एकूण 8 परिणाम
मे 07, 2019
आंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे. एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच...
फेब्रुवारी 25, 2019
रत्नागिरी - हवामान, माती यांच्या साधर्म्यामुळे गुजरातच्या प्रसिद्ध ‘केशर’ आंब्याची यशस्वी लागवड रत्नागिरीत होत आहे. मार्चअखेरीस गुजरातहून वाशीला येणारा केशर या वर्षी रत्नागिरीतून फेब्रुवारीतच वाशीत गेला आहे. गणेशगुळेतील (ता. रत्नागिरी) बागायतदार सुनील लाड यांच्या बागेतील आठ पेट्या वाशीला पाठविण्यात...
जुलै 04, 2018
मे अखेर काेकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर पुढे महिनाभर ग्राहकांच्या चिभेवर हापूसची चव रेंगाळण्यासाठी ‘जुन्नर हापूस` मुंबई बाजारपेठेत दाखल होतो. देवगड, रत्नागिरी हापूसबराेबरच मुंबई बाजार पेठेत ‘जुन्नर हापूस`देखील प्रसिद्ध आहे. या हापूसला विशेष ग्राहक तयार झाला आहे. साधारण फेब्रुवारीनंतर तळ...
मे 29, 2018
पुणे - कोकणातील हापूसचा हंगाम संपत आला असून, आता गावरान हापूसची गोडी चाखण्यास मिळू लागली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील या गावरान हापूसची मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात आवक वाढू लागली आहे.  फळांचा राजा असलेल्या आंब्यात कोकणातील हापूस आंबा हा चवीला सर्वोत्तम मानला जातो. या आंब्याचा हंगाम...
ऑक्टोबर 05, 2017
कणकवली - हापूस आंब्याला अधीर महत्त्व असले तरी खऱ्या अर्थाने नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या रायवळ आंब्याची लागवड आतापासून केल्यास भविष्यात आर्थिक फायदा मिळणार आहे. त्यामुळे तरुण पिढीने रायवळ आंबा लावडीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश...
मे 30, 2017
शाळा, संस्था, नागरिकांचा सहभाग : ५ जून ते ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत हजारो वृक्षांची होणार लागवड कणकवली - वृक्षसंवर्धनाच्या चळवळीला बळकटी येण्यासाठी राज्य शासनातर्फे ५ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ‘वनमहोत्सव’ राबविला जाणार आहे. यात शाळा, संस्था आणि नागरिकांच्या पुढाकाराने हजारो वृक्षांची लागवड होणार आहे....
मे 29, 2017
पुणे - कोकण हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, गावरान आंब्याचा हंगाम जोर धरू लागला आहे. गुजरात केशर या आंब्याचीही आवक आता वाढू लागली आहे. पुण्यातील बाजारात कर्नाटक हापूस आणि कोकणातील (रत्नागिरी) हापूस आंब्याचा हंगाम संपत आला आहे. पुढील पंधरा दिवसांत आंब्याची आवक कमी होत जाईल. एप्रिल...
मे 15, 2017
सातारा - या वर्षी रायवळ आंब्यांच्या झाडांना मोहर मोठ्या प्रमाणात येवूनही फळे पुरेशा प्रमाणात लागलीच नाहीत. यामुळे रायवळ आंब्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या कलमी आंब्यांना चांगला बहर आहे. मात्र, रायवळसाठीही नागरिकांना यंदा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ...