एकूण 1091 परिणाम
मे 27, 2019
नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतील. मोदी यांच्यासह त्यांच्या भावी मंत्रिमंडळाचा शपथविधी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे, असे भवनातर्फे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, परदेशी नेत्यांकडून मोदी यांचे...
मे 26, 2019
पुणे : राज्यातून सहा आमदारांना खासदारीकचे प्रमोशन मिळाले असले तरी, विधानसभेची मुदत ऑक्‍टोबरपर्यंत असल्यामुळे त्यांनी राजीनामे दिले तरी, तेथे पोटनिवडणूक होणार नाही. त्यात पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा मंजूर केल्यावर सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागते...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मेला होणार...
मे 26, 2019
नवी दिल्ली : "अहंकाराला होता होईल तेवढे दूर ठेवा. वृत्तपत्रांतील पानांमुळे कोणाला मंत्रिपद मिळत नसते. या जगात काहीही "ऑफ द रेकॉर्ड' नसते. हा देश व्हीआयपी संस्कृतीचा कमालीचा तिरस्कार करतो, त्यामुळे त्यापासून दूरच राहा. वाटेल तेव्हा तोंड उघडून बोलू नका, मंत्रिपदापेक्षा आपल्यातील कार्यकर्ता कायम जिवंत...
मे 25, 2019
नवी दिल्ली : भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी येत्या 30 मे रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय नेतेपदी एकमताने निवड...
मे 25, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर आता मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. यादरम्यान ते राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. संसद भवन...
मे 24, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीत घवघवीस यश मिळवले असून, नरेंद्र मोदी 30 मे रोजी दुसऱयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. शपथविधी होण्यापूर्वीच मोदींचे परदेश दौऱयांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. मोदी शपथविधीनंतर सर्वप्रथम शांघाय सहकार संघठनेच्या किर्गीस्तान येथे होणाऱ्या शिखर...
मे 21, 2019
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (ता. 19) 28वी पुण्यतिथी. आज सकाळी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीरभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा, त्यांचे पती रॉबर्ट वद्रा, माजी राष्ट्रपती प्रणव...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 04, 2019
चौकटीतली ‘ती’  पती-पत्नीच्या संसारात दोघांपैकी एकाच्या पूर्वायुष्यातल्या व्यक्तीचा प्रवेश होणं, ही त्या संसारासाठी संभाव्य वादळाची नांदी ठरू शकते. अशा परिस्थितीत ती दोघं किती समजूतदारपणा दाखवतात यावर त्या ‘वादळा’ची तीव्रता आणि कालावधी अवलंबून असतो. अमर आणि मीता यांच्या बाबतीत हेच घडतं. त्यांच्या...
मे 01, 2019
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा...
एप्रिल 26, 2019
साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी समाचार घेईनच; मात्र, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘साम’चे संपादक नीलेश खरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांना दिलेल्या...
एप्रिल 23, 2019
कोलंबोः श्रीलंकेमध्ये रविवारी (ता. 21) झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांमध्ये 321 जणांचा मृत्यू झाला असून, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. श्रीलंकेत झालेल्या स्फोटांनी संपूर्ण देश हादरला असून, देशात सोमवारी (ता. 22) मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्यात आल्याची घोषणा...
एप्रिल 23, 2019
मुंबई : माझ्यावर सुपारीवाले टीका करणारे भाजपवाले बाळासाहेब ठाकरेंवर पण अशीच टीका करायची. काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर 1980 मध्ये बाळासाहेबांवर अशीच टीका झाली होती. भाजपने कोणाकोणाची दारे ठोठाली आहेत, हे सांगायला लावू नका, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केली. लोकसभा निवडणुकीनिमित्त राज ठाकरे यांनी साम...
एप्रिल 22, 2019
कोलंबो : श्रीलंकेत झालेल्या स्फोटांनी संपूर्ण देश हादरला असून, देशात आज (सोमवार) मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू केली जाणार आहे, अशी घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांनी केली. श्रीलंकेत रविवारी (ता. 21) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 290 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक...
एप्रिल 21, 2019
विक्रमनं टाईम मशिनच्या की-बोर्डवर "21 ऑक्‍टोबर, 1879, डेस्टिनेशन : मेन्लोपार्क, अमेरिका' असं टाईप केलं आणि मशिन सुरू केलं. काही तासांनी तो चौथ्या मितीत वावरणाऱ्या मेन्लोपार्कमध्ये येऊन पोचला. दुपारचं शांत हवेशीर वातावरण, आजूबाजूला मोकळी मैदानं आणि त्यात दुरूनही उठून दिसणारी मोठी दुमजली इमारत. टाईम...