एकूण 400 परिणाम
जानेवारी 17, 2019
कऱ्हाड - भाजप-शिवसेनेने मागच्या लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात एकत्र लढल्या. याही निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढाव्या अशी भाजपची भूमिका आहे. मताचे विभाजन होवु नये. यासाठी आम्ही शेवटच्या मिनीटापर्यंत युतीसाठी प्रयत्न करु. शेवटी शिवसेनेचा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. जे येतील त्यांच्यासह आणि जे...
जानेवारी 16, 2019
बारामती शहर : आलात तर तुमच्यासह...अन्यथा तुमच्याशिवायही...असा थेट इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेचा नामोल्लेख टाळून शिवसेनेला दिला. समविचारी पक्षांनी एकत्र यावे असा भाजपचा प्रयत्न आहे, मात्र तरीही जे येतील त्यांच्यासह व जे येणार नाहीत...
जानेवारी 15, 2019
कोल्हापूर - समविचारी पक्षांनी एकत्र यावे ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे युतीसाठी भाजप आग्रही आहे. तरीही 48 मतदारसंघात भाजपने तयारी केली असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोल्हापूरमध्ये सांगितले. अमित शहा यांच्या शिवसेनेबाबतच्या वक्तव्यावर बोलताना अमित शहा...
जानेवारी 14, 2019
मुंबई- दुसऱ्या पक्षात अनेक चांगली माणसे आहेत. ती घेण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वैयक्तिक चांगले आहेत. जयंत पाटील भाजपमध्ये आले तर आम्ही त्यांनाही पक्षात घेऊ, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...
जानेवारी 10, 2019
औरंगाबाद : 'एवढ्या वरच्या पातळीचा नेता वैयक्तिक नावानिशी बोलतो तेव्हा त्यांची पातळी कुठंपर्यंत जाऊन पोहचली हे लक्षात येते. ते मलाच काय तर मोदीजींना, अमितभाईंना सुद्धा बोलतात. त्यांनी अशा प्रकराचे वक्‍त्यव करणे चुकीचे आहे. अशा वक्‍त्यव्यांनी कुटुता येत आहे. हे त्यांना वाटलं पाहिजे. त्यांना आम्ही...
जानेवारी 07, 2019
नांदेड : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा नियोजित कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांचा गुरूद्वारा बोर्डातर्फे विमानतळावरच सोमवारी (ता. 7) सत्कार केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा लातूर येथील पक्षाच्या कार्यक्रमासाठी नांदेड मार्गे लातूरला रविवारी गेले होते. परतीच्या...
जानेवारी 07, 2019
लातूर - लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली तर सहकाऱ्यांना विजयी करू; पण युती झाली नाही तर त्याच सहकाऱ्याला इतर विरोधकांप्रमाणे आपटू (पटक देंगे), अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज शिवसेनेवर हल्ला चढविला, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वबळावर लोकसभेच्या सर्व जागा...
जानेवारी 06, 2019
लातूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्तानी स्वबळावर सज्ज रहावे, युती होईल की नाही या द्विधामनस्थितीत राहू नये. युती झाली तर ठीक नाहीतर शिवसेनेला आपटून टाकू (पटक देंगे) असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला.   लातूर येथे भाजपच्या लोकसभा क्लस्टरमधील कार्यकर्त्यांच्या बुथ मेळावा...
जानेवारी 06, 2019
लातूर : राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होईल की नाही याचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतील. पण केंद्र व राज्य शासनाने राबवलेल्या योजनांच्या बळावर व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा तर जिंकूच. पण विधानसभेत देखील एक हाती सत्ता आणू, असा विश्वास मुख्यमंत्री...
जानेवारी 05, 2019
जळगाव : भाजपतर्फे बीड व रावेर लोकसभा मतदारसंघातील खासदारांची उमेदवारीबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीड येथून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचीच उमेदवार निश्‍चित आहे, कुठलीही शंका घेण्याचे कारण नाही, असे जाहीर केले आहे....
जानेवारी 05, 2019
बीड - सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपचा मुकाबला करण्याची भाषा करत आहेत. मात्र, मजबूत संघटनाच्या जोरावर भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. मतांचे विभाजन टाळावे यासाठी शिवसेना व भाजपने एकत्र लढावे, अशी भाजपची प्रामाणिक इच्छा...
जानेवारी 03, 2019
फुलंब्री : आमचं सरकार हे गतिमान सरकार असून, तालुक्याची प्रशासकीय इमारत तयार झाली. मात्र, आता या इमारतीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे काम हे गतिमान होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  फुलंब्री येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम कार्यालय व...
जानेवारी 03, 2019
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत युती होणार की नाही यावरून चर्चा सुरु असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप-सेना युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे सांगितले. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. शिवसेनेशी आघाडीचे प्रयत्न सुरू राहतील. मात्र प्रसंग उद्भवल्यास "एकला चलो रे'चीही तयारी पक्षाने ठेवावी, असेही संकेत शहांनी बैठकीत दिल्याचे दिल्याचे समजते...
जानेवारी 02, 2019
लातूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 6) येथे लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली या चार जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. संघटनात्मक तयारीसोबतच आगामी निवडणुकीसंदर्भात विजयाचा संकल्प करणारी ही बैठक आहे. या बैठकीला साडे पाच...
डिसेंबर 25, 2018
नागपूर : शिवसेनेसोबत युती व्हावी, अशी भाजपची इच्छा आहे. शिवसेनाप्रमुख यांनीसुद्धा पंढरपूर येथे युतीचा निर्णय जनता घेईल, असे सांगितले. युती व्हावी ही जनतेचीच इच्छा असल्याचे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून अद्याप कोणतीही...
डिसेंबर 23, 2018
जालना : जालना शहरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी 62 व्या वरिष्ठ राज्य केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल आहे. खोतकर हे शिवसेनेकडून जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार समजले जातात. या कुस्ती स्पर्धेतून खोतकरांनी आपण ही लोकसभा निवडणुकीत दानवेंना जोरदार टक्कर देऊ शकतो, हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न...
डिसेंबर 23, 2018
औरंगाबाद : अर्धवट माहितीच्या आधारे आमचा नगरसेवकही बोलत नाही, मात्र चंद्रकांत खैरे खासदार असताना काहीही आरोप करतात. खैरे जरा खासदारासारखे वागा असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.23) शहर बसच्या उद्घाटनप्रसंगी काढला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची...
डिसेंबर 16, 2018
पालघर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये नुकताच व्यक्त केला. भाजप-शिवसेना युती करून आगामी दोन्ही निवडणुका जिंकतील, असे ते यावेळी म्हणाले.  आगामी निवडणुकांच्या पार्श्‍...