एकूण 12004 परिणाम
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणुकीच्या...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 25, 2019
पिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता.  खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा...
मे 25, 2019
मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या महाआघाडीत सहभागी झालेल्या दोन लहान पक्षांना तीनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला एक...
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 25, 2019
नवी दिल्ली : मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती. उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले असून, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपने मात्र येथे मुस्लिम नेतृत्वाला डावलेले दिसते. निवडणुकीमध्ये विजय...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 24, 2019
चंद्रपूर : देशभरात मोदींची त्सुनामी असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने बाजी मारली. त्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यांच्या प्रती मतदारांमध्ये कमालीची नाराजी होती. दुसरीकडे कॉंग्रेसचे उमदेवार बाळू धानोरकर यांच्या विजयात जातीय समीकरण अनुकूल ठरले....
मे 24, 2019
लोकसभा 2019 भाजप विरुद्ध काँग्रेस हे लोकसभा 2019 चे युध्द देशभरच काय तर जगभर निकालानंतरही चर्चेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात मिळालेल्या यशापेक्षाही 2019 च्या निकालात भाजपला मिळालेले यश हे मोठे मानले जात आहे. तेव्हा 'सकाळ'च्या वाचकांना लोकसभा 2019 च्या या निकालाबाबत नेमकं...
मे 24, 2019
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचायच्यात? तर क्लिक करा एक अन् मिळवा अनेक...'सकाळ' देत आहे महत्त्वाच्या बातम्या 'इव्हनिंग बुलेटिन'च्या माध्यमातून... नरेंद्र मोदी निघाले परदेश दौऱयावर... सुरतमध्ये इमारतीला भीषण आग; 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू (व्हिडिओ) Loksabha 2019 : पार्थचा पराभव धक्कादायक - अजित...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात...
मे 24, 2019
अमेठी आणि गांधी परिवार हे नातं तुटेल, असं कदाचित भाजवाल्यांनाही वाटलं नसेल. पण ते घडलं आणि गांधी परिवार हादरला. कारण आजतागायत अनेक दिग्गजांनी हा गड भेडण्याच्या प्रयत्न केला, मात्र कोणालाही यश मिळालं नव्हतं. म्हणूनच स्मृती इराणींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव वेगळा आणि...
मे 24, 2019
लोकसभा 2019 बारामती शहर : 'लोकसभा निवडणूकीमध्ये जनतेने जो कौल दिला, तो मान्य आहे, पाच वर्षासाठी मतदारांनी भाजपला पुन्हा संधी दिलेली आहे, निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो,' अशी प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.  निवडणूक निकालानंतर...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 लक्षद्वीप : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा...
मे 24, 2019
नवी दिल्ली: अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला असून, राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांमध्ये भाजप नेत्या मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. अमेठी लोकसभा निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले होते. काँग्रेसचा...
मे 24, 2019
सातारा : माढ्यात भारतीय जनता पक्षाच्या रणजितसिंहानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजयमामाची दांडी गुल करत त्यांचा 85764 मतांनी पराभव केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजाला जायचा या बालेकिल्ल्याला भाजपकडून सुरुंग लावण्यात आला आहे. पण, सुरुंग...
मे 24, 2019
वारणा पाणी योजनेबाबत घेतलेली उदासीन भूमिका आणि अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाबाबत केलेल्या दुर्लक्षाचा फटका राजू शेट्टी यांना बसल्याचे निकालातून पुढे आले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना युवा वर्गाची पसंती, मोदी फॅक्‍टर व भाजपची प्रभावी प्रचार यंत्रणा याचा मोठा लाभ झाल्याचे...
मे 24, 2019
 नवख्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत राजू शेट्टी यांचा पराभव केला. या विजयाने अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या माने गटाला नव्याने उभारी मिळाली आहे. पराभवाने शेट्टींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. वंचित आघाडीचाही त्यांना निश्‍चितच फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांना वंचित आघाडीचा...
मे 24, 2019
कुणबी समाजाच्या बळावर अनंत गीतेंनी ३५ वर्ष लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नियोजनपूर्वक गीतेंचा पराभव केला आणि गीतेंचे समाजाचे राजकारण मोडून काढले. कोकणच्या राजकारणात हा इतिहासच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गीतेंच्या नकारात्मक गोष्टी हेरून त्याचा...
मे 24, 2019
औरंगाबाद : शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळविला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील कॉंग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीचा...