एकूण 1267 परिणाम
मे 26, 2019
शिर्डी - काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते पक्षाला मजबूत करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यात दंग होते. त्यांच्या भरवशावर असलेल्या कार्यकर्त्यांपासून ते केव्हाच दुरावले. राज्यातील या नेत्यांनी आत्मचिंतन वगैरे करण्याची आवश्‍यकता नाही. कारण लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा करणे सोडून दिले आहे, अशा...
मे 26, 2019
मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव-आढळराव पाटील ही लोकसभेतील शिवसेनेची पहिली फळी निवडणुकीत पराभूत झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या शिवसेनेत केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यसभा सदस्य अनिल देसाईंसह संजय...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 जालना : जालना लोकसभा मतदार संघात पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा पराभव केला आहे. जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे...
मे 22, 2019
नांदेड : गोवा निर्मित विदेशी दारू तयार करून उच्च कंपनीचे असल्याचे दाखवून बनावट दारु साठ्यावर मंगळवारी (ता. २१) हडको येथे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यावेळी सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला.  शहर व जिल्ह्यात अवैध्य मार्गाने विदेशी मद्याचा गोवा...
मे 22, 2019
मुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र...
मे 21, 2019
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण,...
मे 21, 2019
सातारा - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा, आरक्षणासाठी कोणती...
मे 20, 2019
मुंबई : महायुती एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांनी व्यक्त केला आहे. दानवे म्हणाले की, देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे लोक परत भाजपवर विश्वास टाकत असून एक्झिटपोलमधूनही ते दिसत आहे....
मे 18, 2019
चोपडा ः आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग. स. सोसायटीतील फुटीरवाद्यांविरूद्ध 'करंट्यांपासून मला वाचवा, मी ग. स. बोलतेय' अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सरचिटणीस योगेश सनेर यांनी काढले आहे. या टिकात्मक प्रसिद्धीपत्रकाची चांगलीच...
मे 17, 2019
पुणे -  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा "मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, प्रकाशक, संपादक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. "सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या "जगाच्या अंगणात' या ग्रंथास विशेष वार्षिक ग्रंथास दिले जाणारे "मालिनी शिरोळे' पारितोषिक जाहीर झाले आहे....
मे 16, 2019
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष ग्रंथकार पुरस्कार दिले जाणारे  विविध पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम २६ मेला सायंकाळी ५. ३० वाजता निवारा सभागृहात होणार आहे.  यावर्षी हे पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (केशवराव विचारे स्मृती पुरस्कार), आरती...
मे 16, 2019
जळगाव : युवकांना करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यात सकारात्मक सामाजिक बदलांसाठी पुढे येण्याची जाणीव निर्माण व्हावी, यासह त्यांच्यातील नेतृत्वगुणांच्या विकासासाठी यंदाही "यिन' व्यासपीठातर्फे "समर यूथ समिट' होत आहे. नाशिक येथे 8 जूनपासून होणाऱ्या या तरुणाईच्या...
मे 15, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...
मे 14, 2019
जोतिबा डोंगर - राज्यातील दुष्काळ हटू दे, राष्ट्रीय काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत, असे साकडे आज कोल्हापूर जिल्ह्यातील काॅँग्रेस कार्यकर्त्यांनी जोतिबाला घातले. मंदीराला भर उन्हात प्रदक्षिणा घालून आपली व्यथा जोतिबा देवासमोर मांडली. यावेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे...
मे 14, 2019
नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची...
मे 13, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मला सांगता येणार नाही. परंतू औरंगाबाद आणि जालना लोकसभेची जागा युती जिंकणार आहे, असा विश्‍वास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (ता. 13) पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.  कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस...
मे 13, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे मित्रमंडळ, पुरंदर – हवेली.. यांच्यातर्फे यंदाही 13 व्या वर्षीही 32 जोडप्यांचा कऱहेकाठी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. काल रविवारी (ता. 12) रात्री सासवडच्या पालखी मैदानावर या उपक्रमात सर्व जातीधर्माच्या विवाह इच्छुक वधू - वरांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला. ...
मे 12, 2019
औरंगाबादः आंतरराष्ट्रीय मासिक टाईमच्या कव्हर पेजवर मोदींचा फोटो नुकताच झळकला. टाईमच्या मासिकावर आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे छायाचित्र प्रसिध्द होणे तशी अभिनंदनाची बाब. पण यावेळी मात्र हा फोटो "इंडियाज डिव्हायडर इन चीफ' या शिर्षकाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. मोदींना `भारताला विभागणारा प्रमुख' असे...
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी...