एकूण 71 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे सामाजिक एकता निर्माण झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून ही एकता आणखी मजबूत केली आहे. सर्वांनी देशाप्रती प्रेम व सदभावना कायम ठेवली तरच देशाची एकता वाढीस लागेल. राष्ट्रध्वजाकडे पाहिल्यानंतर राष्ट्रभक्ती व...
सप्टेंबर 10, 2019
पंचवीस ऑगस्टची संध्याकाळ. असंख्य क्रीडाप्रेमी भारतीयांची नजर दूरचित्रवाणीच्या पडद्यावर खिळलेली. स्वित्झर्लंडमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामना, सिंधू आणि जपानच्या नाओमी ओकुहारामध्ये रंगणार होता. गेली दोन वर्षे सिंधूला रौप्यपदावर समाधान मानावं लागलं होतं. या वेळी मात्र पहिल्यापासून...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी आपण तिरंगा अभिमानाने मिरवतो. कागदी ध्वज फाटतो, तर बंदी असूनही प्लास्टिकचा झेंडा सर्रास वापरला जातो. राष्ट्रध्वजाचा असा अवमान थांबवण्यासाठी नागरिकांनी केवळ खादीचा ध्वज वापरावा म्हणून ‘विजयी विश्‍व तिरंगा प्यारा’  लोकचळवळ फेसबुकवरून सुरू झाली आहे.  देशात...
ऑगस्ट 19, 2019
विरार  ः किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी (ता. 17) आणि रविवारी (ता. 18) पालघर जिल्ह्यातील गडकोटांवर आणि कोल्हापूर प्रांतातील ग्रामीण भागात दोन दिवस भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाचा जयजयकार करून त्याला मानवंदना देण्यात आली. विभागवार नेमण्यात आलेल्या दुर्गमित्रांनी व...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने दीक्षाभूमी येथे गुरुवारी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पथसंचलनही करण्यात आले. राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. ऍड. स्मिता कांबळे व माजी कारागृहप्रमुख आनंद पिल्लेवान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या...
ऑगस्ट 14, 2019
स्वातंत्र्यदिन : जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (ता.15) श्रीनगरला जाणार आहेत. स्वातंत्र्यदिनी तेथील प्रसिद्ध लाल चौकात गृहमंत्री शहा तिरंगा फडकविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
ऑगस्ट 14, 2019
स्वातंत्र्यदिन : मुंबई : ''स्वातंत्र्यदिनी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये; ध्वजवंदनानंतर खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत,'' असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी पत्रकान्वये केले आहे. गृह...
ऑगस्ट 13, 2019
नवी मुंबई : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्रदिनाच्या पार्श्‍वभूमीवर तिरंग्याची मागणी वाढली आहे. वाढत्या महागाईचा परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिरंगा आणि खादीचे कापड यांच्या मागणीबरोबरच भावातही मोठी वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजांची विक्री होईल, असे...
जुलै 17, 2019
खानापूर - वन कर्मचाऱ्यांनी दोन राष्ट्रध्वजांचा अवमान केल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी (ता. १६) खानापूर तालुक्‍यातील मेरड्यात घडला. ग्रामस्थांनीच याविरोधात आवाज उठविल्यानंतर नंदगड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक...
जून 21, 2019
भुवनेश्वर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये हुतात्मा झालेल्या जवानाचे पार्थिव तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाच्या झेंड्यामध्ये लपेटल्याचे आढळून आले आहे. एका नेटिझन्सने ट्विटरवर हे छायाचित्र अपलोड केले आहे. हुतात्मा जवानांचे पार्थिव हे राष्ट्रध्वजामध्ये लपेटले जाते...
जून 18, 2019
पुणे - गेला दीड महिना सुन्या असणाऱ्या विद्येच्या प्रांगणात मंगळवारी पुन्हा किलबिलाट झाला आणि शाळेचा भोवतालही मुलांशी बोलू लागला. कुठे औक्षण, पुस्तके आणि खाऊवाटप, तर कुठे पुष्पवर्षाव करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. अत्यंत आनंदमय वातावरणात पहिला दिवस सर्वच शाळांनी उत्साहात साजरा केला.  डेक्कन एज्युकेशन...
एप्रिल 29, 2019
आपटी - स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने पोलिस भरतीत कोल्हापूरसाठी दोन जागा ठरवलेल्या असतानाही नानासाहेबांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेल्या तत्कालीन कोल्हापूर संस्थानचे प्रायमिनिस्टर इ. डब्ल्यू. पेरी यांनी ब्रिटिश सरकारकडून जादा जागा मंजूर करून पोलिस सेवेत घेतलेल्या व कोल्हापूर संस्थानच्या...
एप्रिल 05, 2019
आग्रा - शाहजानच्या ऊरुसानिमित्त ताज महालमध्ये प्रवेश शुल्क आकारण्यात येत नव्हते. त्यामुळे येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी दुपारी साडेतीनच्या सुमारास चादर अर्पण करण्यासाठी काही तरुण आले. ढोलाच्या गजरात घोषणाबाजी करीत ते आत आले. यावेळी एका तरुणाने पाकिस्तान जिंदाबाद अशी...
मार्च 01, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तान विंग कमांडर अभिनंदन यांची आज सुटका करणार आगे. पाक सैनिकांसह ते ईस्लामाबाहून लाहोरकडे येणास रवाना झाले आहेत. साधारण चारच्या सुमारास त्याना भारताकडे सूपूर्द करण्यात येईल असा अंदाज आहे. वाघा बॉर्डरमार्गे भारताकडे सुपूर्द करण्यात येईल. त्यांच्या सूटकेची वेळ निश्चित नसली तरी, वाघा...
मार्च 01, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी  विंग कमांडर अभिनंदन यांची आज सूटका करणार असल्याचे काल (गुरुवारी) सांगितले. त्यांच्या सूटकेची वेळ निश्चित नसली तरी, वाघा बॉर्डरमार्गे त्यांना भारतात आणलं जाईल. 'बीटिंग द रिट्रीट'च्या वेळी अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द केले जाण्याची शक्यता आहे....
फेब्रुवारी 17, 2019
पाली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अवंतीपुरा येथील गोरिपुरा भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर केलेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता.17) पालीत कडकडीत बंद करण्यात आला होता. यावेळी पाली गावातुन काढलेल्या रॅलीत पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या...
फेब्रुवारी 15, 2019
उल्हासनगर : काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पेटवून 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. कल्याण...
फेब्रुवारी 15, 2019
बारामती - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बारामती शहरात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध केला गेला. देशासाठी वीरमरण पत्करलेल्या सर्व हुतात्ना जवानांना आज आदरांजली अर्पण केली गेली.  येथील भिगवण चौकात आज सकाळी विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या वतीने या हल्ल्याचा निषेध केला...
जानेवारी 19, 2019
लातूर - तरुणांत राष्ट्रभक्तीची भावना जागृत ठेवण्याच्या उद्देशाने येथील जिल्हा क्रीडा संकुलात उभारलेल्या १५० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे शुक्रवारी शानदार लोकार्पण झाले. साडेअकरा हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या देशभक्तीपर गीताने वातावरण प्रफुल्लित झाले. ‘आपला राष्ट्रध्वज,...
जानेवारी 17, 2019
लातूर : मराठवाड्यातील सर्वात उंच 150 फुटाचा राष्ट्रध्वज येथे उभारला जात आहे. शुक्रवारी (ता. 18) सांस्कृतिकमंत्र विनोद तावडे व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे. या  निमित्ताने नागरीकात राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी या उद्देशाने या राष्ट्रध्वजाची...