांना दिला. नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपालिकेच्या...
डिसेंबर 14, 2016
कृषी अवजारांच्या 49 कोटी अनुदान खर्चाबद्दल प्रश्‍नचिन्ह नाशिक - रोकडविरहित व्यवहार ही मोहीम चालवण्याची गरज केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी अधोरेखित केली; पण त्याच वेळी राज्यातील शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे पाठ फिरवली असल्याने कृषी अवजारांच्या 49 कोटी अनुदान खर्चाबद्दलचे प्रश्‍नचिन्ह तयार...
डिसेंबर 14, 2016
पेण : मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजीक सोमवारी (ता. 12) सायंकाळी झालेल्या अपघातात जिल्हा परिषद सदस्य जयंती जांभळे जखमी झाल्या. वडखळहून पनवेलकडे जात असताना कारला तरणखोप गावाच्या हद्दीत विरुद्ध बाजूने येणाऱ्या पनवेल-अलिबाग एसटी बसची त्यांच्या गाडीला समोरून धडक बसली. जयंती जांभळे यांचे पती संजय हेही...
डिसेंबर 14, 2016
अलिबाग : नोव्हेंबरमध्ये केलेल्या पाहणीत रायगड जिल्ह्यात एक हजार 275 कुपोषित बालके आढळून आली आहेत. जुलैमधील पाहणीत ही संख्या एक हजार 220 होती. लाखो-कोटी रुपये खर्च करूनही कुपोषणाची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसते. रायगड जिल्ह्यात चार महिन्यांत जिल्ह्यात कुपोषित...
डिसेंबर 14, 2016
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती कुंपण; तातडीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात कोल्हापूर - रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोचू शकणार नाही, यासाठी कुंपण व बंदोबस्तासाठी 24 तास तीन पोलिस, अशा तातडीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात झाल्याचे महाडचे (ग्रामीण) पोलिस निरीक्षक...
डिसेंबर 14, 2016
नागपूर - बाजोरिया कन्स्ट्रक्‍शन्सने राजकीय प्रभावातून चांदूर रेल्वे येथील रायगड रिव्हर प्रोजेक्‍ट आणि दर्यापूर येथील वाघाडी सिंचन प्रकल्पाचे कंत्राट मिळविले असून, यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ स्वत:च्या मर्जीतील कंपनीला कंत्राट मिळावे यासाठी मदत केल्याचा आरोप करणाऱ्या...
डिसेंबर 13, 2016
बीड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी रायगडावर आले आणि पंतप्रधान झाले. तुम्हालाही मी रायगडावर येण्याचे निमंत्रण देत आहे, तुम्हीदेखील राज्याच्या मुख्यमंत्री व्हाल अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्याच्या महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा...
डिसेंबर 13, 2016
महाड : रायगड किल्ल्यावर मेघडंबरीत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ आज पहाटे साडेपाच वाजता नवीन तलवार बसविण्यात आली. दहा डिसेंबरला मेघडंबरीतील या पुतळ्याच्या तलवारीचे टोक तुटले होते, त्याची दखल घेत ही नवीन तलवार बसविण्यात आली आहे. तसेच, मेघडंबरी परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे...
डिसेंबर 12, 2016
नाशिक-  राज्यातील रस्ते आणि पूल सुधारणांची कामे "हायब्रीड ऍन्युटी' तत्त्वावर करण्याचा निर्णय घेण्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्थसंकल्पी पुस्तकात 195 कामे समाविष्ट केली आहेत. तसेच, 2016-17 साठी 200 कोटींची तरतूद केली आहे. येत्या दोन वर्षांमध्ये 90 हजार किलोमीटरपैकी 10 हजार किलोमीटरची सुधारणांची...
डिसेंबर 12, 2016
महाड : ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या समाधीबाबत सरकार उदासीन आहे. विजेचे बिल न भरल्याने या ठिकाणचा वीजपुरवठा नुकताच खंडित करण्यात आला होता. समाधिस्थळाच्या व्यवस्थेबाबत सरकारी यंत्रणा हात वर करत असेल, तर ग्रामस्थ स्वत:हून देखभाल करण्यास...
डिसेंबर 12, 2016
महाड : रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ नवी तलवार बसवली जाणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी आज दिली. तलवारीचे टोक तुटले आहे. मात्र, या घटनेला विटंबनेचे स्वरूप देऊ नये. अनवधानानेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी शांतता राखावी, असे...
डिसेंबर 11, 2016
नेरळ - नेरळ-कळंब रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत "हॉटेल डिस्कव्हर'मध्ये बुधवारी रात्री झालेल्या फटाक्‍यांच्या स्फोटात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या 19 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हळदीच्या कार्यक्रमात हे फटाके वाजवले जात होते. या संदर्भात रितेश सुभाषचंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ...
डिसेंबर 11, 2016
विनायक राऊत ः ठाकरे, रूडी यांच्या हस्ते 20 ला प्रारंभ रत्नागिरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशिक्षण केंद्र तालुक्‍यातील पाली येथे डी. जे. सामंत महाविद्यालयात सुरू होणार आहे. प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. केंद्राच्या उद्‌घाटनासाठी...
डिसेंबर 10, 2016
महाराष्ट्रातील गडकोटांचा इतिहास तसा खूप प्राचीन, इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांच्या काळातील उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो, हा घाट सातवाहन कुळाची निर्मिती, त्यांनीच जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी हे किल्ले उभारले. इतिहासकारांच्या मते एका...
डिसेंबर 10, 2016
कर्जत : कर्जत परिसरातील "ग्रीन झोन'साठी जाहीर झालेल्या नवीन अटींविरोधात येथील शेतकरी मंगळवारी (ता. 13) नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा काढणार आहेत. या अटींचा सर्वाधिक फटका निवासी बांधकामांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.   "कॉम्रेड' संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष गोपाळ शेळके यांनी...
डिसेंबर 09, 2016
नेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत "हॉटेल डिस्कव्हर'मध्ये बुधवारी रात्री झालेल्या फटाक्‍यांच्या स्फोटात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या 19 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हळदीच्या कार्यक्रमात हे फटाके वाजवले जात होते. या संदर्भात रितेश सुभाषचंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ...
डिसेंबर 08, 2016
१६ जिल्ह्यांत नवीन ४१३४ रुग्ण आढळले; लवकरच पुणे, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम कोल्हापूर - आपला जिल्हा कुष्ठरोगमुक्त असे सांगण्याची प्रत्येक जिल्ह्यात टुमच निघाली आणि कुष्ठरोगाचे जवळजवळ निर्मूलनच झाले, असे वाटायची वेळ आली. पण राज्यात वास्तव वेगळेच असल्याची माहिती राष्ट्रीय कुष्ठरोग शोध मोहिमेत...
डिसेंबर 07, 2016
नव्या वर्षात मुंबई-गोवा बोट सेवा रत्नागिरी : मुंबई-गोवा बोट सेवा नवीन वर्षात सुरू होण्याची चिन्हे आहेत. कोकणातील व प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील किनारी भागात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सुवार्ताच आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी बोट सेवा पुन्हा सुरू...