एकूण 636 परिणाम
जानेवारी 17, 2019
पाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे "सर्वेश तरे" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी भाषेतील पहिल्या रॅप गाण्याचे शूटिंग नुकतेच अलिबाग व मांडव्याच्या किनाऱ्यावर झाले. येत्या रविवारी (ता.20) हे गाणे प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्राला...
जानेवारी 16, 2019
मुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू असून, काटेकोर नियम तयार केले जात आहेत, अशी माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.  ग्लोबल एव्हिएशन समिटमध्ये आज ड्रोन विषयीच्या...
जानेवारी 15, 2019
अहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) आता शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळणार आहे. राज्यात हे आरक्षण सोमवारपासून लागू झाले. सर्वणांना १० टक्के आरक्षणासाठी घटनेतील...
जानेवारी 14, 2019
औरंगाबाद : देशाच्या घटना समितीमध्ये सखोल चर्चा झाल्यानंतरच जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आलेले आहे. राजकीय फायद्यांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य...
जानेवारी 13, 2019
संसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं इंद्र सहानी केसच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठानं अमान्य केले आहेत. त्यामुळे 11 न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्माण करून हा...
जानेवारी 11, 2019
नाशिक - वयाच्या अकराव्या वर्षापासून कलेची आवड निर्माण झाली. आई आणि दोन मोठ्या बहिणींही तमाशात काम करायच्या. त्यामुळे मीही आपोआप तिकडे ओढले गेले. त्यातूनच लावणी शिकले. अनेक वर्षे तमाशात काम केल्यानंतर स्वतः लावणीचे कार्यक्रम सादर करू लागले. कलेसाठी आयुष्य वाहून घेतलं. मात्र आजही राहायला स्वतःचं...
जानेवारी 02, 2019
सोलापूर - आईचे शिक्षण नाही, वडिलांची जेमतेम चौथी झालेली, स्वतःच्या शेतीत राबणारा, शेतातली नांगरणी, कुळपणी असो की खुरपणी अगदी वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतावरही मजुरीसाठी जाणाऱ्या पानगाव (ता. बार्शी) येथील पांडुरंग तानाजी मोरे या तिशीतल्या तरुणाने इंग्रजी कांदबरी लिहून सीमोल्लंघन केले आहे. ‘किंगडम इन...
डिसेंबर 26, 2018
अध्यात्म आणि विज्ञान यांत अनेकजण गोंधळ करतात. आमचे भाग्य एवढेच की मी आणि माझी भावंडे वारकरी संप्रदायाचा लौकिक असणाऱ्या घरात जन्मलो. आमच्या आई-वडिलांनी व बाबाआजोबांनी (आईचे वडिल) आम्हाला संतुलीत विचार करण्याची सवय लावली. आजोबांना आम्ही "बाबा' म्हणत असे. पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकर असे...
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्ली: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. "सदैव अटल' नामक या...
डिसेंबर 24, 2018
नवी दिल्लीः अल्पसंख्यांकांच्या अधिकारांबाबत भारताला पाकिस्तानकडून शिकण्याची आवश्यकता नसून, उलट पाकिस्तानने भारताकडून शिकायला हवे, अशा शब्दात एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सुनावले. "भारतात अल्पसंख्यांकांना इतर नागरिकांप्रमाणे वागणूक मिळत नसल्याचे भारतातील...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली : राममंदिर निर्माणासाठी कायदा करण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर सत्ताधारी भाजपनेही आता इतर पक्षांना ""हिंदूंच्या भावनांचा आदर करून राममंदिराला पाठिंबा द्या'', असे आवाहन सोमवारी केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तातडीने सुनावणी करावी, अशी मागणी केली आहे.  लोकसभेमध्ये प्रश्‍...
डिसेंबर 16, 2018
केवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील "स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली. या वेळी राष्ट्रपतींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि मुख्य सचिव जे. एन. सिंह उपस्थित होते. या...
डिसेंबर 15, 2018
कोलंबो : श्रीलंकेत गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर आता पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विक्रमसिंगे हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी उद्या (रविवार) होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...
डिसेंबर 15, 2018
अक्रा (घाना) - महात्मा गांधी हे वर्णभेदी होते असे ठरवून त्यांचा पुतळा विद्यापीठातून हलवण्यात आल्याची घटना अफ्रिकेतील घाना विद्यापीठात घडली आहे. आफ्रीकी वंशाच्या लोकांचे हे मानणे आहे की महात्मा गांधी वर्णभेदी होते. त्याच कारणामुळे गांधींजींचा पुतळा हटवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत आणि घाना...
डिसेंबर 14, 2018
शाळेत गुणवंतांचे सत्कार होतात; पण सारा परिसर स्वच्छ ठेवणारे हात हातात घेऊन कौतुक होते तो क्षण अधिक मोलाचा. गेल्या महिन्यात विद्यापीठ हायस्कूलमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित हे हायस्कूल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे. हायस्कूलच्या इमारतीचा...
डिसेंबर 13, 2018
पुणे : "देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर स्वीकारली पाहिजे,'' असे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी येथे सांगितले.  पुण्यात एका कार्यक्रमात ते म्हणाले, "सध्या पैसा ना सरकारकडे आहे, ना...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - यंदा पार पडलेल्या बिग फॅट लग्नांमध्ये सगळ्यात दणक्‍यात भव्यदिव्य असे लग्न पार पडले ते व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या मुलीचे ईशा अंबानीचे. व्यावसायिक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी ईशाचा लग्नसोहळा पार पडला. मुकेश अंबानी यांचे घर मुंबईतील ऍन्टिलियामध्ये हा विवाहसोहळा पार पडला...
डिसेंबर 02, 2018
जम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं "नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी विधानसभा विसर्जित करावी' अशी मागणी करत होते, तर भाजपनं विधानसभा बरखास्त न करता पर्यायी सत्तेची मांडणी करायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. "विधानसभा विसर्जित करा...
डिसेंबर 01, 2018
पुणे - पहाटेच्या गार वाऱ्यात पसरलेल्या निःशब्द शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बॅंडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३५वी तुकडी खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘देशों का सरताज भारत’च्या तालावर लयबद्ध संचलन करीत...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - देशात प्रतिगामी विचार वाढविण्याचा डाव रचला जात असून, त्यातूनच मनुवाद फोफावत आहे. तो संपविण्यासाठी महात्मा व सावित्रीबाई फुले यांचा पुरोगामी विचार पुढे नेण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात सांगितले. फुले यांच्या नावाच्या पुरस्काराने खरा सन्मान...