एकूण 170 परिणाम
मे 18, 2019
पुणे - आफ्रिका व आशिया खंडांमधील तब्बल ५८ देशांच्या संस्कृतीचं दर्शन एकाच ठिकाणी घडतं ते आफ्रोएशियन सांस्कृतिक संग्रहालयात. दिजीबौटी, एरिट्रिया, कोट डी व्हॉयर वगैरे आपण सहसा न ऐकलेल्या नावाचे देश या ठिकाणी माहीत होतात. छायाचित्रं व वस्तूंच्या रूपानं या देशांशी आपली भेट घडते. सिंबायोसिस संस्थेचं हे...
एप्रिल 07, 2019
पुणे : अर्थसंकल्पाच्या 12 टक्के खर्च शिक्षणावर केला जाईल. अभिमत विद्यापीठे आणि शिक्षणातील खासगीकरण मोडून काढून बालवाडी ते द्विपदवीधरपर्यंतचे शिक्षण (केजी टू पीजी) मोफत दिले जाईल. तसेच, सहकाराचे पुनर्जीवन करून, शेतकऱ्यांना उभारी दिली जाईल, असे आश्वासन वंचित बहुजन विकास आघाडीने जाहीरनाम्याद्वारे...
एप्रिल 06, 2019
पुणे : अर्थसंकल्पाच्या 12% खर्च शिक्षणावर केला जाईल. डीम युनिव्हर्सिटी आणि शिक्षणातील खाजगीकरण मोडून काढून केजी टू पीजी मोफत दिले जाईल. तसेच सहकाराचे पुनर्जीवन करून शेतकऱ्यांना उभारी दिली जाईल, असे आश्वासन वंचित बहुजन विकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यातून शनिवारी दिले. वंचित आघाडीच्या...
मार्च 16, 2019
या आठवड्यात निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि "अधिकृतरीत्या' प्रचाराचे वारे वाहू लागले. आजवरची प्रत्येकच निवडणूक निरनिराळ्या कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. मात्र, या वर्षीची निवडणूक लक्षणीय ठरण्याचं कारण या वेळीचा "नवमतदार वर्ग' असं म्हणावं लागेल. विविध माध्यमांतून सुरू...
फेब्रुवारी 24, 2019
रुपीन पासचा ट्रेक हा अत्यंत रम्य; परंतु अवघड ट्रेक असून, त्यामध्ये निसर्गाची विविध रूपं बदलणारं हवामान यांचं दर्शन होतं. कुणीतरी तुलना करताना या ट्रेकला बॉलिवूडच्या चटपटीत "मसाला फिल्म'ची उपमा दिलेली आहे. मात्र, काहीही असो, रुपीन पासचा ट्रेक हा शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक शक्तीचाही कस पाहणारा असतो...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर : किल्ले शिवनेरी (ता.जुन्नर) शिवजयंती निमित्ताने राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो शिवप्रेमीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषाने किल्ले शिवनेरीचा परिसर आज दुमदुमून गेला होता. भगवे फेटे, शर्ट घालून हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या शिवप्रेमीमुळे शिवरायांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद : शहराची ओळख जगभर सांगणाऱ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि शहराच्या जडणघडण आणि विकासामध्ये मोठे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणत औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी राष्ट्रगीतात गुंफले आहे. "अमेझिंग औरंगाबाद - जन गण मन' या दृक्‍श्राव्य राष्ट्रगीताचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (...
जानेवारी 22, 2019
प्रजासत्ताक दिन हा देशाच्या लोकशाहीचा एक मोठा सोहळा आहे. प्रजासत्ताक दिनासंदर्भात काही रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?  भारताची राज्यघटना 26 जानेवारी, 1950 रोजी सकाळी 10.18 वाजता अंमलात आली. त्यानंतर भारत हे प्रजासत्ताक राज्य झाले.  राज्यघटना 26 जानेवारी रोजीच अंमलात आणण्यात आली, यामागेही इतिहास...
जानेवारी 21, 2019
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 'सकाळ'मध्ये यापूर्वी प्रसिद्ध झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत. 'अकरा सप्टेंबर' या दिवसाला अमेरिकेने अवास्तव महत्त्व दिले आहे. जगात अनेक ठिकाणी अतिरेकी हल्ले होत असतात; पण न्यूयॉर्कवर हल्ला होताच तो एक हुतात्मादिन ठरला. आपण रोज जाणता अजाणता...
जानेवारी 21, 2019
पिंपरी - महापालिकेने चिखली येथे उभारलेल्या घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’ असे नामकरण करण्याच्याविरोधात फेडरेशन ऑफ घरकुलने रविवारी (ता. २०) घरकुलच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन व उपोषण केले. या प्रकल्पाचे ‘घरकूल नवनगर संकुल’ असे नामकरण करण्याची मागणी फेडरेशनने या वेळी केली.  केंद्र...
जानेवारी 19, 2019
पुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव असला पाहिजे. देश धर्मनिरपेक्ष असला, तरीही त्याला राष्ट्रदेवाची आवश्‍यकता आहे,'' असे मत आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केले. ...
जानेवारी 03, 2019
भोपाळ- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारे 'वंदे मातरम्' न झाल्याने मोठा वाद झाला होता. 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही काँग्रेसबरोबरच मध्यप्रदेश सरकारचे आणि कमलनाथ यांचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या कमलनाथ सरकारने...
डिसेंबर 08, 2018
राहुरी विद्यापीठ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना समारोपाच्या वेळी दोनदा भोवळ आली. नंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. विद्यापीठातच जेवण करून ते हेलिकॉप्टरने शिर्डीला आणि तेथून विमानाने नागपूरला रवाना झाले....
डिसेंबर 06, 2018
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुराधा काजळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर सर करून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. या शिखरावर जाणाऱ्या त्या सोलापुरातील पहिल्या महिला व जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आहेत.  आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून उंची...
नोव्हेंबर 17, 2018
सोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी, प्राध्यापिका, शिक्षीका यासह विविध क्षेत्रातील शंभराहून अधिक मान्यवर महिला सदस्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करून स्त्रीशक्तीचा जयघोष...
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
ऑक्टोबर 31, 2018
नांदेड : सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि दिवंगत इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त बुधवारी (ता. ३१) पोलिस दलाच्या वतीने एकता दौड काढून राष्ट्रीय एकता दिन साजरा केला. यावेळी पोलिस बँड पथकांद्वारे शहरातील मुख्य चौकात देशभक्तीपर धून वाजवून नांदेडकरांना मंत्रमुग्ध केले.  ‘राष्ट्रीय एकता दिनाचे' औचीत्य साधून...
ऑक्टोबर 23, 2018
परभणी - ‘‘वंदे मातरम्‌’ला ‘एमआयएम’चा विरोध आहे तसा आमचाही आहे. मात्र, राष्ट्रगीताचा आम्हीच काय संपूर्ण देश सन्मान करतो. एक राष्ट्रगीत असताना अन्य गीताचा अट्टहास का, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.   लालसेना आयोजित सत्ता संपादन...
ऑक्टोबर 22, 2018
परभणी : वंचीत बहुजन आघाडीला लहान ओबीसी वर्गाचा पाठींबा वाढला आहे. आगामी निवडणुकात कॉंग्रेसचा एमआयएमला अप्रत्यक्षरित्या विरोध आहे. त्यामुळे कॉंग्रेससोबत आली काय अन् नाही काय आम्ही एमआयएमशी असलेली मैत्री तोडणार नसल्याचे भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (ता. 22) परभणीत जाहीर...